Mahila Sanman Bachat Pramanpatra Yojna – महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना

Mahila Sanman Bachat Pramanpatra Yojna  तुमच्या जर पॅन कार्ड असेल तर तुम्ही मिळू शकता पंधरा हजार रुपये एप्रिल 2024 मध्ये भारत सरकारने खास महिलांसाठी एक अशी योजना काढली की ज्यामार्फत पंधरा हजार रुपये तुम्हाला मिळू शकणार आणि  योजना सुरू करून दोन-तीन महिने झालेले आहेत त्यामुळे ह्या योजनेचा एवढा प्रचार प्रसार झालेला नाही तर त्यामुळेच खास महिलांसाठी असणारी ही योजना की ज्यामार्फत 15 हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात तर डिटेल माहिती जाणून घेणार आहोत पण ही योजना काय आहे हिची पात्रता काय असणार आहे कुठली कागदपत्र लागतात अर्ज करायचा असेल तर काय कशा पद्धतीचा अर्ज करायचा असतो व कुठे जाऊन तो अर्ज करायचा असतो आणि सर्वात पहिल महत्त्वाचं म्हणजे 15 हजार रुपये कसे आपल्या बँक अकाउंटवर येऊ शकतात चला तर सुरू करूयात.

Mahila Sanman Bachat Pramanpatra Yojna

 

Mahila Sanman Bachat Pramanpatra Yojna

देशातील महिलांचे सबलीकरण व्हावं या उद्देशाने अर्थमंत्री श्री निर्मला सीतारमण यांनी एक फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका योजनेची घोषणा केली होती आणि तात्काळ अंमलबजावणी करा असे निर्देश देखील देण्यात आलेले होते तर या अंतर्गत एखाद्या महिलेला वार्षिक ₹15000 चा लाभ मिळू शकतो त्यासाठी एक ठिकाणी खातं त्यांना त्या ठिकाणी उघडायचं आहे आणि त्या खात्यावर त्यांना ही रक्कम मिळणार आहे तर या योजनेचं नाव आहे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना –
या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारमण यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडून त्यांनी देखील घेतलेला आहे आता सर्वात आधी जाणून घेऊ की महिला सन्मान बचत पत्र योजना आहे तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना आहे या योजने अंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात आणि हो चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात या योजनेअंतर्गत महिलेला एका वर्षात 15427 रुपयांचा परतावा मिळू शकतो आणि आता सगळ्यात आधी महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2025 पर्यंत आहे या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही 2 लाख रुपये आहे महिला गुंतवणूकदाराला याच्यामध्ये साडेसात टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो म्हणजेच दोन लाख रुपयावर तुम्हाला एका वर्षात 15427 रुपयाचा परतावा मिळतो आता तुम्ही म्हणाल की मग ही तर काय गुंतवणुकीची स्कीम आहे पण याच्यामधली महत्वाच्या दोन-तीन वैशिष्ट्ये अगदी जबरदस्त आहे ती वैशिष्ट्ये अगदी या गुंतवणुकीला थोडसं वेगळं बनवतात आता जाणून घेऊया याची अगदी वेगळी वैशिष्ट्ये कोणती आहेत सगळ्यात पहिले वैशिष्ट्य म्हणजे याला कोणताही धोका असणार नाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असणार आहे या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे याशिवाय अजून  या योजनेत तुम्ही अंशिक पैसे देखील काढू शकता म्हणजेच तुम्हाला वाटतलं तर तुम्ही मधी केव्हा देखील पैसे काढू शकता याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा दोन वर्ष असतो परंतु याच्यासाठीची मर्यादा ही दोन लाख रुपये असते मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे व सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इतर ज्या काही बचत योजना आहेत तर त्याच्या तुलनेत तुम्हाला लवकर लाभ ह्या ठिकाणी मिळू शकतो याबरोबरच महिलांना आत्मीय सक्षम त्या ठिकाणी बनू शकतात या योजनेत सहभागी झाल्यामुळे महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही या योजना द्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाईल आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत पत्र खाते उघडू शकतात

