2024 Big Update Matdan Card – मतदान कार्ड

नमस्कार 2 मिनिटात Matdan Card कसे डाउनलोड करायचे याची माहिती मी तुम्हाला आज सांगणार आणि आपल्या Matdan Card ला जर आपला मोबाइल नंबर लिंक नसेल याची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या वोटर आईडी ला आपला मोबाइल नंबर कसा लिंक करायचा ते तर आपल्या मोबाइल वरून आपण घर बसल्या आपले वोटर आईडी कार्ड हे डाउनलोड करू शकतो आणि त्याचा वापर सुद्धा करू शकतो तर आचार संहिता लागलेली आहे काही दिवसा मधे आपली वोटिंग होणार काही जनाचे हरवलेले असते काही जनाचे खराब झालेले असतील तर अशा दोन मिनिटा मध्ये आपले जे काही Matdan Card आहे आपण घर बसल्या आपल्या मोबाइल वरून हे डाउनलोड करून घेऊ शकतो आणि त्याचा वापर सुद्धा करू शकतो तर हेच matdan card कसे डाउनलोड करायचे आणि या Matdan Card ला मोबाइल नंबर कसा लिंक करायचा याची माहिती तुम्हाला देणार आहे.

Matdan Card

Matdan Card

2024 कृषी ड्रोन अनुदान योजना

आप मोबाइल च स्क्रीन वरती जाऊन
आपल्या मोबाइल चे प्ले स्टोर मधे जाऊन
त्या ठिकाणी गेल्या नंतर आपल्याला वोटर हेल्पलाइन अस टाइप करायचा आहे
टाइप केल्यानंतर त्याला सर्च करायचा सर्च केल्यानंतर तुमच्या समोर
जे काही वोटर हेल्पलाइन तुम्हा समोर आहे तो ॲप याला इंस्टॉल करून घ्या
तो ॲप इंस्टॉल केल्या नंतर
तुम्हाला या वोटर हेल्पलाइन आपल्याला रजिस्टर करायचा असते जे काही आपला मोबाइल नंबर आहे मोबाइल नंबर टाकून आपल्याला रजिस्टर करून घ्यायचा आहे
रजिस्टर केल्यानंतर तुमच्या समोर जे काही इंटरफेस येऊन जाईल तर पाहू शकता या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन दिलेले आहे तर या ठिकाणी
पहला नंबर वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी वोटर सर्विस आहे या ठिकानी वोटर जे का आपली आईडी डाउनलोड करा या ठिकानी आप वोटर आईडी आपन डाउनलोड करू शकतो जर आपल्याला नवीन वोटर आईडी काढायची असेल किंवा रजिस्टर करायची असेल तर आपण या पहिल्या नंबर ऑप्शन ला आपण या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी आपली वोटर आईडी नवीन काढू शकतो
आपल्याला जर वोटर आईडी ला आपला मोबाइल नंबर लिंक करायचा असेल तर ते मोबाइल नंबर कसा लिंक करायचा या ठिकाणी जे काही वोटर रजिस्ट्रेशन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे पहील्या नंबर ला याला आपल्याला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या समोर असा इंटरफेस येऊन जाईल तर आपल्याला खाली यायच खाली आल्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता
या ठिकाणी फ्रॉम आठ नंबर या ठिकाणी दिसत आहे जे का फॉर्म आठ नंबर या आठ नंबर ला आपल्याला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे का असा इंटरफेस ओपन होईल तर खाली आपल्याला याला आपल्याला स्टार्ट करायचा स्टार्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन या ठिकाणी दिलेले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आई हैव वोटर आईडी नंबर आय नो डोंट हैव वोटर आईडी नंबर तो आपल्याला विचार तुम्हाला वोटर आईडी आहे का किंवा नाही का या ठिकाणी तर आपल्याला आपल्या वोटर आईडी असल आपण या ठिकाणी जे काही एस म्हणजे पहिल्या नंबर चा ऑप्शन याला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर खाली नेक्स्ट बटन दिसत तर आपन या नेक्स्ट बटन आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला जे का वोटर आईडी नंबर आहे हे टाकायचा आणि या ठिकाणी जे का आपल स्टेट आहे मनजे राज्य या ठिकाणी आपल्याला निवडचा या ठिकाणी डिटेल्स व आपन क्लिक करायच डिटेल्स व क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यात खाली आल्या नंतर या ठिकाणी प्रोसीड खाली दिसत आहे तर आपल्याला या प्रोसीड व आपल्याला क्लिक करायचा क्लिक केल्यानंतर पाहू शकता आपल्या समोर जे का आपली वोटर आईडी डिटेल्स या ठिकाणी येऊन जाईल तर या ठिकाणी तुम्ही पाह शकता तुमच नाव वय अपला तालुका जे काही जिल्ला राज्य या ठिकाणी पूर्णपुर नेक्स्ट बटना आपल्याला क्लिक करायचा
नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या नावामध्ये जर करेक्शन करायचा असेल तर या ठिकाणी आपल्या नावा समोर जे काही करेक्शन आहे हे नाव आपन करू शकतो आपल जे काही सरनेम सुद्धा करेक्शन करायच असेल या ठिकानी आपन करू शकतो आपल्या वडिलांच्या नावा मधे सुद्धा करेक्शन करू शकतो जे का आपल मोबाइल नंबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोबाइल नंबर हे ऑप्शन दिलेला या ठिकाणी आप मोबाइल नंबर आपला टाकायचा मोबाइल नंबर टाकल थोड़ खाली या खाली आल्या नंतर या ठिकाणी सुद्धा आपला मोबाइल नंबर टाकायचा दोन ठिकानी मोबाइल नंबर टाकून आपल्याला नेक्स्ट बटन आपल्याला क्लिक करायचा खाली दिसत नेक्स्ट बटन यावर आपल्याला क्लिक कराय क्लिक केल्यानंतर काही दिवसाने जे का आपला वोटर आईडी मोबाइल नंबर हे लिंक होईल
आपले वो टर आईडी कार्ड असेल तर आप दोन मिनट मधे Matdan Card डाउनलोड करू शकतो तेही घर बसल्या आपल्या मोबाइल वर
आणि Matdan Card ला मोबाइल नॉम्बर लिंक करू शकत अगदी दोन मिनिटातच धन्यवाद.

Leave a Comment