नमस्कार तुम्हाला जर Tractor Yojna योजनेचा लाभ घेयचा असेल आणि तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 40 ते 50 टक्के अशा दोन प्रकारे अनुदान मिळतं हे दोन प्रकारे अनुदान असं मिळतं की जे एससी एसटी किंवा ज्या महिला असतील या महिलांना 50% अनुदान आहे आणि जे ओपन कॅटेगरीतील शेतकरी आहेत तर त्यांना 40% अनुदान आहे आता समजा ट्रॅक्टरची शासनाने जी किंमत आहे ती निर्धारित केलेली आहे 850000 म्हणजे साडे आठ लाख रुपयात एक ट्रॅक्टर मिळतो असं त्या ठिकाणी शासनाने गृहीत धरलेलं आहे म्हणजेच जर तुम्हाला 50% सबसिडी यामध्ये गृहीत धरली तर ती होते 425000 आणि 40% सबसिडी होते. Tractor Yojna मध्ये ट्रॅक्टरचे पण वेगवेगळे प्रकार आहे वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळी सबसिडी मिळते तर हे प्रकार कसे आहेत या ठिकाणी समजून घेऊयात थोडक्यात समजून घेऊयात टू डब्ल्यूडी आणि फोर डब्ल्यूडी अशा दोन प्रकारचे ट्रॅक्टर असते ट्रॅक्टरचे या ठिकाणी अनेक प्रकार आहेत जसं की ट्रॅक्टर टू डब्ल्यूडी 20 पीटीओ एचपी ट्रॅक्टर फोर डब्ल्यूडी अप टू 20 पीटीओ एचपी ट्रॅक्टर टू डब्ल्यूडी अबव 20 टू 40 पीटीओ टू डब्ल्यूडी या ट्रॅक्टर साठी जी अनुदानाची किंमत आहे ती 425000 आहे आता हे 425000 कोणाला मिळणार तर एससी एसटी आणि महिला प्रवर्गातील जर अर्ज या ठिकाणी गेले तर या महिलांना 50% सबसिडी मिळते 50% म्हणजे किती 425000 हाच अर्ज जर तुम्ही ओपन कॅटेगरीतून केला तर यासाठी सबसिडी जी आहे ती आहे 340000 हजार ओपन साठी 340000 हजार आणि एससी एसटी आणि महिलांसाठी जे आहे 425000 हजार कोणत्या ट्रॅक्टर साठी टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर साठी तर फोर डब्ल्यू डी 40 एचपी या ट्रॅक्टर साठी पाच लाख रुपये एससी एसटी आणि महिलांना अनुदान मिळतं म्हणजेच 50 टक्के अनुदान झालं आणि 40 टक्के म्हणजे चार लाख जे अनुदान आहे ते इतर शेतकरी बांधवांना म्हणजे ओपन कॅटेगरीतील शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे Tractor Yojna अनुदान मिळणार आहे. तुम्हाला अनुदान समजलं असेल तर यासाठी Tractor Yojna ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे चला तर Tractor Yojna जाणून घेवूया.
दिवाळी आनंदाचा शिदा मोफत वाटप जाणून घ्या काय काय मिळणार ?
Tractor Yojna
Tractor Yojna ऑनलाईन अर्ज कोणीही करू शकता यासाठी काही सीएससी आयडी लागत नाही महाई सेवा केंद्राचा आयडी लागत नाही आपले सरकारचा आयडी लागत नाही अगदी तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील या ठिकाणी अर्ज करू शकता आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला Tractor Yojna साठी अर्ज करून दाखवणार आहे अर्ज अत्यंत सोपा आहे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही Tractor Yojna साठी अर्ज करू शकता तर अर्जाची जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस तुम्ही अगदी मोबाईल वरून करू शकता फक्त थोडाफार इंटरफेस चेंज होईल आता हे जे वाईट स्क्रीन आहे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिसेल तेच तुम्हाला छोट्या पद्धतीने मोबाईल वर दिसेल अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती दोन्ही ठिकाणी सेम आहे तर चला आता थोडा वेळ नवडता जाणून घेऊयात Tractor Yojna साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा गुगल च्या सर्च बार मध्ये महा डीबीटी फार्मर लॉगिन असा कीवर्ड टाका सर्च करा त्यानंतर अशी लॉगिन महाडीबीटी mahadbt अशी लिंक येईल या लिंक वरती क्लिक करा जसे तुम्ही या लिंक वरती क्लिक कराल या ठिकाणी महाडीबीटी वेब पोर्टल शेतकरीसाठी जे पोर्टल आहे ते पोर्टल या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवरती दिसेल या ठिकाणी दोन पद्धतीने तुम्ही लॉगिन करू शकता एक तर आहे वापरकर्ता आयडी आणि दुसरा आहे आधार क्रमांक जर तुम्हाला तुमचा युजर आयडी पासवर्ड माहीत असेल तर तुम्ही या ठिकाणी वापरकर्ता आयडी या पर्यायावरती क्लिक करून लॉगिन करू शकता किंवा तुम्हाला हे माहीत नसेल आयडी पासवर्ड माहीत नसेल किंवा विसरला असेल तर तुम्ही आधार आधार क्रमांक या पर्यायावरती क्लिक करून आधार ओटीपी ने या ठिकाणी लॉगिन करू शकता तर आधार ओटीपी ने लॉगिन करण्यासाठी तुम्हाला आधार त्याठिकाणी टाकायचा आहे आणि ओटीपी या बटनावरती क्लिक करा आता जसे तुम्ही ओटीपी पाठवा या बटनावरती क्लिक कराल तर एक ओटीपी दिलेल्या आधार वर जाईल हा ओटीपी तुम्हाला एंटर ओटीपी या पर्यायामध्ये टाकायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आपण लॉगिन झालेलो आहोत आता या ठिकाणी अर्ज करा या पर्यायावरती क्लिक क्लिक करायचं आहे जसे तुम्ही अर्ज करा या पर्यायावरती क्लिक कराल या ठिकाणी वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील हे थोडं खाली स्क्रॉल करा कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही बाबी निवडा या पर्यायावरती क्लिक कराल तर अशा प्रकारचा हा फॉर्म या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसेल या ठिकाणी मुख्य घटक म्हणून तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर तपशीलामध्ये तुम्हाला ट्रॅक्टर निवडायचा आहे आणि व्हील ड्राईव्ह प्रकारांमध्ये तुम्हाला टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी यापैकी एक पर्याय निवडायचा आहे आता या ठिकाणी तुमची चूक होण्याची शक्यता असते आता टू डब्ल्यू डी आणि फोर डब्ल्यू डी हा काय प्रकार आहे हा अगोदर समजून घ्या म्हणजेच तुम्हाला अर्ज करताना सोपा जाईल कारण तुम्हाला करायचा असेल टू डब्ल्यू डी अर्ज तुमच्याकडून होऊ शकतो जनरली आपल्याकडे हे फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर चालत नाही शेतीमध्ये आपण टू डब्ल्यू डी ट्रॅक्टरचा उपयोग करतो म्हणून या ठिकाणी ही गोष्ट लक्षात घ्या कारण तुम्हाला टू डब्ल्यू डी साठी अर्ज करायचा असतो आणि तुमच्याकडून फोर डब्ल्यू डी फोर म्हणजे शिल्लक आहे ना आपल्याला काय वाटतं शिल्लक आहे चला हे शिल्लक आहे म्हणल्यावर आपल्याला तसं नाही आपल्याला करायचंय टू डब्ल्यूडी बर का ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या चला आपण आता अर्जावरती परत येऊ या ठिकाणी आपल्याला प्रकार निवडायचा आहे टू डब्ल्यू डी आणि त्यानंतर आता एचपी श्रेणी मध्ये जायचं आहे आणि जशी तुम्हाला गरज असेल त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी हे एचपी श्रेणी निवडू शकता तर या ठिकाणी आपण 31 ते 40 पीटीओ एचपी हा प्रकार निवडणार आहोत या ठिकाणी या पर्यायावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मी पूर्वसंमती शिवाय कृषी यंत्र अवजाराच्या खरेदी करणार नाही पूर्वसंमती शिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे तर ठिकाणी चेक करायचा आहे आणि त्यानंतर अर्ज जतन करायचा आहे अर्ज जतन केला की या ठिकाणी अजून जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यस या पर्यायावरती क्लिक करा नसेल तर नो या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रॅक्टर साठी सध्या अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी आपण नो करत आहे आता जसे आपण नो केलं या ठिकाणी अर्ज सादर करा असं एक बटन दिसेल या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक सूचना येईल ती वाचून घ्या त्यानंतर पहा या बटनावरती क्लिक करा आता हे बघा सगळ्यात आता प्रधान्य क्रमांक निवडायचे प्रधान्य क्रमांक म्हणजे काय की तुम्हाला सगळ्यात अगोदर कोणती योजना गरजेची आहे किंवा कोणती योजना तुम्हाला आधी लाभ मिळायला हवा असं तुम्हाला वाटतं तर एक ट्रॅक्टर सगळ्यात अगोदर मिळावं आणि त्यानंतर ठिबक सिंचन तर या ठिकाणी परत एकदा टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे आहे आणि अर्ज सादर करा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे हे बघा आपण घटक यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके आता या ठिकाणी जर तुम्ही नवीन असता तर तुम्हाला 2360 रुपये एवढे भरावे लागले असते या ठिकाणी तुम्हाला 2360 रुपये भरण्याची गरज नाही आता अर्ज कुठे गेला तर तुम्हाला अर्जाची पावती लागेल तर या ठिकाणी मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती क्लिक करा या ठिकाणी छानणी अंतर्गत अर्ज या पर्यायावरती क्लिक करा पेजला थोडा खाली स्क्रॉल करा या ठिकाणी बघा ट्रॅक्टर हे बघा या ठिकाणी पोच पावती डाऊनलोड करा असा एक पर्याय आहे या पर्याय समोर डाऊन ऍरो जो या ठिकाणी दिसतो त्या पर्याया वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसे तुम्ही या पर्यायावरती क्लिक कराल तर हे बघा ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी 40 31 ते 40 पीटी ओ एच पी यासाठी आपण या ठिकाणी यशस्वीरित्या अर्ज केला आहे आणि हा अर्ज आता कृषी विभागाकडे सबमिट झालेला आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करावी लागेल पुढील कार्यवाही म्हणजे काय तुम्हाला संमती पत्र येईल संमती पत्र घेतल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी खरेदीचा जे जीएसटी बिल आहे ते या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे आणि जीएसटी बिल अपलोड केल्यानंतर ट्रॅक्टरचा एक टेस्ट रिपोर्ट असतो तो टेस्ट रिपोर्ट देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे हे सर्व कागदपत्रे जर तुमची योग्य असतील तर तुमचं व्हेरिफिकेशन होईल कागदांचं आणि त्यानंतर तुम्ही ट्रॅक्टर जर जर घेतलेला असेल तर त्या ट्रॅक्टरचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी फिजिकल व्हेरिफिकेशन कृषी विभागाचे अधिकारी तुमच्या ट्रॅक्टरला भेट देतील बघतील आणि त्यानंतर तुम्हाला हे बिल तुमच्या बँक अकाउंट मध्ये जे आहे सबसिडी या अगोदर मी ज्या पद्धतीने तुम्हाला सबसिडी सांगितलेली आहे त्या पद्धतीने ही सबसिडी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल धन्यवाद.
Malatya uydu teknik servisi Uyducu Malatya sayesinde sinyal sorunlarımız sona erdi, hızlı ve etkili bir servis. https://twitback.com/ustaelektrikci