Tata yojna-टाटा योजना

नमस्कार टाटा ग्रुप आणि टाटांच्या कंपन्याबद्दल आपण अनेक वेळेस ऐकलेलेच असेल टाटांच्या अनेक कंपन्या आहेत अनेक उद्योग आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये टाटांच्या ह्या कंपन्या आहेत आणि त्यातीलच एका कंपनीने अशी एक जबरदस्त स्कीम आणलेली आहे आणि त्या स्कीमच्या अंतर्गत दहा लाख रुपयांचा बेनिफिट मिळणार आहे मित्रांनो दहा लाखांचा फायदा होणार आहे रतनजी टाटा आणि टाटा ट्रस्ट मार्फत हे वेळोवेळी समाजासाठी वेगवेगळे प्रकारचे हे कार्य सामाजिक कार्य हे चालवले जात असतात भरपूर असे सामाजिक कार्य आहेत आणि टाटांच्याच एका कंपनीने ही जी स्कीम आणलेली आहे ह्या स्कीम बद्दल सामान्य माणसाला भरपूर फायदा होणार आहे भरपूर बेनिफिट मिळणार आहे आणि ह्या स्कीम बद्दल खूपच कमी लोकांना माहिती भरपूर लोकांना माहीत सुद्धा नाही की अशा प्रकारची सुद्धा स्कीम सध्या उपलब्ध आहे म्हणून परंतु हे खरं आहे ह्या स्कीमच्या अंतर्गत 10 लाख रुपया पर्यंत बेनिफिट हे सामान्य माणसाला 100% हे मिळणार आहे

Tata yojna

Tata yojna ह्या स्कीम मध्ये कुठलाही भारताचा नागरिक सहभागी होऊ शकतो ज्या व्यक्तीचे वय 18 ते 65 वर्ष असेल तो कुठलाही व्यक्ती महिला पुरुष यामध्ये सहभागी होऊ शकतो यासाठी जास्त डॉक्युमेंट्स सुद्धा लागत नाहीत जास्त खर्च सुद्धा होत नाही अतिशय जबरदस्त अशी स्कीम आहे आणि ह्या स्कीमचे जर बेनिफिट बघितले तर ह्या स्कीमचे असे जबरदस्त काय बेनिफिट आहेत आपल्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल कारण खूप असे जबरदस्त बेनिफिट आहेत कारण टाटा म्हणल्यानंतर 100% ह्याचे बेनिफिट असणारच आहेत टाटा ट्रस्ट मार्फत सध्या संपूर्ण देशामध्ये अनेक असे सामाजिक कार्य सध्या हे राबवले जातात मिठापासून ते विमानापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या टाटांच्या कंपन्या आहेत आपणही कधी ना कधी टाटांचे प्रॉडक्ट हे वापरलेलेच आहेत रतनजी टाटा यांच्याबद्दल प्रत्येकालाच आदर वाढतो ₹10 लाख रुपया बरोबरच इतरही या स्कीम मध्ये अनेक असे बेनिफिट मिळणार आहेत मित्रांनो आणि मित्रांनो टाटां ची ही जी स्कीम आहे ज्या टाटांच्या कंपनी मार्फत राबवण्यात येत आहे त्या कंपनीचं नाव आहे टाटा एआयजी या कंपनी मार्फत ही स्कीम राबवण्यात येत आहे खूपच कमी लोकांना ह्या स्कीम बद्दल माहिती आहे ह्या स्कीम मध्ये प्रत्येक शहरी भागातील व्यक्ती सहभागी होऊ शकतो परंतु ग्रामीण भागातील व्यक्ती सुद्धा ह्या स्कीम मध्ये सहभागी होऊ शकतो त्यासाठी टाटा ग्रुपने अतिशय जबरदस्त असं नियोजन केलेलं आहे कितीही ग्रामीण भाग असेल तरी त्या ग्रामीण भागामध्ये त्या व्यक्तीला आपल्या गावांमध्येच ह्या स्कीम मध्ये सहभागी होता येणार आहे त्या व्यक्तीला कुठेही जाण्याची आवश्यकता लागणार नाही जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या स्कीमचा लाभ पोहोचवण्यासाठी टाटा ग्रुप मार्फत टाटा ग्रुप टाटा एआयजी आणि भारतीय पोस्ट ऑफिस यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे त्यामुळे सामान्य माणसालाही बेनिफिट घेता येणार आहे याचे बेनिफिट बघूयात की काय काय बेनिफिट आहेत.

 माझी लाडकी बहीण योजना दिवाळी मिळणार या महिलांना मोबाईल

ह्यासाठी जास्त खर्च सुद्धा लागणार नाही ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त 520 रुपये खर्च लागणार आहे मित्रांनो आणि फक्त 520 रुपयाच्या खर्चामध्ये 10 लाख रुपयाचा बेनिफिट मित्रांनो या स्कीम मध्ये मिळणार आहे टाटा ग्रुप आणि भारतीय पोस्ट ऑफिस मार्फत राबवण्यात येत असलेल्या या स्कीमच नाव आहे ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी आणि ह्या पॉलिसीच्या अंतर्गत 10 लाख रुपया पर्यंत बेनिफिट मिळणार आहे तेही फक्त ₹520 रुपये मध्ये अगोदर आपण ह्याचे बेनिफिट बघूयात की काय काय ह्याचे बेनिफिट आहेत पाहायला गेलं तर भरपूर असे बेनिफिट आहेत ह्या स्कीमच्या अंतर्गत चार परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी 10 लाख रुपयांचे बेनिफिट हे संबंधित व्यक्तीला मिळणार आहे त्यामध्ये ही एक एक्सीडेंटल पॉलिसी असल्यामुळे एखाद्या व्यक्ती अपघात झाला आणि अपघाताच्या ठिकाणी त्या व्यक्तीने एखादा शरीराचा अवयव जर गमावला असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला दहा लाख रुपये हे देण्यात येणार आहेत आणि दुसरी परिस्थिती म्हणजे कायमस्वरूपी ऐंशिक अपंगत्व आलं कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीला आंशिक अपंगत्व आलं तरीही त्या ठिकाणी दहा लाख रुपये हे मिळणार आहेत आणि तिसरी परिस्थिती म्हणजे कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व आलं तरी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी हे दहा लाख रुपयाचा बेनिफिट मिळणार आहे आणि चौथी परिस्थिती म्हणजे अपघातामुळे मृत्यू एखाद्या व्यक्तीचा देव न करो अशा प्रकारची घटना घडली आणि त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला तरी त्या ठिकाणी त्यांच्या वारसांना हे दहा लाख रुपयांचे बेनिफिट हे देण्यात येणार आहेत अशा अशा चार परिस्थितीमध्ये ह्या पॉलिसीच्या अंतर्गत हे दहा लाख रुपयाचा बेनिफिट मिळणार आहे आणि या व्यतिरिक्त असे लाभ आहेत अपघाती वैद्यकीय खर्च असतो त्यासाठी सुद्धा एक लाख रुपये पर्यंत हे एक लाख रुपये देण्यात येणार आहेत आणि त्याचबरोबर ॲक््यशन लाभ हा ₹5000 पर्यंत देण्यात येणार आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शैक्षणिक लाभ जर अपघात झाला त्यांच्या कमीत कमी दोन मुलांसाठी ₹1 लाख रुपये पर्यंत शैक्षणिक लाभ म्हणजेच ₹1 लाख रुपयांचा खर्च हा दिला जाणार आहे अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक खर्चासाठी ₹1 लाख रुपयांचा हा खर्च त्या ठिकाणी दिला जाणार आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो हॉस्पिटलचा रोजचा खर्च एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला आणि अपघातामध्ये त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल त्या ठिकाणी अपघात झाल्यानंतर दहा दिवसांसाठी दररोज हे एक हजार रुपये ह्या पॉलिसीच्या अंतर्गत हे दिले जाणार आहेत दहा दिवसांसाठी रोज त्या व्यक्तीला हे एक हजार रुपये दिले जाणार आहेत आणि त्यामध्ये दोन दिवसाची कपात करून फक्त अपघातासाठी हे दिले जाणार आहेत पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुटुंबाच्या वाहतुकीचा लाभ ज्या व्यक्तीचा अपघात झालेला असेल त्या व्यक्तीचे कुटुंब समजा त्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे कुटुंबाच्या वाहतुकीसाठी 25 हजार रुपये पर्यंत रक्कम ही त्या ठिकाणी दिली जाणार आहे अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी कुटुंबाला एजा करण्यासाठी त्या संबंधित व्यक्तीला भेटण्यासाठी कुटुंबाच्या वाहतुकीसाठी हे दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ? लाडका शेतकरी योजना ! जाणून घ्या संपूर्ण माहिती 

