Shetkari News-शेतकरी बातमी

Shetkari News

Shetkari News नमस्कार शेतकऱ्यांसाठी ४ मोठे निर्णय देखील झालेले आहेत व पैसे देखील वाटप सुरू होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे पहिली सर्वात मोठी बातमी आहे सहा जिल्ह्यांचा 2023 चा खरीप पीक विमा आता वाटप होणार ७  ते ८ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सहा जिल्ह्याचा आता पीक विमा वाटप होणार आहे व मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार आहे शेतकरी कापूस सोयाबीन अनुदानासाठी कृषी विभागाकडे संमती पत्रांचा पडला पाऊस तालुक्यातील 34000 शेतकऱ्यांचा समावेश काहींना अजूनही प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे एक मोठीच बातमी म्हणावी लागेल काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून अनुदान जमा नाही मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला 93000 शेतकऱ्यांना 55 कोटींचे पीक कर्ज सध्या स्थितीला शेतकरी भागात आनंदाचे वातावरण व शेतकरी मित्रांनो आता कर्ज तर भेटले आहे पन आता रब्बी हंगाम सुरू होत आहे व बियाणे खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा असे देखील सांगण्यात येत आहे कारण की काही ठिकाणी बोगस बियाणे देखील पाहायला मिळत आहे सर्वात मोठी बातमी आहे आता केंद्राकडून राज्याला मोठी मदत मिळणार लवकरच खात्यात देखील नुकसान भरपाई देखील जमा होऊ शकते सध्या स्थितीला निधीतून महाराष्ट्राला 1000 कोटीहून अधिकची रक्कम मिळत आहे.

 माझी लाडकी बहीण योजना दिवाळी मिळणार या महिलांना मोबाईल

सध्या स्थितीला निधीच्या या वाटपास सहाय्य मिळालेल्या चोदा राज्यांमध्ये सर्वाधिक सहाय्य मिळालेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः दिलेली आहे व बहुतांश जणांच्या खात्यामध्ये आता त्वरित रक्कम देखील वाटप होईल अशी माहिती दिलेली आहे बाधित झालेल्या राज्यांच्या मदतीसाठी गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निधीतून महाराष्ट्राला सर्वाधिक सहाय्य देखील दिल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे महाराष्ट्र जिल्ह्यातील सर्वांनाच आता दिलासा मिळू शकत आहे मोठ्या प्रमाणात रक्कम देखील खात्यात येऊ शकते व शेतकरी पुढे नुकसान जिल्हे आपण पाहणार आहोत जिल्ह्याची यादी देखील आलेली आहे तुमचा देखील जिल्हा असू शकतो बगा 

सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये  शासन देखील शेतकऱ्यांसाठी निर्णय घेत चालल्याचं दिसून येत आहे मोठी बातमी किरकोळ बाजारात कांद्याने गाठली सत्ताधारी सध्या स्थितीला कांद्याचे भाव 70 रुपये किलो पर्यंत आहे बाजार समित्यात सध्या स्थितीला आता पाहायला गेलं तर आवक घटल्याने कांदा बाजारभाव आहे आणखी किंमत वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे या त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे किरकोळ बाजार समितीमध्ये कांद्याने सत्तरी देखील गाठलेली आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता मालामालच होनर असं देखील चित्र दिसून येत आहे सर्वात मोठी बातमी आहे जिल्ह्यांची यादी अखेरच जाहीर झालेली आहे कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी आहे पाहूयात आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे विदर्भातील विदर्भातील जिल्ह्याचे नाव आहे चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यासाठी सध्या स्थितीला 58 कोटीहून अधिकचा निधी आहे म्हणजेच 5890 कोटी रुपये हे आता मिळणार आहेत तसेच पुढील जिल्हा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील पाहायला मिळत आहे

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ? लाडका शेतकरी योजना ! जाणून घ्या संपूर्ण माहिती 

पश्चिम राज्सायातील सतारा या जिल्ह्यासाठी 273 कोटी व सध्या स्थितीला ही मदत लवकरच वाटप केली जाईल तसेच सोलापूर जिल्ह्यासाठी 2.66 कोटी रुपयांची मदत खात्यात येणार आहे तसेच अहिल्यादेवी नगर साठी 713 कोटी रुपयांपर्यंत वाटप होईल पश्चिम राज्जियातील जील्ह्यांचा देखील समावेश आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 656 कोटी वाटप सध्या स्थितीला लाडक्या बहिणींची दिवाळी होणार गोड नोव्हेंबरचा ऑक्टोबर मध्येच वाटप सुरू  शासनाची महिलांना देखील खुशखबर सध्या स्थितीला पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींची दिवाळी आता गोड होणार आहे शेतकरी महिला असो इतर महिला असो यांच्या खात्यात रक्कम आता जमा होत चालत आहे सध्या परीस्थितीला नोव्हेंबरचा हप्ता आता ऑक्टोबर मध्येच जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे का यांच्या खात्यामध्ये रक्कम देखील येण्यास सुरुवात झाली आहे युजी सरकार ही महिलांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना 1927 कोटींची मिळणार आहे भरपाई कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती सध्या स्थितीला त्यांनी माहिती देत असताना जिल्ह्याबाबत देखील अपडेट दिलेली असून जिल्ह्यांची नावे देखील जाहीर झालेली आहेत पीक विमा योजनेने अंतर्गत सध्या स्थितीला हंगाम 2023 मधील झालेल्या अधिकच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने पीक विम्याची रक्कम आता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी वर्ग करण्यासाठी मान्यता देखील दिली केलेले आहेत त्यामुळे आता नाशिक जळगाव सहसहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 1927 कोटी रुपये पर्यंत लवकरच मिळतील अशी माहिती स्वतः कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे यापैकी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील 600 कोटी अधिकचा निधी देणार असल्याची माहिती आहे

