आज आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत तुमच्यासाठी अपॉर्चुनिटी आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंतर्गत ही अपॉर्चुनिटी आलेली आहे भारत सरकारने तुमच्यासाठी दिलेली अपॉर्चुनिटी आहे इंटर्नशिप प्रोग्राम दिलेला आहे तुम्हाला जर भारत सरकार सोबत काम करायचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया सोबत काम करायचं आहे तर नक्कीच संपूर्ण माहिती पहा कारण आपण या थ्रू संपूर्ण माहिती पाहणार आहोत की इंटर्नशिप प्रोग्राम नक्की काय असणार आहे त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे इथे लॉगिन कसं करायचं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे संपूर्ण माहिती आपण पाहून घेणार आहोत 100% खरी माहिती आहे कारण हे गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंतर्गत होणारी ही स्कीम असणार आहे त्या अंतर्गत तुम्हाला काही नियम अटी आहेत ते कोणते असणार आहेत हे सर्व माहिती आपण पाहून घेणार आहोत.

Women & Child Development Internship
चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ती पाहून घ्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट Women & Child Development Internship तुम्ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट वरून आपण पाहत आहोत इथे इथे महिला व बाल विकास विभाग अंतर्गत ही इंटर्नशिप प्रोग्राम आहे इथे काही नियमवाटी आहेत
१ अटी
त्यामधली पहिली अट म्हणजे हे इंटर्नशिप फक्त आणि फक्त महिलांसाठी असणार आहे इथे कोणत्याही पुरुष मंडळींना Women & Child Development Internship इथे इंटर्नशिप करता येणार नाही फक्त आणि फक्त महिलांनाच इथे तुम्ही इंटर्नशिप करू शकता
आता इथे ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते बघून घेऊया आपण द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटर्नशिप प्रोग्राम इज टू ट्रान्सलेट ऑनरेबल पीएम्स आयडिया ऑफ सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास फॉर बिल्डिंग सेल्फ रिलियंट इंडिया इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये काय करावं लागणार आहे मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट इज इन्व्हाईटिंग नॉमिनेशन फ्रॉम स्टुडंट्स स्कॉलर्स सोशल ऍक्टिव्हिस्ट टीचर्स एनरोल्ड इन असोसिएटेड विथ एनी युनिव्हर्सिटी अकॅडमिक नॉन अकॅडमिक इन्स्टिट्यूशन अंडर इंटर्नशिप प्रोग्राम ऑफ द मिनिस्ट्री इथे तुम्ही नक्कीच इथे इंटर्नशिप करू शकणार आहात महिला आहे तुम्ही स्टुडंट आहे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे टीचर्स आहेत तुम्ही जर एनरोल्ड इन असोसिएटेड विथ एनी युनिव्हर्सिटी असाल तर नक्कीच तुम्ही इथे इंटर्नशिप प्रोग्राम मध्ये सहभाग होऊ शकणार आहात
आता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नवीन तीन तीन जागाची भरती ! संपूर्ण माहिती साठी क्लिक करा
*कालावधी
आता हे शेड्युल किंवा ड्युरेशन किती मंथ्स असणार आहे हे आपण चेक करूया किती महिन्यांचा असणार आहे Women & Child Development Internship द इंटर्नशिप प्रोग्राम विल बी इम्प्लिमेंटेड ओन्ली मंथली बेसिस हे मंथली बेसिस वरती इम्प्लिमेंट होणार आहे किती महिन्यांसाठी तर टू मंथ्स पूर्ण वर्षभरातून तुम्हाला दोन महिन्यांचा ट्रेनिंग इथे दिली जाणार आहे ऍक्टिव्हिटीज अंडर इंटर्नशिप प्रोग्राम सांगितलेला आहे तुम्हाला इथे पूर्ण ऍक्टिव्हिटी जे काय असणार आहे त्याची सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही नक्कीच एकदा चेक करून घेऊ शकता
२ पात्रता
