नमस्कार Pmfby Apps New Update पीक विमा योजनेच्या अर्थात Pmfby च्या नवीन ॲप्लिकेशनच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक असा अपडेट पीक विमा योजनेसाठी असलेलं Pmfby Apps New Update हे 26 सप्टेंबर 2024 रोजी अपडेट करण्यात आलेले आहे ज्याच्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या पीक विम्याच्या पॉलिसी पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करता येणार आहे तर शेतकऱ्यांना आपली पॉलिसी आपल्या हातात ठेवता येणार आहे याच बरोबर शेतकऱ्यांना पीक विम्याचा क्लेम असेल क्लेम स्टेटस असेल याचबरोबर इतर पीक विमा योजनेच्या संदर्भातील महत्त्वाची अशी माहिती असेल ती या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहता येणार आहे.
Pmfby Apps New Update
Pmfby Apps New Update याच्यासाठी आपल्याला हे नवीन पीएम एफपीवायचा अप्लिकेशन डाऊनलोड करायचंय पूर्वीचं जर ॲप्लिकेशन आपल्याकडे असेल तर ते डिलीट करून टाका google प्ले स्टोअर च्या माध्यमातून पीएम एफपीवाय सर्च करा पीएम एफपीवाय सर्च केल्यानंतर आपण पाहू शकता क्रॉप इन्शुरन्स नावाचं आपल्याला ॲप्लिकेशन दाखवलं जाणार आहे याला आपल्याला डाऊनलोड करायचंय इन्स्टॉल करायचंय डाऊनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर याला आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला लॉगिन ची ऑप्शन दिलेली आहे पण याच्यामध्ये वरती आपण पाहू शकता आपल्याला याच्यामध्ये चेंज लँग्वेज ची सुद्धा ऑप्शन दिलेली आहे हिंदी इंग्लिश मराठी बांगला तमिळ तेलगू कन्नड मल्याळम ओडिसा वगैरे इतर लँग्वेज मध्ये आपण हे ॲप्लिकेशन वापरू शकता याच्यामध्ये आपल्याला जी काही भाषा ठेवायची ती भाषा ठेवू शकता याच्यामध्ये पहिली ऑप्शन आहे लॉगिन आणि कंटिन्यूस गेस्ट कंटिन्यूअस गेस्ट बद्दल आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेले की शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पॉलिसीची माहिती आपल्या सर्व माहिती भरून आपलं लॉगिन करता येणार आहे आणि आपण जर यापूर्वी लॉगिन बनवलेला असेल तर आपण डायरेक्टली मोबाईल नंबरच्या माध्यमातून याच्यामध्ये लॉगिन करू शकता याच्यामध्ये आपल्याला लॉगिन वरती क्लिक करायचंय लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आपला मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी दोन ऑप्शन दाखवल्या जात आहेत लॉगिन करण्यासाठी ज्याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या पासवर्ड नुसार आपण लॉगिन करू शकता किंवा लॉगिन विथ ओटीपी करू शकता लॉगिन विथ ओटीपी केल्याबरोबर आपला जो मोबाईल नंबर असेल या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवून जाणार आहे आपल्या मोबाईल वरती पाठवण्यात आलेला जो ओटीपी असेल तो ओटीपी या ठिकाणी दिलेल्या बॉक्स मध्ये एंटर करायचा आहे ओटीपी बॉक्स मध्ये एंटर केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉगिन साठी ऑप्शन दिले जाणार आहे लॉगिन आपण या ठिकाणी करू शकता व्हेरिफाय वरून क्लिक करून लॉगिन केल्यानंतर आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत ज्याच्यामध्ये
* Pmfby Apps New Update ऑप्शन अनुक्रमे
- Pmfby Apps New Update पहिली ऑप्शन आहे माय पॉलिसीज
- Pmfby Apps New Update दुसरी ऑप्शन आहे माय क्लेम्स
- Pmfby Apps New Update तिसरी ऑप्शन आहे प्रीमियम कॅल्क्युलेटर
- Pmfby Apps New Update चौथी ऑप्शन आहे कस्टमर सपोर्ट
Pmfby Apps New Update आता याच्यामध्ये पहिली माय पॉलिसी वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता सर्वात प्रथम आपल्याला निवडायचे ते म्हणजे राज्य याच्यामध्ये आपण महाराष्ट्र निवडलेला आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर खरीप आणि रबी हे दोन्ही हंगाम याच्यामध्ये दाखवलेले आहेत पीक विमा योजना आहे की फळ पीक विमा योजना आहे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला खरीप 2023 ची पॉलिसी पाहिजे असेल तर खरीप पीएमएफ सर्च केलेलं आहे आणि याच्यानंतर 2023 वरती क्लिक करायचंय 2023 वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी पॉलिसीची स्टेटस दाखवली जाते पॉलिसी अप्रूव्ड आहे किती आपण पॉलिसी काढली होती त्या पॉलिसी बद्दलची पूर्ण माहिती आणि याच्यानंतर आपण पाहू शकता डाऊनलोड रिसिप्ट नावाचे ऑप्शन येते डाऊनलोड रिसिप्ट वरती क्लिक केल्याबरोबर आपली जी काही पॉलिसी असेल ती पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी डाऊनलोड झालेली आहे आता हेच सेम आपल्याला 2024 बद्दल पाहायचं असेल तर आपण या ठिकाणी खरी पीएमएफ 2024 करू शकता रबी 2023 असेल रबी 2022 असेल जे काही आपल्याला पाहायचं असेल ते आपण याच्यामध्ये सिलेक्ट करून पाहू शकता आपल्याला सिम्पली पॉलिसी डाऊनलोड करायची असेल तर डाऊनलोड रिसीप्ट वरती क्लिक क्लिक करायचंय आपली पीडी स्वरूपामधील जी काही पॉलिसी असेल ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे कितीचा हप्ता आहे आपण काय काय कागदपत्र दिलेली आहेत पीक विमा कंपनी कोणती आहे त्याचे टोल फ्री नंबर वगैरे सर्व माहिती आपल्याला या पॉलिसी वरती दिली जाणार आहे जशाप्रकारे आपण पॉलिसी आपली डाऊनलोड करतो ॲप्लिकेशन भरताना ती पॉलिसी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाणार आहे याच्यामध्ये दुसरी ॲप्लिकेशन ऑप्शन आहे माय क्लेमची माय क्लेम्स मध्ये पाहू शकता.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना
Pmfby Apps New Update आपल्याला या ठिकाणी आपली 2023 2022 2021 2020 जे काही क्लेमची स्टडी पाहिजे असेल ते आपण क्लेमची स्थिती याच्या अंतर्गत पाहू शकता इन प्रोसेस मध्ये असलेले क्लेम असतील किंवा पूर्वी केलेले क्लेम असतील आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील आपण कधी क्लेम केलेला आहे कोणती पॉलिसी आहे कॅल्क्युलेटेड आहे का वगैरे आपल्याला या ठिकाणी सर्व दाखवलं जाणार आहे आता आपण या ठिकाणी पाहू शकता पीएमएफ वाय खरीप 2023 च्या पॉलिसी बद्दल आपण पाहिलेलं आहे त्याच्या क्लेम वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्या क्लेमची स्थिती काय आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते गव्हर्मेंटचा शेअर सेंट्रल गव्हर्मेंट स्केल आणि याच्यानंतर त्याची पुढची जी काही स्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते आता याच्यामध्ये जर आपल्याला नवीन क्लेम करायचं असेल तर इंटिमेट न्यू क्लेम किंवा कॉन्टॅक्ट कस्टमर सपोर्ट अशा दोन ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला जर नवीन क्लेम करायचं असेल तर इंटिमेट न्यू क्लेम करून आपण या ठिकाणी पीक विमाचा क्लेम देखील करू शकतो आता याच्या व्यतिरिक्त आपण पाहू शकता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक ऑप्शन दिलेली आहे ते म्हणजे प्रीमियम कॅल्क्युलेटरची ज्याच्यामधून आपण पॉलिसीचे जे काही वेगवेगळ्या पिकाचे जे कॅल्क्युलेटर असतात की किती आपल्याला पीक विमा भरावा लागणार आहे आता सध्या फळ पीक विमा चालू आहे आपल्याला जो काही भरावाचा हप्ता आहे तो आपण याच्यामध्ये सर्च करू शकता आणि याच्यामध्ये जे कस्टमर सपोर्टची सुद्धा ऑप्शन दिलेली आहे ज्याच्यामध्ये पास्ट कंप्लेंट आपल्या काही असतील तर आपण पाहू शकता नवीन काही कॉल करायचं असेल तर वगैरे ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो याच बरोबर आपल्याला जर नवीन ॲप्लिकेशन सुद्धा पिक विमा करायचं असेल तरीसुद्धा आपण याच्यामध्ये करू शकता पिक विमा फळ पिक विमा असेल किंवा रबीचा पिक विमा असेल हे सर्व आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे आणि त्याच्यासाठीचे जे काही डेट असतील ते डेट आणि या ठिकाणी आपल्याला पुढं जी काही माहिती असेल ती दाखवली जाणार आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण असा बदल या ॲप्लिकेशन मध्ये करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे आता शेतकऱ्याला एकाच ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या संदर्भातील सर्वच्या सर्व माहिती उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो माहिती आवडली असेल व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन नक्की करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद.