नमस्कार Ladka Shetkari Yojna लाडका शेतकरी योजना परळी तालुका जिल्हा बीड येथे एक आपण जर पाहिलं तर कृषी महोत्सव सुरू होत आणि आपण गेल्या दोन-तीन दिवसापासून अपडेट घेत होतो की या कृषी महोत्सवाचे निमित्त साधून एक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केलं जाऊ शकतं कारण कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा कृषी महोत्सव आहे आणि या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना याच्या पाठोपाठ शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याबद्दलची घोषणा केली बऱ्याच साऱ्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आता त्याची क्लिप किंवा त्याच्याबद्दलच स्टेटमेंट वगैरे दाखवलं जातंय आणि शेतकऱ्यांमध्ये एक भयंकर अशी क्रेज निर्माण झाली एका लोकप्रिय असं ते वाक्य ताबडतोप शेतकऱ्यांमध्ये पसरले की माझा लाडका शेतकरी म्हणजे नेमकं काय आता शासन नेमका शेतकऱ्याला काय देणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी या योजनेमध्ये काय राबवलं जाणार आहे हे आपण गेल्या आठ दिवसापासून याच्याबद्दलच अपडेट घेत होतो की प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो आणि कोणत्या वेळेचा कसा वापर करायचा हे सर्वांना ठाऊक असतं आता याच्यामध्ये राजकीय लोकांना हे अतिशय उत्तम रित्या ठाऊक असतं आता आपण नॉर्मल विचार करणारे लोक आणि आपल्यापेक्षा पुढे विचार करणारे लोक आणखीन आहेत लाडकी बहिण योजनेमध्ये तीन हजार रुपयाचा हप्ता महिला लाभार्थ्यांना दोन्ही हप्ते दिले म्हणजे पंधराशे रुपयाचे मानधन दिलेले आहे लाडका भाऊ योजनेमध्ये आठ तास जर घाम गाळला तरच ते मानधन दहा हजार रुपयाचा खात्यात येणार ते सहा महिन्यासाठी आहे परंतु लाडका शेतकरी योजना म्हणजे आता नेमकं काय तर जाणून घेवू.
75% लोक फोन पे , गूगल पे वापरणे बंद करणार ?
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये आजपासून वितरित करायला सुरू केले म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे आलेले आहेत भावांतर योजनेचे पैसे ज्याच्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयाचा अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत त्याचे दहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत पन्नास हजार रुपयाचा अनुदान भरपूर दिवसापासून वेटिंग ठेवलेले आहे मोठ्या प्रमाणात आता पाठीमागे लागून केवायसी करून घ्यायला सुरु केलेली आहे आणि केवायसी केल्यानंतर ते 30-35 हजार जे शेतकरी 30 हजार 3356 शेतकरी येतात याच्यातील अर्धे शेतकरी मयत येतात याच्यामध्ये काही शेतकरी दुबार केवायसी वाले येतात एक 15-20 हजार शेतकऱ्यांना हे काही कोटी रुपयाचं अनुदान वाटप केलं जाईल याच्यानंतर तुमच्या ठिबक सिंचनचा अनुदान हे गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून बाकी आहे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन राज्य शासनाचा जो 35% आणि 25% चा हप्ता आहे हा जवळ जवळ आठ ते नऊ महिन्यापासून बाकी आहे या सर्वच्या सर्व हप्त्याचे वितरण हे या सप्टेंबर महिन्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे कृषी यांत्रीकरण राज्य पुरस्कृत योजना राबवली जाते राज्य पुरस्कृत कृषि यांत्रीकरण योजनेचे पैसे बाकी आहेत सहा महिने झालं मोका तपासणी झाली आहे सात महिने झालं मोका तपासणी झाली आहे डिसेंबर मध्ये मोका तपासणी झालेले शेतकरी सुद्धा बाकी येतात तर या सर्व कालावधी मधील कृषी यांत्रीकरण योजनाचे जे पैसे येतात ते पैसे सुद्धा याच या आता 21 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबरच्या कालावधीमध्ये दिले जाणार आहेत दुसरं महत्त्वाचं जे असं आहे ज्याच्यामध्ये लाडका शेतकरीचा जो मतीतार्थ जो गाभा आहे कारण मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस ही योजना विचारली त्यावेळेस पाठीमागे वळून कृषिमंत्र्यांना विचारलं की काय मुंडे साहेब म्हणजे आता ते त्यांच्या भाषेत विचारलं बोललं पण आपण तो शब्द वापरू शकत नाही परंतु धनंजय मुंडे साहेबांना माहिती आहे की शेतकऱ्याचं खुशी किंवा शेतकऱ्याचं समाधान कशामध्ये