Diwali Bonus – दिवाळी बोनस

Diwali Bonus – दिवाळी बोनस आता पुरुषांना देखील मिळणार सगळ्यात मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला हा निर्णय आणि त्याचा शासन निर्णय म्हणजे जीआरआय आलाय लाडक्या बहिणींना जसे महिन्याला दीड हजार रुपये मिळत आहेत आतापर्यंत साडेसात हजार रुपये महिलांना मिळाले तसेच आता पुरुषांना देखील बोनस मिळणार आहे दिवाळीसाठी हा विशेष बोनस खात्यावर पडायला देखील सुरुवात झालेली आहे तर कोणत्या पुरुषांना हा दिवाळीचा बोनस मिळणार आहे काय यासाठी पात्रता असणार आहे तो जीआर काय आहे तर अशा पद्धतीची सर्व माहिती आज आपण समजून घेणार आहोत

 

Diwali Bonus

अतिशय क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे पूर्वीची एक योजना होती त्या योजनेचा जीआर पूर्वीच आला होता आणि त्या योजनेमध्ये बदल केला आणि आता पुरुषांना देखील हा त्या ठिकाणी बोनस मिळणार आहे फक्त यासाठी एक छोटसं काम तुम्हाला करायचं आहे ते केलं की हा बोनस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता कोणत्या पुरुष यासाठी पात्र आहेत काय यासाठी कागदपत्रे लागणार आहेत कसं त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहेत शासन निर्णय याचा त्या ठिकाणी आलेला आहे तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेणार आहोत आता खूप आनंदाची बातमी समोर येत आहे महिलांसारखाच पुरुषांना देखील बोनस मिळणार आहे यासाठीची पात्रता काय असणार आहे तर डिटेल आपण समजून घेऊ

TATA यांची नवीन योजना – मिळणार 10 लाख रु 

पुरुषांना बोनस मिळणार होय महिलांसारखाच दिवाळीचा पुरुषांना बोनस मिळणार 2500 रुपयाच्या आसपास हा बोनस मिळू शकतो लक्षात घ्या लाडक्या बहीण योजनेचं जे अंमलबजावणी सुरू झाली जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चे पाचही महिन्याचे हप्ते आले ऍडव्हान्स मध्ये हप्ता आला आता पुरुषांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी पुरुषांनाही मिळणार बोनस कसा हा बोनस मिळणार पण तत्पूर्वी एक योजना जी पूर्वी सुरू करण्यात आली होती लाडक्या बहीण योजनेसारखीच लोकप्रिय अशी योजना होती लाडक्या बहीण योजनेची जितकी चर्चा झाली तितकी या योजनेची जेवढी चर्चा झाली नाही कारण की यामध्ये एक अट ठेवण्यात आली होती पूर्वी ही योजना फक्त महिलांसाठीच होती आणि महिलांनाच बोनस मिळणार होता असं पूर्वी सांगण्यात आलं होतं ज्यावेळेस लाडक्या बहिण योजनेची घोषणा झाली त्याच वेळेस याच योजनेची घोषणा देखील झाली होती पण या योजनेमध्ये आता बदल करण्यात आलाय आता पुरुषांना देखील याचा लाभ मिळू शकतो फक्त पुरुषांना हा लाभ मिळण्यासाठी एक विशेष गोष्ट तातडीने करायची आहे कारण की पूर्वी हा लाभ मिळत नव्हता जर हा लाभ पुरुषांना घ्यायचा होता तर म्हणजे हा पूर्वी मिळालाच नसता त्यासाठीची डेडलाईन त्यांनी 31 जुलै ठेवण्यात आली होती पण आता ते सर्व बदललंय सरकारने सांगितलं की हे एक काम करा आता तुम्हाला देखील हा लाभ मिळणार हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे तर काय काम करायचं आहे कोणती योजना आहे काय शासन निर्णय आहे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ जेणेकरून पुरुषांना देखील आता बोनस मिळणार आहे पुरुषांची नेहमी ओरड होत होती की महिलांना सगळे पैसे मिळत आहेत तर पुरुषांना काय आहे तर अशी ओरड होत होती पण सरकारने म्हणणं ऐकलं पुरुषांचे साठी देखील एक मोठा निर्णय घेतला आहे.

