Grampanchayat Nokri – आता ग्रामपंचायत मध्ये नवीन तीन जागाची भरती निघालेली आहे याचा जीआर हा आलेला आहे तर ही गोष्ट खरी आहे नमस्कार जे आपली गावची ग्रामपंचायत असते या ग्रामपंचायत मध्ये आता नवीन एक भरती निघालेली आहे आणि प्रत्येकी ग्रामपंचायत मध्ये आता जे काही पद आहेत हे तीन पद आता शासन भरती करून घेणार आहे तर ही तीन पदे कोणकोणती आहेत आणि याचे जे काही काम आहे कोणकोणते आहेत तर आज मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे तर या भरतीसाठी जे काही आपल्याला पात्रता लागत आहे ही पात्रता सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि जे काही आपले काम आहे हे काम सुद्धा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर याचा फॉर्म कोण्या ठिकाणी भरायचा आहे याची सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे तर शेवटपर्यंत पहा आपल्या मित्राला शेअर करा आपल्या गावातील जे काही विद्यार्थी असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार जे काही मुले असतील अशा सर्वांनी ह्या ग्रामपंचायत मध्ये फॉर्म आता भरायचे आहे आणि आपल्या गावांमध्ये नोकरी करायची आहे तर जे काही जीआर आहे हे तुम्हाला जीआर दाखवेल आणि याला काय पात्रता आहे हे पात्रता सुद्धा मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या मित्राला शेअर करा याच्यामध्ये जे काही पद आहेत हे पद सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे आणि या पदाचे जे काही काम आहे काम सुद्धा आता पाहायचं आहे.
* राज्य पाणी स्वच्छता मिशन
Grampanchayat Nokri चला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य पाणी स्वच्छता मिशन तर या ठिकाणी हे जीआर आहे आपल्या जवळपास दिनांक 12/07/2024 रोजी हा जीआर आहे निर्गमित करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे जे आपले जिल्हे आहेत हा सर्वांसाठी हे जे काही जीआर लागू होणार आहे तर याच्यामध्ये नेमके जे काही विषय आहेत काय दिलेले आहेत या ठिकाणी आपण पाहूया जे काय या ठिकाणी पहिला विषय आहे नल जलमित्र कार्यक्रमा अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत निहाय एका ट्रेड ग्रुप निहाय तीन मनुष्यबळाची निवड करण्याचे नामनिर्देशन राज्यस्तरावर पाठवण्याबाबत म्हणजे आता या जे काही विषयामध्ये सांगितलं आहे की नल जलमित्र जे काही आता याच्यामध्ये भरती होणार आहे हे नल जल मित्रांची भरती होणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता तीन मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे असे हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आलेला आहे तर याच्यात संदर्भ काय दिलेला आहे पाहू शकता जलशक्ती मंत्रालय व कौशल्य विभाग व उद्योजकता मंत्रालय यांची नल जलमित्र कार्यक्रमा अंतर्गत संयुक्त सल्लाविषयक मार्गदर्शन सूचना ही देण्यात आलेली आहे म्हणजे 11 ऑगस्ट 2023 रोजी ही मार्गदर्शन सूचना देण्यात आलेली आहे म्हणजे की नल जल मित्र यांना भरती करण्यासाठी तर या ठिकाणी दुसरी स्टेप काय सांगितली आहे
राष्ट्रीय जलजीवन मिशन जलशक्ती मंत्रालय यांचे जे काही आरपीएल व क्लिनिंग नल जल मित्र संदर्भातील मार्गदर्शन काढलेले आहे हे जवळपास 28 फेब्रुवारी 2024 रोजी हे मार्गदर्शन केलेले आहे
तर तिसरी आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे काही नल जल मित्र कार्यक्रमा अंतर्गत मल्टी स्किलिंग आरपीएल मॉडेल प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा शासक निर्णय हे मे 2024 रोजी म्हणजे दिनांक 19 जून 2024 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला होता तर हे जे काही जीआर आपल्याला काय सांगते या ठिकाणी आपण पूर्णपणे या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायची आहे तर या ठिकाणी पाहू शकता उपरोक्त विषयान्वे जलमित्र मिशन योजने अंतर्गत मार्गदर्शक सूचना 2019 मधील मुद्रांक क्रमांक 94 प्रमाणे राज्यातील पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने या मार्गदर्शन सूचना नुसार राज्यात बहुकौशल्यावर आधारित
* भरती 3 पद
1 एक प्लंबर गवंडी / मेकॅनिकल फिटर
3 इलेक्ट्रिशियन
3 पंप ऑपरेटर
TATA यांची नवीन योजना – मिळणार 10 लाख रु
याप्रमाणे तीन व्यक्तीची प्रती ग्रामपंचायत या प्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देण्यात शिखर समितीने मान्यता दिलेत आलेली होती तर पाहू या ठिकाणी आपल्याला काय सांगते की राज्यामध्ये जे काही पाणीपुरवठा जी गावांमध्ये व्यवस्था असते ही व्यवस्थेमध्ये जे काही दुरुस्ती असेल तूटफूट असेल किंवा कुठली जे मोटर जळाली असेल याच्यासाठी आता हे शासन भरती करून घेणार आहे म्हणजे तीन नवीन लोक या ठिकाणी भरती होणार आहेत तर पहिलं म्हणजे जे काही प्लंबर आहे किंवा गौंडी आहे मेकॅनिकल आहे किंवा फिटर आहे किंवा इलेक्ट्रिशियन किंवा पंप ऑपरेटर म्हणजे याच्यामध्ये जे काही पद दिले आहेत हे सहा पद दिले आहेत सहा पैकी तीन पद हे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भरती होणार आहेत तर याची जे काही शिखर समितीने मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे तर पाहू शकता त्याचप्रमाणे संदर्भ तीन अनवे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने यासाठी प्रशासकीय मान्यता दिली असून त्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहू शकता या ठिकाणी जे काही समितीने मान्यता दिलेली होती याच्यात संदर्भ तीन अन्वे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने याची मान्यता ही देण्यात आलेली आहे असा जीआर सुद्धा यांनी काढलेला आहे आता खाली पाहू शकता या ठिकाणी राज्यातील वरील प्रशासकीय मान्यतेद्वारे मल्टीस्किलिंग आरपीएल मॉडेलच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या कौशल्य संच स्किल सेट पुढील प्रमाणे नंबर एक प्लंबर किंवा गौंडी नंबर दोन मोटर मेकॅनिकल किंवा फिटर नंबर तीन इलेक्ट्रिशियन किंवा पंप ऑपरेटर या तीन ट्रेड साठी ग्रामपंचायती मधील पूर्वानुभव असलेले उमेदवारास प्रशिक्षण देण्यास निर्णय प्रशिक्षण देण्यात येणार असून याची जे काही प्रीस्किलिंग करण्यात येणार आहे प्रतिक कौशल्य संच स्किल सेट साठी एक उमेदवाराची अंतिम करण्यात येणार आहे तर या ठिकाणी असं सांगितले आहे की या ठिकाणी पद दिलेले आहेत म्हणजे प्लंबर किंवा गौंडी या दोन्हीपैकी आपण कोणतेही एक पद पदी या ठिकाणी जॉईन होऊ शकता किंवा मोटर मेकॅनिकल किंवा फिटर म्हणजे मोटर मेकॅनिकल असाल तुम्हाला सुद्धा चान्स आहे किंवा फिटर असाल तुम्हाला चान्स आहे तर नंबर तिसरी स्टेप या ठिकाणी आपल्याला अशी दाखवत आहे की इलेक्ट्रिशियन किंवा पंप ऑपरेटर म्हणजे तुमचं इलेक्ट्रिशियन असले असल्यास तुम्हाला सुद्धा किंवा पंप ऑपरेटर असल्यास तुम्हाला सुद्धा या ठिकाणी चान्स मिळणार आहे तर तुमचं हे काही शिक्षण नसल्यास तरीही तुम्हाला याच्यात चान्स मिळणार आहे तर या ठिकाणी आपल्याला दाखवला आहे की ग्रामपंचायत मधील पूर्ण अनुभव असलेले उमेदवार म्हणजे जे काही तुम्हाला पूर्वीचे कुठले अनुभव असेल तर याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा चान्स हे मिळणार आहे यासाठी