1 Big Update Ration Card E Kyc

Ration Card E Kyc भरपूर जणाना आता रेशन धान्य हे बंद होणार आहे तुम्ही जर लवकर हे काम केल नाही तर तुमच रेशन धान्य सुद्धा बंद होईल शेवटची तारीख 31 ऑक्टोबर ही देण्यात आलेली आहे नक्की तुम्हाला काय काम करायच ते आपण थोडक्यात जाणून घेऊया

रेशन कार्डवर सुरू झाल्या 5 जबरदस्त योजना ! महिलांना 35,000 मिळणार ? 

Ration Card E Kyc

Ration Card E Kyc

तर तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन अन्न नागरी व पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार जाहीर आव्हान करण्यात आलेला आहे यामधे महत्त्वपूर्ण काही अपडेट आहे नोटीस काढण्याची आव्हान काय तर शिधापत्रिका धारकानों त्यांचे नाव शिधापत्रिका मधून वगळत आलेले नाही अशा सदस्यांची नाव तत्काल कमी करून घेण्यासाठी शिधा वाटप कार्यालयात संपर्क साधवा जे कोणी सदस्य मयत आहेत जंच नाव शिधापत्रिका मधून वगळत अजून पर्यंत तुम्ही काढले नाही अशा सिधा पत्रिका धारकानों कृपया आपण आपल्या कुटुंबी समवेत आपल्या सिधा पत्रिकेतील जे व्यक्ती आहेत आपल्या रेशन कार्ड मधील जे व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्यांचे सत्यापन मच वेरिफिकेशन करून घेणे सक्तीचा आहे त्यालाच आपण  केवाईसी Ration Card E Kyc म्हणतो जर तुम्ही सर्वांचे केवाईसी केली नाही तर तुमच रेशन धान्य हे बंद होऊ शकत अस सुद्धा सांगत आले आहे तर काय सांगत आलेले ते पहा सर्वांचा आधार कार्ड घेऊन जायच आहे कुठे घेऊन जायच जे काही शेजारील रेशन दुकान आहे त्या रेशन दुकानात तुमच सर्वांचा घरातील आधार कार्ड आहे ते घेऊन जायचे प्रत्येका आपला अंगठा दयचा अन्यथा ज्या व्यक्तीचे सत्यापन वेरिफिकेशन होणार नाही त्यांचे सिधा पत्रिके वगलून जबाबदार शिधापत्रिकाच राहील कृपया याची नोंद घ्यावी अस सांगत आलेले आहे लवकरात लवकर जाऊन आपली केवाईसी करून घ्या तर लवकरात लवकर आपल्या शेजारील रेशन धान्य दुकानात जावा तिथे आपली केवाईसी सर्वांचे Ration Card E Kyc घरातील व्यक्तींची करून घ्या हे तुमच वेरिफिकेशन करण गरजेचे आहे सत्यापन पहा वेरिफिकेशन बंधनकारक आहे याची नोंद घ्यायची है ई केवाईसी करण्याची अंतिम मुदत ही 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा 31 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला केवाईसी Ration Card E Kyc करून घ्यायची आहे अन्यथा तुमच नाव वगलून किंवा तुमच जे काही धान्य आहे ते सुद्धा बंद करण्यात येणार आहे महत्त्वपूर्ण अशी माहिती होती आपल्या सर्व मित्रांना शेअर करा
धन्यवाद

Leave a Comment