2024 Subhadra Yojana -सुभद्रा योजना

नमस्कार Subhadra Yojana महिलांसाठी खास आणि जबरदस्त योजना सुरू झाली केंद्र सरकारने सुरू केलेली योजना ज्या माध्यमातून घरातील प्रत्येक महिलेला दहा हजार रुपये मिळणार आहेत वर्षभरात दोन टप्प्यात म्हणजेच पाच हजार रुपये दर सहा महिला देऊन पाच वर्षे चालणारी योजना आहे घरामध्ये एक महिला असो किंवा दोन किंवा तीन किंवा चार प्रत्येक महिलेला 21 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक महिलेला यामध्ये प्रतिवर्षी दहा दहा हजार रुपये मिळणार आहेत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी खास एक गिफ्ट अशी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

 Subhadra Yojana

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त योजना सुरू झाली असून याचा निर्णय केंद्र सरकारने इथे घेतलेला आहे तर आज आपण डिटेल मध्ये समजून घेणार आहोत की कोणती अशी योजना आहे की जिच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये रेगुलर पाच वर्षापर्यंत मिळतील तेही डायरेक्ट महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेतून आलेले पैसे जे आहे तर ते महिला कोणत्याही कामासाठी वापरू शकते त्यासाठी म्हणजे हे पैसे परत द्यायची गरज नाही आणि हे पैसे डायरेक्ट पाच वर्ष येणार आहे प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी मिळणार आहे. तर आपण जाणून घेऊ की योजना नेमकं काय आहे हिचं नाव काय आहे याला कोण कोण अर्ज करू शकतं कुठे अर्ज करायचा आहे  ह्या योजनेच्यासाठी केंद्र सरकारने किती पैसा त्या ठिकाणी बाजूला काढलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यासाठी तुम्हाला काय कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेणार आहोत.

लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली जिला प्रचंड त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे तशीच आत्ताच एक योजना केंद्र सरकारने त्या ठिकाणी काढली जिच्या माध्यमातून 1000 दीड हजार नाही तर तब्बल दहा हजार रुपये त्या ठिकाणी तुम्हाला वर्षाला मिळणार आहेत तर डिटेल समजून घेऊ काय आहे योजनेविषयी 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या दिवशी या महिलांना मिळणार खास गिफ्ट खात्यात येणार दहा हजार रुपये जाणून घ्या काय आहे योजना आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर त्या योजनेचे नाव आहे ही जी योजना आहे तर या अंतर्गत प्रत्येक महिलेला पात्र महिलेला दहा हजार रुपयांची जी मदत आहे प्रत्येक वर्षी दिली जाणार आहे याचा जो अर्ज आहे तो कुठे करायचा आहे यासाठी पात्रता काय आहे कुठले कागदपत्र लागतील याविषयी आपण माहिती जाणून घेऊ घेऊयात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे की या योजनेसाठी भारत सरकारने 55825 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे जन्मदिनाच्या दिवशी ही जी काही योजना आहे ती सुरू झालेली आहे आता तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असल्यावर काय करावं ते जाणून घेवूया.

1. Subhadra Yojana

सर्व महिलाना प्रत्येक वर्षी ₹10000 दिले जातील वर्षात दोनदा म्हणजे दर सहा महिन्याला ₹5000 त्याठिकाणी मिळतील आणि पाच वर्षासाठी मिळतील आता सगळ्यात आधी यासाठी वयाची अट कशी असायला पाहिजे वयाची अट वर्ष 21 वर्षापासून 60 वर्ष वर्षापर्यंत याच्या अंतर्गत कितीही महिला म्हणजे एका घरात दोन असतील तीन असतील चार असतील तर कोणत्याही महिलांना त्यामध्ये लाभ मिळेल सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यामध्ये असं आहे की तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मग ज्यामध्ये महिलांना विधवा योजनेचा लाभ मिळत असेल किंवा एखाद्या मुलीला जर त्या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळत असेल तरी देखील याचा लाभ मिळणार आहे आता याच्यामध्ये पात्रता काय असायला हवी हे आपण जाणून घेऊ कुठले कागदपत्र लागतील कसा अर्ज भरायचा पण त्याआधी ही जी काही योजना आहे तर हिचा लाभ घेण्यासाठी जवळपास म्हणजे दर सहा महिन्याला पाच पाच हजार असे दहा हजार रुपये तुम्हाला मिळतील पाच वर्षासाठी म्हणजे 50000 रुपये तुम्हाला मिळणार आहे आता यामध्ये हे पैसे तुम्ही कशासाठीही खर्च करू शकतात तुम्ही स्वतःच्या खर्चासाठी खर्च करू शकता किंवा कसे यासाठी सरकार तुम्हाला कुठलेही विवरण त्या ठिकाणी विचारणार नाही किंवा मागे देण्याची गरज नाही आता कुठले कुठले कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 ₹ जाणून घ्या  मुख्यमंत्री वयोश्री योजना येथे क्लिक करा 

2. कागदपत्र काय काय लागणार

तर कागदपत्रे याच्यामध्ये खूप बेसिक अतिशय कमी कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहेत ते त्यामध्ये लागेल तुम्हाला आधार कार्ड तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे की ज्यावर ओटीपी त्या ठिकाणी येणार आहे जो आधार नंबर ला मोबाईल नंबर लिंक असणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे पाहिजे एक बँक अकाउंट हे असणं देखील गरजेचं आहे तर यासोबतच यासाठी जी काही पात्रता आहे म्हणजे याला कोण अर्ज करू शकतो कोणत्या महिला पात्र आहेत तर यासाठी पात्र ज्या महिला आहेत तर त्यांचं वय 21 ते 60 असावं आणि त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तर ही त्याच्यामधली महत्त्वाची गोष्ट आहे आता कागदपत्र आपण सांगितलं अता अर्ज कसा करायचा

3. अर्ज कसा करायचा.

अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता ऑनलाईन अर्जासाठी तुम्ही सुभद्रा पोर्टलचा वापर करू शकता आणि ऑफलाईन अर्जासाठी तसेच स्थानिक बँका पोस्ट ऑफिस किंवा सामान्य सेवा केंद्रात जाऊनही याची नोंदणी तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सुभद्रा योजनेसाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा जे सेवा केंद्र आहेत जनसेवा केंद्र यातून फॉर्म मिळेल आणि यासाठी महिलांना पैसे वेगळे द्यावे लागणार नाही पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रासह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधला मुद्दा आहे तर तो म्हणजे ही जी काही योजना आहे तर ही केंद्र सरकारने ओडिसा या राज्यात सुरू केलेली आहे ओडिसा राज्यात ही योजना सुरू केलेली आहे आणि ओडिसा राज्यात हे सुरू करण्याचा जो काही उद्देश होता की त्यामध्ये महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा सगळ्यात मोठा उद्देश होता ही प्रायोगिक तत्वावर त्या ठिकाणी ओडिसा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर लवकरच ही महाराष्ट्रामध्ये देखील सुरू होणार आहे असं देखील त्या ठिकाणी सूत्रांकडून वर्तवण्यात येणार आहे तर या योजना अंतर्गत महिलांना दहा हजार रुपये देण्यात ओडिसा सरकारच्या माहितीनुसार राज्यातील अंदाजे एक कोटी महिला म्हणजे ओडिसातील एक कोटी महिला ज्या आहेत तर यांना यांचा लाभ मिळणार आहे.

रेशन कार्डवर सुरू झाल्या 5 जबरदस्त योजना ! महिलांना 35,000 मिळणार ? येथे क्लिक  करा

या योजनेसाठी जे काही केंद्र सरकारने पूर्वीच मार्गदर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत 17 सप्टेंबर म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ओडिसा सरकारने ही योजना सुरू करणार आहे म्हणजे सुरू झालेली आहे त्याचबरोबर प्रत्येकी दहा हजार रुपये तुम्हाला दोन टप्प्यामध्ये त्या महिलांना त्या ठिकाणी येणार आहेत तर ही अशा प्रकारची योजना आहे तर ओडिसा सरकारची सुभद्रा योजना जी आहे तर ही तिथे सुरू करण्यात आलेली आहे आता याच्या मागे असेही बोललं जात आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथे निवडणुका ज्यावेळेस होत्या ज्यामुळे ओडिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा याच्या एकत्रित निवडणुका होत होत्या त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार करत असतानी तिथे सुभद्रा योजना आपण सुरू करणार आहोत अशी त्या ठिकाणी आवाहन केलं होतं ग्वाही दिली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी ती सुरू देखील केलेली आहे 17 सप्टेंबरला त्या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी योजना लॉन्च करण्यात आलेली आहे आणि जिला सुभद्रा योजना असं नाव देण्यात आलेलं आहे लोकसभाच्या निवडणुकीमध्ये विधानसभाच्या निवडणुकीमध्ये तिथे वर्तमान जे पूर्वीच जे त्या ठिकाणी बिजू जनता दलच जे काय नवीन पटनायकचं त्यांचं जे सरकार होतं 24 वर्षापासून ते जे होतं तर ते त्या ठिकाणी पूर्णतः हे झाल होऊन बीजेपीला त्या ठिकाणी पूर्णतः बहुमत मिळवून दिलेलं असल्यामुळे जनतेला ला त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून तिथेही योजना सुरुवात करून दिलेली आहे तर नक्कीच आपल्या पूर्ण देशभरामध्ये देखील ही योजना सुरू होऊ शकते कारण की केंद्र सरकारने योजना सुरू केलेली आहे तर लवकरच त्या ठिकाणी योजना आपल्या महाराष्ट्रात देखील बघायला मिळू शकते कारण की महाराष्ट्रामध्ये देखील आता लवकरच निवडणुका आलेल्या आहेत आणि आपलं सरकार देखील खूप आग्रही आहे खूप त्या ठिकाणी महिलांसाठी खूप योजना जबरदस्त रीतीने आणत आहे ज्याचा लाभ देखील मिळत आहे इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा इतका जबरदस्त मोठा लाभ आजपर्यंत महिलांना मिळालेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दोन अडीच कोटी महिलांना लाभ आजपर्यंत इतका कधीही मिळाला नव्हता तो या सरकारच्या काळात मिळालेला आहे तर नक्कीच ही योजना देखील इथे लवकरच लागू होऊ शकते अशी आपण आशा करूया पण तत्पूर्वी तुम्ही तुमचे कागदपत्र व्यवस्थित करून घ्या लाडक्या बहीण योजनेच्या वेळेस जी धावपळ झाली तर ती इथे होऊ नये याची काळजी घेणे गरजेचं आहे तर त्यामुळेच कागदपत्रांची जी आहे तर ती पूर्तता तुम्ही वेळेत करून घ्या योजना सुरू होईलच पण तत्पूर्वी तुम्ही तुमचे जे कागदपत्र आहे ते व्यवस्थित करून घेणे गरजेच आहे.

1 thought on “2024 Subhadra Yojana -सुभद्रा योजना”

Leave a Comment