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 ₹ जाणून घ्या  मुख्यमंत्री वयोश्री योजना येथे क्लिक करा 

सध्या स्थितीला पुढील जिल्हा गेला तर सोलापूर सातारा चंद्रपूर अहिल्यादेवी नगर व जळगाव या जिल्ह्यासाठी 470 कोटी रुपयांची रक्कम बघायला मिळत आहे त्वरित हा निधी वाटप केला जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी पुढील महत्वपूर्ण बातमी  आहे धडाकेबाद सरकारचा निर्णय आहे शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2000 लवकरच जमा होणार शेतकरी मित्रांनो ही बातमी महत्वपूर्ण आहे शेवटपर्यंत बघा सध्या सनासुदीच्या आता काळामध्ये सुरू झाली आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आता सध्या स्थितीला देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार  पंतप्रधान  मोदी हे 5 ऑक्टोबर रोजी आता मागे आपल्याला पाहायला मिळत होतं व आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर पुढील काही दिवसातच आता दौऱ्यावर येणार आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित होणार आहे आता किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात मोठ्या डीबीटी योजनेपैकी एक आहे किसान सन्मान योजने अंतर्गत 9.25 कोटी शेतकऱ्यांनी यांच्या बँक खात्यात 3.25 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आलेले आहेत आता लवकरच पुढील हप्ता देखील देण्यात येणार आहे अठरा व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे लवकरच येत्या एक ते दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये ₹2000 रुपयांची रक्कम येणार आहे ही एक केंद्र सरकारकडून दिलासा देणारीच बातमी आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येणार नाहीये त्याचं कारण देखील मी सांगणार आहे ते कारण म्हणजे ई केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्यावी मोठी अपडेट आहे कर्जमाफी संदर्भात अखेर कर्जमाफीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर आता कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी मागील महिन्यात आधार प्रमाणीकरण केले आहे अशा 11836 शेतकऱ्यांच्या बँकमध्ये खात्यावर रुपये 4670 लाख रक्कम शासनामार्फत जमा करण्यात आलेली आहे यामध्ये पहिला जिल्हा पाहायला तर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील 729 शेतकऱ्यांना रुपये 307 लाख बघायला मिळत आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील 713 शेतकऱ्यांना रुपये 354 लाख रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे अशी माहिती स्वतः देण्यात येत आहे तसेच सरकारकडून ही माहिती प्राप्त होत आहे

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजने द्वारे प्रोत्साहन पर लाभ योजना ही आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता काही ना काही प्रमाणात दिलासा मिळेल मदत देखील वाटप सुरू झाले शेतकरी महत्त्वाची बातमी आहे आता तुमच्या देखील खात्यात रक्कम येईल सध्या स्थितीला राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे व रक्कम वितरित देखील सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी किमंती मुले नुकसान झालेल्या पिकांसाठी आता मोठा निर्णय पाहायला मिळत आहे सोयाबीन व कापूस उत्पादकांना 49 लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे 2398 कोटी रुपयांचे वितरण आपण जर पाहायला गेलं तर सुरू झाली मागच्या काही दिवसापासून पासून शेतकऱ्यांनाही मदत वाटप सुरू होत आहे सध्या स्थितीला कापूस सोयाबीन उत्पादकांना ही रक्कम मिळणार आहे तर काहींच्या खात्यात रक्कम जमा झालेली आहे जरी तुमच्या खात्यात रक्कम आली नाही तर केवायसी करून घ्या तात्काळ ही रक्कम तुमच्या खात्यात येईल 2398 कोटी रुपयांचे अनुदान आपल्याला पाहायला मिळत आहेत लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग देखील झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे 68693 शेतकऱ्यांच्या वेब साईटवर माहिती शेतकरी आत्ताच आपण पीएम किसान योजनेबाबत अपडेट पाहिलेली आहे आता नमो बाबत देखील खुशखबर येत आहे नमो शेतकरी म्हणजेच राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना देखील मिळणार पैसे आता खात्यामध्ये 2000 नवीन तर लवकरच 4000 रुपये मिळणार आहे आता तुम्हाला हे काम देखील करावं लागणार आहे त्यामुळे तुमच्या खात्यात रक्कम देखील लवकरात लवकर येईल सध्या स्थितीला बघायला गेलं तर केंद्र सरकारने पीएम किसान योजना काढली त्या योजनेमार्फत शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे मात्र शेतकऱ्यांना आणखीन दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी योजना काढलेली आहे तर नमो शेतकरी योजनेचे चार हप्ते मिळालेले आहेत तर आता सध्या स्थितीला पीएम किसान योजनेचे 17 हप्ते मिळालेले तर आता पीएम किसानचा 18 वा हप्ता भेटणार आहे व त्यासोबतच राज्य सरकारने काढलेल्या नमो शेतकरी योजनेचा ५ वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच वितरित होणार  अशी माहिती देखील देण्यात आली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळनर तसेच देशभरातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळण्याची शक्यता आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता येत्या एक ते दोन दिवसांमध्ये चार हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकते
रोजची रोज अपडेटसाठी व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन नक्की करा
धन्यवाद

Leave a Comment