आता तुम्हाला सुद्धा ₹10000 मिळणार आहेत प्रधानमंत्री जनधन खातेधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे एक नवीन अपडेट आली आहे आता प्रत्येक जनधन खातेधारकांना ₹10000 तर हे ₹10000 कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यासाठी अर्ज कसा करायचा किती दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील याबद्दलची संपूर्ण सविस्तर अशी माहिती आज आपण जाणून घेणार आहे .प्रधानमंत्री जनधन खातेदारखांना आता दहा हजार रुपये मिळणार आहे अजून या योजनेचे काय काय फायदे आहेत त्याआधी ही योजना काय आहे याबद्दल माहिती पाहूयात 15 ऑगस्ट 2014 साली पंतप्रधान जनधन योजना सुरू करण्यात आली होती 2022 मध्ये जवळपास 44 कोटी लोकांनी प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत खाते उघडले आहे जर तुम्ही अद्याप पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते उघडले नाही तर लवकरात लवकर बँक खाते उघडून घ्या तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टींचा लाभ या योजनेच्या माध्यमातून मिळू शकतो प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत ज्या लोकांनी आपले बँक खाते उघडले आहे ज्या लोकांचे खाते ६ महिन्या आधी उघडले आहे त्यांना या योजनेचा चांगला फायदा होणार आणि ज्या लोकांचे खाते नवीन आहेत त्यांना देखील फायदा मिळणार परंतु थोडं कमी बेनिफिट मिळणार पण फायदा नक्की मिळणार जर तुमच्याकडे प्रधानमंत्री जनधन योजनेचे बँक खाते सहा महिन्यापूर्वीचे असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहे आणि जर तुमचं खातं नवीन असेल तर तुम्हाला ₹2000 रुपये मिळणार आहेत प्रधानमंत्री जनधन योजनेचे लाभ काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात त्यानंतर लाभार्थ्यांना दहा हजार रुपये कशाप्रकारे मिळणार आहेत ते आपण पाहणार आहोत.
Pradhan Mantri Jan-Dhan Yojana
तर या ठिकाणी या योजनेचा पहिला लाभ आहे तो म्हणजेच तुमचं खातं पूर्णतः झिरो बॅलन्स अकाउंट म्हणून राहते म्हणजेच तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये नॉर्मल अकाउंट उघडलं तर तुम्हाला त्या अकाउंटमध्ये कमीत कमी बॅलन्स राखून ठेवावे लागते परंतु प्रधानमंत्री जनधन खाते हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे म्हणून यामध्ये तुम्ही पैसे ठेवले किंवा नाही तरी तुमचे खाते चालू राहू शकते म्हणजेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम बँकेमध्ये ठेवायची गरज नाही तुम्हाला बँकेत पैसे ठेवायचे तर ठेवू शकता किंवा नसेल ठेवायचे तर नका ठेवू यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा भत्ता लागणार नाही किंवा पेनल्टी लागणार नाही त्यानंतर या योजनेचा दुसरा लाभ आहे तो म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत जर तुम्ही खाते काढले असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत इन्शुरन्स देखील मिळतो म्हणजेच तुम्हाला लाईफ इन्शुरन्स देखील देण्यात येतो त्याच्यानंतर तिसरा लाभ आहे जर तुमचे वय 10 ते 65 वर्षापर्यंत असेल तर तुम्ही जनधन बँकेचे खाते उघडू शकता म्हणजेच लहान मुलांचे देखील खाते या योजनेअंतर्गत उघडले जातात आणि लहान मुलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो तर आता आपण पाहूयात की प्रधानमंत्री योजनेअंतर्गत ₹10000 कसे मिळणार आहेत.
ई श्रम कार्ड योजना ! कार्ड आहे = पैसे येत नाही ? योजनेचा लाभ कसा मिळेल ?
जर तुम्हाला पैशाची अतिशय आवश्यकता असेल तुमच्या खात्यामध्ये झिरो बॅलन्स अकाउंट असेल तरी देखील तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते उघडले असेल तर तुम्ही ₹10000 तात्काळ घेऊ शकता म्हणजेच ओव्हरड्राफ्ट सुविधेनुसार ₹10000 लोन घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला अगदी अल्पदरामध्ये व्याजाने तुम्हाला ₹10000 अर्जंट मिळू शकतात आधी फक्त तुम्हाला ₹5000च लाभ घेता येतो होता परंतु आता तुम्हाला या ठिकाणी ₹10000 मिळू शकतात म्हणजेच तुम्ही ते अकाउंट वापरा किंवा नका वापरू तुम्हाला दहा हजार रुपयांची अर्जंट गरज जर पडली तर तुम्ही अर्जंट ओव्हरड्राफ्ट सुविधेनुसार ते पैसे घेऊ शकता तर अशाप्रकारे तुम्हाला ₹10000 मिळू शकतात तुम्ही सुद्धा प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते अद्याप काढले नसेल तर लगेच काढून घ्या धन्यवाद.
जण धन योजनेचे पैसे कसे जमा होतात