आणि शेतकरी नेमके कृषिमंत्री धनंजय मुंडेकडे काय मागणी करतात शेतकऱ्यांची सर्वात मोठी मागणी जी आहे ती म्हणजे पीक विमा आणि आपण जर पाहिलं तर शासनाने गेल्या दोन ते तीन वर्ष जरी वेळ काढूपणा केलेला असला तरी या 2023 चा पीक विमा वाटप करत असताना शासन कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा करणार नाही आपण गेल्या तीन लाईव्ह मध्ये सुद्धा हेच सांगितलंय आणि मी परत आज एकदा सांगतोय की लाडका शेतकरी योजना राबवली जात असताना मुख्यमंत्री खूप खुश होते की आज आम्ही लाडका शेतकरी योजना राबवणार म्हणजे आता लाडकी बहीण पूर्णपणे अंमलबजावणी आता तिची जवळजवळ पूर्णपणे झाली म्हणजे ज्या स्तरावरती करायला पाहिजे होते त्या स्तरापर्यंत गेलेली आहे बाकीच्या योजना वरती जेवढा फोकस करायचा तेवढा केलाय आता वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाते त्याचे तीन हजार रुपये कशाप्रकारे या एक महिन्याच्या आतमध्ये वितरित केले जातील याची पूर्णपणे अंमलबजावणी पूर्णपणे त्याचं प्लॅनिंग शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 ₹ जाणून घ्या मुख्यमंत्री वयोश्री योजना येथे क्लिक करा
आणि हे करत असतानाच महत्त्वाचा जो वर्ग आहे कारण ज्याच्याबरोबर शेतकरी त्याचं सरकार हा एक ठरलेला विषय आहे आता लाडका शेतकरी म्हणजे जे काही मोठं एक राहिलेलं जे पेव आहे ते पेव या कालावधीमध्ये फोडलं जाणार आहे आणि या सर्व अंमलबजावणी मधून शेतकऱ्याला सुखी करण्याचं किंवा शेतकऱ्याला खुश करण्याचा या शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत त्याच्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कुठेतरी दिलासा देत मुख्यमंत्री हा आपले शेतकरी हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्याला आम्ही कुठेतरी समाधानी करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे उद्गार करत अशा प्रकारे घोषणा करत हे या ठिकाणी आता करायला सुरू केलंय तर ही लाडका शेतकरी योजना आता राबवली जाणार आहे त्याच्यामुळे येत्या एक महिन्यामध्ये शेतकऱ्यांना नक्की खुश करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याच्यामध्ये सोलर देणं असेल भरपूर साऱ्या प्रक्रिया आता सोलर मध्ये तर तुम्ही बघितलं असेल की रोज कमीत कमी हजार ते 12 अशा नवीन शेतकरी त्याच्यामध्ये पेमेंट करा वेंडर निवडा वगैरे वगैरे सगळ्या प्रक्रिया चाललेल्या आहेत त्यामुळे सोलर तुमच्या महाडीबीटीची योजना महत्त्वाचं असं म्हणजे कृषिमंत्र्यांची लाडकी योजना जी काही फवारणी यंत्राचं वाटप आहे त्या फवारा पंपाचं वाटप केलं जाणार आहे आणि एक आता आपण काही बोललं तर थोडसं वावगं ठरेल खोटं ठरू नये हीच अपेक्षा परंतु दोन नॅनो डीएपी आणि दोन नॅनो युरियाच्या या बाटल्याचं वाटप सुद्धा करण्यासाठी तयारी त्यांच्या माध्यमातून चाललेली आहे आता ते जे काही केंद्राच्या योजना वगैरे नाही पण राज्य सरकारच्या माध्यमातून हे जे काही 90 लाख 88 हजार शेतकरी येतात नमो शेतकरीचे या प्रत्येक शेतकऱ्याला दोन बॉटल नॅनो एरिया दोन बॉटल नॅनो डीएपी हे वाटप करण्याची कृषिमंत्र्यांची खूप मोठी इच्छा आहे तर ती सुद्धा इच्छा मला वाटतं या कालावधीमध्ये पूर्ण करून घेतली जाऊ शकते कारण आज ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस त्या कार्यक्रमामध्ये बोलत होते त्यावेळेस मुंडे साहेब जे जे काही बोलतील म्हणजे त्यांनी ते सांगितले की ते लाभलेले उत्तम असे कृषिमंत्री आहेत आणि त्यांची जर मागणी आमच्याकडे आली तर आम्ही त्यांची मागणी फेटाळणार नाहीत आम्ही सगळे त्यांना समर्थन करू आणि गेल्या महिन्याभरापासून कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून जी मागणी केली जाते ती मागणी म्हणजे दोन नॅनो डीएपी च्या बाटल्या आणि दोन नॅनो युरियाच्या बाटल्या या नमूद शेतकरीच्या शेतकऱ्यांना द्याव्यात म्हणून ज्या आज वितरित व्हायला पाहिजे होत्या परंतु त्या आज झाल्या नाहीत पण ते सुद्धा मला वाटतं या कालावधीमध्ये हे पूर्ण केलं जाऊ शकतं आणि अशा प्रकारच्या याच्यामध्ये शक्यता आहेत धन्यवाद.
5 thoughts on “Ladka Shetkari Yojna-लाडका शेतकरी योजना”