TATA यांची नवीन योजना – मिळणार 10 लाख रु जाणून घ्या संपूर्ण माहिती

कागदपत्र

आता या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र यासाठी जेव्हा तुम्ही महिला सन्मान बचत पत्र योजने अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी तुमचा अर्ज कराल तेव्हा तुम्हाला काही महत्त्वाच्या कागदपत्राची आवश्यकता असेल तर त्या जवळपास हे जे आहेत त्यातल्या सगळ्यात महत्त्वाचे काही कागदपत्र आता तुम्हाला सांगत आहोत अर्जदाराचे आधार कार्ड ज्या महिलेला अकाउंट ओपन करायचा आहे त्या महिलेचा आधार कार्ड मतदार ओळखपत्र त्याचबरोबर पॅन कार्ड त्याचबरोबर जात प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी लागणार.

अटी

यासाठी एक वयाची अट देखील आहे 18 वर्ष पूर्ण झालेली कुठलीही महिला याचं अकाउंट ह्या ठिकाणी या योजनेचा लाभ स्वतः अर्थमंत्री श्री निर्मला सीतारमण यांनी देखील एका पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडून त्यांनी देखील घेतलेला आहे आता सर्वात आधी जाणून घेऊ की की महिला सन्मान बचत पत्र योजना आहे तरी काय तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना आहे या योजने अंतर्गत महिला कोणत्याही बँकेमध्ये तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडून बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात आणि हो चांगले नाही तर सर्वाधिक व्याज मिळू शकतात या योजनेअंतर्गत महिलेला एका वर्षात 15427 रुपयांचा परतावा मिळू शकणार आहे आता सगळ्यात आधी महिला सन्मान बचत पत्र ही योजना 2025 पर्यंत आहे आणि या योजनेमध्ये बचतीची किंवा गुंतवणुकीची कमाल मर्यादा ही दोन लाख रुपये आहे महिला गुंतव गुंतवणूकदाराला याच्यामध्ये साडेसात टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो म्हणजेच दोन लाख रुपयावर तुम्हाला एका वर्षात 15427 रुपयाचा परतावा मिळतो आता तुम्ही म्हणाल की मग ही तर काय गुंतवणुकीची स्कीम आहे पण याच्यामधली दोन-तीन वैशिष्ट्ये अगदी जबरदस्त आहे ती वैशिष्ट्ये अगदी या गुंतवणुकीला थोडसं वेगळं बनवतात पण त्याआधी हीच गुंतवणूक जर दोन वर्ष ठेवली तर ₹32244 परतावा मिळतो तर तुमची अशाप्रकारे या योजनेतील ₹2 लाख ची गुंतवणूक दोन वर्षात ₹32244 होत असते आता जाणून घेऊयात याची अगदी वेगळी वैशिष्ट्ये कोणती आहेत.

1. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे याला कोणताही धोका नाही महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे याशिवाय या योजनेत तुम्ही 80 पैसे देखील काढू शकता म्हणजेच तुम्हाला वाटतलं तर तुम्ही मधी देखील पैसे काढू शकता

2 . याचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की याचा कार्यकाळ किंवा गुंतवणुकीचा काळ हा दोन वर्ष असणार आहे याच्यासाठीची मर्यादा ही दोन लाख रुपये पर्यंत असते मुदतीपूर्व पैसे काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इतर ज्या काही बचत योजना आहेत तर त्याच्या तुलनेत तुम्हाला लवकर लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि याबरोबरच महिलांना आत्मीय सक्षम त्या ठिकाणी बनू शकणार आहे या योजनेत सहभागी झालेल्या महिलांना पुढे जाण्यासाठी इतर कोणत्याही व्यक्तींवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज नाही पडणार या योजनेद्वारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली जाणार आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणत्याही वयोगटातील महिला किंवा मुली महिला सन्मान बचत कुठलीही महिला याचं अकाउंट त्या ठिकाणी ओपन करून तात्काळ त्यामध्ये गुंतवणूक चालू करू शकते तर ही होती महिलांच्या संदर्भात आलेली नवीन योजना धन्यवाद

1 thought on “Mahila Sanman Bachat Pramanpatra Yojna – महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना”

Leave a Comment