यातील पुढचा मुद्दा म्हणजे शिल्लक राहिलेल्या प्रत्यावर्तन त्यासाठी पाच हजार रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे आणि यातील पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अंतिम विधीचा लाभ देऊ नको करो अशी घटना कोणाबरोबर ही घडू नये परंतु या ठिकाणी अशी तरतूद करण्यात आली आहे जर अपघातामुळे मृत्यू झाला तर ₹5000 पर्यंतचा खर्च हा अंतिम विधीसाठी देण्यात येणार आहे अशा प्रकारची तरतूद त्या ठिकाणी केली गेलेली आहे मनामध्ये प्रश्न पडत असेल की अपघाती परिस्थितीमध्ये आपण कुणाशी संपर्क करायचा कुणाशी कॉन्टॅक्ट करायचा आपल्याला बेनिफिट मिळण्यासाठी अशा प्रकारची पॉलिसी काढल्यानंतर काही वेळामध्येच आपल्या मेल वरती काही वेळानंतर टाटा एआयजी मार्फत टाटा एआयजी आणि पोस्ट ऑफिस मार्फत आपल्या मेल वरती एक मेल येतो आणि त्या मेल मध्ये संबंधित पॉलिसी आपण जी पॉलिसी काढली आहे त्या पॉलिसीचे सर्व डिटेल्स येतात आणि आहे त्यामुळे टाटांच्या अशा प्रकारच्या ह्या स्कीम मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे बेनिफिट मिळणार आहे सामान्य माणसाला दहा लाख रुपये पर्यंत ह्या टाटांच्या स्कीम मध्ये बेनिफिट मिळत आहे आणि ही स्कीम भारतीय पोस्ट ऑफिस आणि टाटा एआयजी या कंपनी मार्फत सध्या राबवण्यात येत आहे आणि या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी जास्त खर्च सुद्धा लागणार नाही जे डॉक्युमेंट्स लागतात ते खूपच कमी आहेत आधार कार्ड पॅन कार्ड आणि ज्या व्यक्तीची पॉलिसी काढायची आहे त्या व्यक्ती स्वतः तिथं राहणं आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीकडे मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे आहे अशा प्रकारचं मित्रांनो यासाठी जास्त खर्च आणि जास्त डॉक्युमेंट सुद्धा लागणार नाहीत आणि फक्त ₹520 मध्ये अतिशय चांगल्या प्रकारची ही एक पॉलिसी आहे सामान्य माणसाला अतिशय चांगल्या प्रकारचं यामध्ये बेनिफिट मिळत आहे आणि ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी कुठेही लांब जायची गरज नाही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आपण संपर्क करू शकता आणि तिथं ही पॉलिसी काढू शकता

4 thoughts on “Tata yojna-टाटा योजना”

Leave a Comment