Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojna तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत तुम्ही बारावी पास आहात तर महाराष्ट्रात सरकारच्या या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत बारावी पास तरुणांना दर महिन्याला 6000 रुपये देणार आहेत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना असं या योजनेचे नाव आहे सरकारने आणलेली ही योजना महाराष्ट्रातील तरुण वर्गासाठी महत्त्व ची असं सांगितलं जातंय या योजनेसाठी आतापर्यंत हजारो तरुणांनी अर्ज केलेला आहे ही योजना नेमकी काय आहे त्याचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत किंवा अटी काय आहेत बारावी पास सह इतर कोणते तरुण तरुणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात यासह इतर माहिती जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. – Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojna.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही राज्यातल्या तरुण वर्गासाठी प्रशिक्षणासह वेतन कमावण्याची संधी असल्याचं सांगितलं जातंय ज्यासाठी मुलं आणि मुली अर्ज करू शकतात या अंतर्गत बारावी पास तर तरुणांना सहा हजार रुपये मिळणार आहेत तर आयटीआय आणि पदविका उत्तीर्ण तरुणांना आठ हजार रुपये दर महिन्याला मिळणार आहेत यासोबतच पदवीधर आणि पदवी उत्तर उत्तीर्ण तरुणांना दरमहा दहा हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग आयुक्त कार्यालयाद्वारे राबवनार या योजनेसाठी राज्य सरकारने 5500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला राज्य सरकारने ही योजना राज्यातल्या बेरोजगार तरुणांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देत कार्यक्षम करण्यासाठी आणली आहे असं सांगितलं जातंय या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत ते आपण जाणून घेवू.
आता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नवीन तीन तीन जागाची भरती ! संपूर्ण माहिती साठी क्लिक करा
पात्रता
अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा असायला पाहिजे उमेदवारचं वय किमान 18 वर्ष आणि कमाल 35 वर्ष इतकं असावं उमेदवार हा विद्यार्थी असावा उमेदवार बेरोजगार पहिजे तरच या योजनेसाठी अर्ज करू शकतात नोकरी करणारे या योजनेत चा लाभ घेत येणार नाही या योजनेअंतर्गत राज्यातल्या तरुणांसह तरुणी देखील अर्ज करू शकतात या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या मोका मिळणार आहेत असं सरकारने म्हटलं आजपर्यंत या योजनेसाठी ४ लाखांहून अधिक तरुणांनी अर्ज केला असल्याची माहिती मिळते तर जवळपास एक लाखांहून अधिक तरुण या योजनेसाठी निवड देखील करण्यात आली आहे या योजनेसाठी ज्या आस्थापनांची किंवा उद्योजकांची निवड होईल.
अटी
या योजनेसाठी निवड झालेले आस्थापना किंवा उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असायला हवेत संबंधित आस्थापना आणि उद्योजकांना कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी संबंधित आस्थापना आणि उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वीची असायला हवी संबंधित आस्थापना आणि उद्योगांनी ईपीएफ ईएसआयसी सर्टिफिकेट ऑफ इनको कॉर्पोरेशन डीपीआयटी आणि उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी या योजनेसाठी अर्ज कसा करू शकतात आणि कोणती कागदपत्र गरजेची आहेत.
कागदपत्र
तेही पाहूया या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखलाही जोडावा लागेल पासपोर्ट साईज फोटो गरजेचा आहे रहिवासी प्रमाणपत्र किंवा दाखला देखील गरजेचा आहे यासाठी बँक पासबुक द्यावे लागनर जे बँक खातं आधारशी संलग्न असायला पाहिजेत कोणतेही ओळखपत्र पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या योजनेसाठी देऊ शकता यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर देणे ही आहे.
अर्ज कसा करायचा
या योजनेसाठी राज्य सरकारने एक संकेत स्थळ उपलब्ध करून दिलंय आहे तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जावून अर्ज करू शकता.
https://www.rojgar.mahaswayam.gov.in
या वेबसाईट वर तुम्ही हा अर्ज करू शकता या वेब वर युवा प्रशिक्षण योजनेचा अर्ज उपलब्ध आहे त्यात दिलेल्या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची माहिती भरून आवश्यक ते कागदपत्र ऑनलाईन अपलोड करायची आहेत त्या नंतर योजनेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला प्रशिक्षणासोबत विद्यावेतन प्रत्येक महिन्याला मिळू शकणार आहे याविषयी तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर सरकारनं एक हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध करून दिली आहे ती देखील स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 18001208040 यावर तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता तर आधी सांगितलेल्या वेब वर तुमच्या उद्योगाबाबतची किंवा आस्थापनेच्या मागणीसाठी नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना किंवा उद्योग या कार्यप्रशिक्षणासाठी पात्र होनार आहेत मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेचा उद्देश महाराष्ट्र तरुणांना प्रशिक्षण देऊन सक्षम करणं आणि आर्थिक सहाय्य देणं हा आहे असं सरकारचं उद्देश आहे पण ही रक्कम बेरोजगार भत्ता नसेल कुशल आणि अकुशल पद्धतीचं प्रशिक्षण तरुण तरुणींना देण्यात येईल प्रशिक्षणार्थी प्रत्येक महिन्यात 10 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस गैरहजर असेल तर त्या महिन्याचे विद्यावेतन त्यांना दिलं जाणार नाहीत
धन्यवाद.