Women & Child Development Internship आता इथे तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे किंवा जे सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे लक्षात घ्यायचं आहे इथे मेन म्हणजे वयाची पण अट आहे त्यानंतर इथे इंटर्नशिप करण्यासाठी वुमन स्टुडंट्स सांगितलेलं आहे बघा पहिल्याच लाईन मध्ये जे वुमन स्टुडंट्स असणार आहे स्कॉलर्स असणार आहे तुम्ही सोशल ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिस्ट आहे टीचर्स आहे फ्रॉम नॉन टायर सिटीज अँड रूरल पार्ट्स ऑफ इंडिया विल बी एलिजिबल फॉर द प्रोग्राम म्हणजे इथे तुम्ही वुमन म्हणजे तुम्ही महिला पाहिजेल आहे ही पहिली अट आहे तुम्ही स्टुडंट आहे चालणार आहे स्कॉलर्स आहे चालणार आहे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे चालणार आहे शिक्षिका आहे चालणार आहे आणि इथे मेन म्हणजे तुम्ही खेडेगावातून असाल तर नक्कीच इथे तुम्ही इंटर्नशिप साठी पात्र असणार आहे तुमच्या आधार कार्ड वरती तुमच्या गावाकडचा पत्ता असेल तर नक्कीच इथे तुम्ही एलिजिबल असणार आहे की तुम्ही इथे एनरोल करू शकणार आहात पण इथे एज लिमिट बघा 21 ते 40 वर्ष सांगितलेला आहे तुमची वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष असणार आहे इथे सिलेक्शन ऑफ इंटर्न्स कसं होणार आहे द सिलेक्शन ऑफ इंटर्न्स वुड बी डन बाय सिलेक्शन कमिटी सिलेक्शन कमिटी थ्रू तुमचं सिलेक्शन होणार आहे कॉन्स्टिट्यूटेड फॉर दिस पर्पस नेसेसरी मिनिस्ट्रिक्ट हॅव अल्सो इन्व्हाईट सर्टन फॅकल्टी मेंबर्स सब्जेक्ट एक्सेप्ट फ्रॉम द युनिव्हर्सिटी डेप्युटेड रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सिलेक्शन प्रोसेस स्कोप ऑफ ऍक्टिव्हिटीज सांगितलेला आहे ब्रॉडली दिस प्रोग्राम इज मीन टू बी हेल्प इन ओरिएंटिंग द स्टुडंट्स स्कॉलर्स सोशल ऍक्टिव्हिस्ट टीचर विथ द पॉलिसी प्रोग्राम ऑफ द मिनिस्ट्री बाय ऑफरिंग शॉर्ट टर्म असोसिएशन तुम्हाला इथे शॉर्ट टर्म असोसिएशन देणार आहे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे जेणेकरून पुढं तुम्हाला जॉब साठी किंवा तुमच्या कामासाठी नक्कीच मदत होऊन जाणार आहे ड्युरेशन तुम्ही बघू शकता पूर्ण वर्षभरात दोन मंथचे इथे ड्युरेशन असणार आहे इथे नंबर ऑफ इंटर्न्स मिनिस्ट्री वुड हॅव टेक अप टू 20 इंटर्न्स पर बॅच प्रत्येक बॅचला 20 इंटर्न्स इथे सिलेक्शन होणार आहे फंडिशिंग ऑफ अंडरटेकिंग डिक्लेरेशन सांगितलेलं आहे द सिलेक्टेड इंटर्न वुड डिक्लेअर द शी अंडरस्टॅंड दॅट ऑफर ऑफ इंटर्नशिप बाय द मिनिस्ट्री इज नॉट अन ऑफर ऑफ जॉब और कमिटमेंट ऑफ एनी फ्युचर जॉब हेन्स द ऑफर ऑफ इंटर्नशिप वुड नॉट बी यूज्ड एज अ क्लेम फॉर दॅट मॅटर द सिलेक्टेड इंटर्न वुड फर्निश डिक्लेरेशन ऑफ सिक्रेसी बिफोर रिपोर्टिंग फॉर द इंटर्नशिप इथे जे काही डिक्लेरेशन आहे ते सांगितलेलं आहे इन्सेंटिव्ह फॉर इंटर्नशिप तुम्ही बघू शकता ईच इंटर्न वुड बी प्रोव्हाइडेड ए लमसम स्टायफन ऑफ ₹20000 पर मंथ तुम्हाला प्रत्येक महिन्याला इथे 20000 इंटर्नशिप भेटून जाणार आहे आणि इथे तुम्हाला जी ट्रॅव्हलिंग साठी म्हणजे प्रवासासाठी जो खर्च आहे त्याची सुद्धा तुम्हाला इथे मदत मिळणार आहे इथे फॅसिलिटी हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे खूप चांगली संधी आहे वर्षातून फक्त दोन महिन्यांचं ट्रेनिंग तुम्हाला घ्यावं लागणार आहे इंटर्नशिप करावं लागणार आहे कोणत्याही दोन महिन्यात तुम्ही इथे इंटर्नशिप करू शकता स्टायफन तुम्हाला भेटतंय प्रवास खर्च भेटत आहे त्यानंतर तुम्हाला फ्री मध्ये हॉस्टेल भेटत आहे तर हॉस्टेल फॅसिलिटी शुड बी अवेलेबल फ्रॉम टू डेज प्रायर टू द स्टार्ट ऑफ द प्रोग्राम हे सुद्धा सांगितलेलं आहे आता इथे टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप अँड रिझर्वेशन ऑफ डिस्प्यूट सांगितलेलं आहे काही तुमचं इंटर्नशिप टर्मिनेशनचं काही कारण असेल ते सुद्धा सांगितलेलं आहे
३ अर्ज कसा करायचा
त्यानंतर इथे अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेब इथे लॉगिन वरती क्लिक करावा लागणार आहे तुम्ही ईमेल आयडी टाकू शकता एंटर पासवर्ड देन एंटर कॅप्चा हा जे कॅप्चा दिलेला आहे तुम्ही टाकायचा आहे आणि तुम्ही इथे डिरेक्टली लॉगिन करू शकता तुमचा जो मेन ईमेल आयडी आहे पासवर्ड आणि देन जर तुम्ही रजिस्टर केलं असेल तर हे प्रोसेस करू शकता जर रजिस्ट्रेशन अजूनही केलं नसेल तर क्लिक हिअर टू रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सर्व माहिती भराईल त्यानंतर इथे एंटर नेम डेट ऑफ बर्थ जेंडर सिलेक्ट स्टेट देन डिस्ट्रिक्ट सिटी ईमेल आयडी मोबाईल नंबर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड कॅप्चे कोड हे सर्व तुम्हाला माहिती भरायची आहे ऑल फिल्ड्स आर मॅडेटरी कंपलसरी असणार आहे त्यानंतर एस पर द इंटर्नशिप गाईडलाईन्स ॲप्लिकेशन्स आर ओन्ली बीइंग एक्सपेक्टेड फ्रॉम नॉन टायर अँड रूरल पार्ट्स ॲप्लिकेशन हे फक्त आणि फक्त नॉन टायर वन अँड रूरल पार्ट्स मधूनच इथे एक्सेप्टेड असणार आहे ऑल ओव्हर इंडिया मधून म्हणजे असं नाही की तुम्ही महाराष्ट्र मधून आहे किंवा तुम्ही कर्नाटक मधून आहे तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात का असे क्वेश्चन्स असतील तर हो तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात कारण ही जी इंटर्नशिप आहे ऑल ऑल ओव्हर इंडिया मधून असणार आहे प्लस तुमचं ऍड्रेस असणार आहे जे तुमच्या ह्याच्या आधार कार्ड वर आहे ते तुमच्या खेड्या गावातून पाहिजे आहे रुरल पार्ट्स मधून पाहिजेल आहे मेन म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त महिलाच इथे अर्ज करू शकणार आहात ही Women & Child Development Internship जी इंटर्नशिप प्रोग्राम आहे महिलांसाठी आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://wcd.intern.nic.in/aboutproject
४ कागदपत्र
आता इथे द लिस्ट ऑफ Women & Child Development Internship डॉक्युमेंट्स टू बी अपलोड एज अ पार्ट ऑफ ॲप्लिकेशन तुमचा फोटोग्राफ आयडी प्रूफ ऍड्रेस प्रूफ सिग्नेचर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते सर्व सर्टिफिकेट्स म्हणजे हायएस्ट एज्युकेशन सर्टिफिकेट डिग्री जॉइनिंग लेटर ऑफ ऑर्गनायझेशन फॉर टीचर्स अँड सोशल ऍक्टिव्हिस्ट त्यानंतर ऍडमिशन सर्टिफिकेट जॉइनिंग लेटर ऑफ द इन्स्टिट्यूशन इन व्हिच करंटली एनरोल्ड ऑर वर्किंग तुमचे जे कॅन्डिडेट असणार आहे त्यांचे फोटोग्राफ लागणार आहे आयडी प्रूफ त्यानंतर तुमचा पत्ता आणि सिग्नेचर तुम्ही जर टीचर किंवा सोशल ऍक्टिव्हिस्ट असाल तर इथे तुमचं हायएस्ट एज्युकेशन सर्टिफिकेट तुमचं जे शिक्षण झालेलं आहे डिग्री झालेली आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि तुमच्या ऑर्गनायझेशन कडून जे जॉइनिंग लेटर भेटला आहे ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे आणि तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता करणार आहात ही सिम्पल प्रोसेस आहे खूप चांगली माहिती आहे खूप चांगलं फायद्याची माहिती आहे कारण ही गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अंतर्गत इंटर्नशिप तुम्हाला करायला भेटणार आहे वर्षभरातून फक्त दोन महिन्यांसाठी असणार आहे तुम्हाला 20 हजार रुपये भेटणार आहे इथे हॉस्टेलची सोय आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंगची सोय आहे आणि मेन म्हणजे सरकारकडून हे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे धन्यवाद.
1 thought on “2024 Gift Women & Child Development Internship”