E Shram Card

नमस्कार महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांनी ई श्रम काढलेला आहे परंतु या ई श्रम कार्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना तीन हजार रुपये मिळतात अशी चर्चा आहे ई श्रम कार्ड आहे परंतु तीन हजार रुपये मिळतात का मिळतील का ई श्रम कार्ड आहे परंतु या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे अनेक नागरिकांना माहित नाही ई श्रम कार्ड आहे या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तीन हजार रुपये जे मिळतात ते कसे मिळत असतात याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

E Shram Card

तुमच्याकडे ई श्रम कार्ड e shram card असेल आणि या ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ₹3000 मिळतील असं जर वाटत असेल तर एक सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी क्लिअर करतो ई श्रम कार्ड असणं वेगळं आणि ई श्रम कार्डच्या माध्यमातून जे ₹3000 मिळणार आहेत या योजनेचा लाभ घेणं वेगळं आता ई श्रम कार्ड यापूर्वी सर्वांनी काढलेले आहेत पूर्वी अशी एक योजना आली होती ई श्रम कार्डच्या माध्यमातून पैसे येणार आहेत त्यामुळे सर्वांनी ई श्रम कार्ड काढून घेतलेले आहेत परंतु या ई श्रम कार्डच्या माध्यमातून आपल्याला तीन हजार रुपये मिळतात हे मात्र सर्वांनाच माहित नाहीये आता ई श्रम कार्ड काढणं हे काय आहे तर जे असंघटित कामगार आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आयकर भरत नाही ज्यांचं पीएफ अकाउंट नाहीये जे गव्हर्मेंट ठिकाणी कामाला नाहीत असे जे गृहिणी असतात किंवा भाजीपालावाला असतात किंवा कोणतीही व्यक्ती ज्यांची कुठेही नोंद नाही अशा सर्व कामगारांचे किंवा अशा सर्व नागरिकांनी ई श्रम कार्ड काढलेला आहे.

आजचा मोठा निर्णय ! आता मुलांनाही मिळणार 1 लाख रुपये !

आता ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पैसे मिळतील असं नाही ई श्रम कार्ड काढल्यानंतर तुम्हाला जी ई श्रम कार्ड योजना आहे म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचंय आता ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केल्यानंतर तुम्ही वेबसाईट वरती जायचंय पीएम श्रमयोगी किंवा ई श्रम जरी तुम्ही टाकलं तरी तुम्हाला पहिलीच एक विंडो येते त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा या ठिकाणी तुम्ही अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विचारतात तुमचे डिटेल्स वगैरे सर्व विचारतात ई श्रम कार्ड तुम्ही काढलाय का येस असेल तर यस नो असेल तर नो आणि त्या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे एक चार्ट येतोय आता या स्क्रीन वरती सुद्धा एक चार्ट दिलाय या चार्टच्या माध्यमातून तुमचं वय किती आहे आणि या वयानुसार तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत आणि सरकार किती पैसे भरणार आहेत यानुसार तुमचं ईएमआय ठरतो किंवा महिन्याला पैसे ठरतात आणि त्या पद्धतीने तुमचे पैसे कट होतात  सर्वांना एक स्पष्ट सांगतो की ई श्रम कार्डची जी योजना आहे ही योजना सरसकट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये देत नाही ही योजना फुकटची योजना नाहीये हे सर्वात महत्त्वाचं क्लिअर या ठिकाणी या ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ठराविक रक्कम सरकारकडे म्हणजे बँकेच्या माध्यमातून सरकारकडे भरायची असते आणि भरल्यानंतर त्यावरती सरकार सुद्धा काही पैसे टाकते असे एकत्र पैसे गव्हर्मेंटकडे जमा होतात आणि त्यानंतर त्या पैशातून तुम्हाला एक महिन्याला तीन हजार रुपये मिळतात पण कधी मिळतात तर 60 वय पूर्ण झाल्यानंतर आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचं वय हे 16 वर्षापासून तर 39 वर्षापर्यंत जर तुम्ही असाल तरच या योजनेसाठी फॉर्म भरता येतो अन्यथा फॉर्म भरता येत नाही अशा पद्धतीने ही गोष्ट क्लिअर या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो आता तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल की तुमच्याकडे ई श्रम कार्ड आहे परंतु तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नाही तर नाहीच मिळणार कारण ई श्रम कार्ड काढणं वेगळं आणि ई श्रम कार्ड साठी जी योजना सुरू आहे या योजनेसाठी फॉर्म भरून ते पैसे मिळवणे योग्य ई श्रम कार्ड योजना वेगळी ई श्रम कार्ड वेगळं हे सर्वात महत्त्वाचं क्लिअर या ठिकाणी समजून घ्या म्हणून ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांनी ई श्रम कार्ड साठी जे मानधन योजना आहे पेन्शन योजना आहे यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे ठराविक रक्कम तुमची कट होणार आहे यानंतर 60 वर्षानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत.

योग्य तुम्हाला वाटलं तरच अर्ज करा अन्यथा अर्ज करू नका कारण तुमच्या अकाउंट मधून पैसे कट होणार आहेत हा सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी लक्षात ठेवा अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची सर्वांच्या मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय धन्यवाद .

3 thoughts on “E Shram Card”

Leave a Comment