आपल्याला नेमकी पात्रता काय आहे आणि याच्या याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहे याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे सांगतो आहे तर तुम्ही प्री स्किलिंग साठी पर्याय म्हणून एकास तीन या सूत्राप्रमाणे कौशल्य संच स्किल सेट निहाय प्रतीक ग्रामपंचायतीने मार्गदर्शन निश्चित करावेत म्हणजे जसे की एका पदासाठी तीन उमेदवार म्हणजे एका पदासाठी तीन उमेदवार हे ग्रामपंचायतने ठरवायचे आहे असे एकूण तीन कौशल्य संच म्हणजे तीन कौशल्य संच बनवायचे आहेत म्हणजे एकास तीन एकास तीन असे एकूण नऊ घ्यायचे आहेत आणि या प्राप्त नाम निर्देशनामधून प्रत्येक कौशल्य संच स्किल सेट साठी एक नाम निर्देशक अंतिम करण्यात येईल जेणेकरून वरील तीन कौशल्य संच स्किल सेटच्या माध्यमातून तीन कुशल मनुष्यबळ ग्रामपंचायतला उपलब्ध होतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्याला जे काही एका पदासाठी हे तीन उमेदवार आपल्याला घ्यायला या ठिकाणी ग्रामपंचायतला सांगितले आहे टोटल हे एका पदासाठी तीन उमेदवार म्हटल्यास एकूण तीन पदे आहेत तर तीन पदासाठी आपल्याला नऊ उमेदवार हे घ्यायचे आहेत ग्रामपंचायतला आणि त्यातून फक्त तीन उमेदवारच हे यासाठी सिलेक्ट होणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सदर बाबतीत पूर्वानुभव असलेले नऊ उमेदवारांचे नामनिर्देशन अंतिम करून दिनांक 25/07/2024 राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षात सादर करण्यात यावेत म्हणजे असे हे जीआर काढलेला होता की जवळपास 25/07/2024 पर्यंतच याची माहिती ही शासनाला द्यायची होती आतापर्यंत माहिती झाली नाही परंतु आता ही भरती सुरुवात झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती सुरू आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता ही भरती सुरू आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व ग्रामपंचायत अधिकारी जलजीवन मिशन अंतर्गत हे सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की लवकरात लवकर जे काही आपले तालुक्यांतील जे काही ग्रामपंचायत आहेत या ग्रामपंचायत मधील लोकांना माहिती देण्याचं काम हे ग्रामसेवक आता सांगितलेलं आहे तर यासाठी आपल्याला कोणकोणती डॉक्युमेंट्सची आवश्यकता आहे
* डॉक्युमेंट्स
1 व्यक्तींचे पूर्ण नाव
2 मोबाईल क्रमांक
3 आधार कार्डची एक झेरॉक्स
4 फोटो
5 उमेदवाराचे शेवटचे शिक्षण
Grampanchayat Nokri JJM GR येथे लिंकला क्लिक करून GR पाहू शकता
तर या ठिकाणी तुम्ही पद पाहू शकता की स्किल पर्सनल ट्रेड मध्ये तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये जे काही पद आहेत हे सहा पदे या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे पहिला आहे गौंडी आहे प्लंबर पंप ऑपरेटर मोटर मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन किंवा फिटर या ठिकाणी तुम्ही हे पद पाहू शकता हे सहा पद आहेत सहा पैकी हे तीन पद हे ग्रामपंचायतला भरती करायचे आहेत या ठिकाणी सांगितलेले आहे तर खाली पाहू शकता वरील सहा ट्रेड मधून एक गावातून किमान नऊ लोकांची माहिती ही पाठवायची सांगितलेली आहे पूर्ण ग्रामपंचायतला माहिती ही सांगायची आहे आणि या नऊ लोकांना या ठिकाणी जे काही मुलाखत होईल किंवा जे काही पेपर होईल नेमकं काही होऊ शकते तर या ठिकाणी नऊ उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे सिलेक्ट होतील माहिती आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा
जय महाराष्ट्र धन्यवाद
2 thoughts on “Grampanchayat Nokri-ग्रामपंचायत नोकरी”