भूमीहीन योजना 2024 लाभार्थ्यांना मिळणार जमीन !

आता पुरुषांना देखील बोनस मिळणार तर जवळपास महिन्याला 800 असे जवळपास तीन महिन्याचे पैसे त्यांना मिळणार सगळ्यांना आधी समजून घेऊ काय बदल झालाय तर ही लक्षात घ्या ही एक योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्या अन्नपूर्णा योजनेतून जे काय पूर्वी महिलांनाच गॅस सिलेंडरचे पैसे देण्यात येणार होते पण आता काय झालंय याचा जो जीआर आलाय नवीन शासन निर्णय आला त्यामध्ये एक विशेष बदल करण्यात आला आणि त्या बदला अंतर्गत पुरुषांनाही बोनस म्हणून गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील पण हे पैसे कसे मिळतील तर हे पुरुषांच्या खात्यावर येणार नाही तर हे महिलांच्या खात्यावर येतील पण पुरुषांना मग कसा लाभ होईल तुम्ही म्हणाल मग पुरुषांना कसा लाभ झाला तर लक्षात घ्या पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत ज्या काही महिला होत्या तर महिलाच्या नावेवर जर गॅस सिलेंडर असेल तर आणि तरच तो लाभ मिळत होता मग आता पुरुषांना कसा लाभ मिळणार पुरुषांना कसा बोनस मिळणार हे मी पुढे सांगतो एक छोटसं काम करायचं आहे लगेच हा लाभ मिळू शकतो पण पूर्वी काय होतं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ दोन प्रकारच्या महिलांना मिळत होता एक अशा महिला की ज्या लाडक्या बहीण योजने अंतर्गत त्या ठिकाणी होत्या अशा महिला आणि दुसऱ्या अशा महिला की ज्या उज्वला गॅस अंतर्गत त्यांनी गॅस घेतला होता पण आता काय झालं की सरकारने बघितलं की ज्या काही महिला आहेत लाडक्या बहिणी योजने अंतर्गत तर त्या महिलांच्या घरामध्ये जे गॅस सिलेंडरचं कनेक्शन होतं तर ते पुरुषांच्या नावे होतं लक्षात घ्या पुरुषांनाही आता पैसे येणार आहेत
खात्यावर कसे पैसे येतील म्हणून तर काय पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर होता मग पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर होता पण जीआर मध्ये सांगण्यात आलं होतं की महिलांच्याच नावे गॅस सिलेंडर असलं पाहिजे आणि मग बऱ्याचश्या पुरुषांनी जे काय आहे चौकशी केली कमेंट मधून प्रश्न विचारले की जर आम्ही महिलांच्या नावे जर गॅस ट्रान्सफर त्याला तर काय होईल तर तरी ते पैसे देता येत नसायचे कारण की त्यासाठीची अंतिम तारीख 31 जुलै ठेवण्यात आली होती पण आता निर्णय बदललेला आहे आता पुरुषांना देखील पैसे येणार आहे पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर जरी असला तरी देखील आता हे बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे तर त्यासाठी काय करायचं आहे दोन काम करायचे पुरुषांना बोनस मिळण्यासाठी गॅस सिलेंडरचे पैसे मिळण्यासाठी दोन प्रमुख काम करायचे आहेत पहिलं काम तातडीने करायचं आहे ती म्हणजे गॅस कनेक्शनची केवायसी करायची आहे यासाठी आता पहा केवायसी करून पैसे येणार नाही दुसरं काम फार महत्त्वाचं आहे ते तुम्हाला लगेच करायचं आहे पण केवायसी देखील अनिवार्य गोष्ट आहे काय करायचं कारण की बऱ्याचशा लोकांना पैसे आलेले आहेत तुम्हाला आले नसतील तर तुम्ही हे काम केलं नसेल हे लक्षात घ्या दोन्ही काम महत्त्वाचे आहेत त्यातलं पहिलं काम आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं काम पहिलं काम केवायसी करा तुमचा जो गॅस एजंट आहे किंवा गॅस जो टेलर आहे कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्ही वापरत असाल इंडियन गॅस एचपी किंवा दुसरे तत्सम भारत गॅस तर तुमचा गॅस डीलर कडे जायचा आहे आधार कार्डची कॉपी घेऊन जायची आहे आणि त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे की मला केवायसी करायची आहे मग ते तुमचा आधार कार्ड घेतील झेरॉक्स मागतील तुमचं त्या ठिकाणी थंब घेतील किंवा इतरही काहीतरी काम करतील आणि तुमचं म्हणजेच एका दृष्टीने आधार कार्डला तुमचं गॅस कनेक्शन लिंक होऊन जाईल हे काम करायचं आहे आता लक्षात घ्या केवायसी करण्याआधी एक अतिशय महत्त्वाचं काम जे तुम्हाला करायचं आहे तर ते म्हणजे महिलांच्या नावे तुमचं गॅस कनेक्शन हस्तांतरण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल मग कस काय पैसे मिळतील तर लक्षात घ्या सरकारने जो जीआर दिलाय तर त्या जीआर मध्ये सांगितला आहे की तुम्ही आजही महिलांच्या नावे गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं आजही ज्याला पूर्वी 31 जुलै ची डेडलाईन होती पण तुम्ही आज जरी हे कनेक्शन केलं तरी देखील त्या महिलेच्या नावावर जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे तर तिच्या नावे हे 813 रुपये पहिल्या महिन्याचे दुसऱ्या महिन्याचे परत 813 असे 813 असे तीन महिन्याचे मिळून तीन 2500 रुपये याला जमा होतील मग आता तुम्ही म्हणाल की मग हे पुरुषांच्या पुरुषांना कसं बोनस झालं तर लक्षात घ्या पूर्वी पुरुषांच्या नावी गॅस सिलेंडर जर असायचा तर त्यावेळेस हा लाभ त्यांना मिळणार नाही असं सांगितलं होतं पण आता सरकारने नियम बदलले कारण की आपण बघितलं सरकारने चेक केलं की 80-90 टक्के घरांमध्ये गॅस सिलेंडर हे त्या ठिकाणी पुरुषांच्याच नावावर आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला त्यांच्या घरात आहे मग सरकारने चेंजेस केले आणि पुरुषांचा गॅस सिलेंडर महिलांच्या नावे ट्रान्सफर केला तर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येतील पण लक्षात घ्या एका दृष्टीने हे पुरुषांसाठीचाच बोनस आहे पुरुषांनाच हा दिलेला अतिरिक्त बोनस आहे असं या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे कारण की पूर्वी पैसे मिळत नव्हते पण आता ट्रान्सफर करायला संधी दिली ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अलाऊड केलेला आहे तर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्या महिलांच्या नावे म्हणजे ज्या लाडक्या बहीण म्हणजे जी महिला तुमच्या घरात आहे तुमची बहीण बायको आई तर त्या महिलेला त्या महिलेच्या नावावरच खातं जो गॅस आहे तो ट्रान्सफर करा कारण की लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गतच हे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी महिला जी असेल एका घरात दोन असतील तर दोन्ही पैकी कुठल्याही एका महिलाच्या घरा कारण की घरामध्ये एकाच गॅस साठी हे पैसे येणार आहे दोन महिला असतील तर लाडक्या बहिणी सारख्या दोन्ही महिलांना पैसे येणार नाही तर एकाच कुठल्यातरी घरातल्या महिलेला हे पैसे येतील तर त्यामुळे तातडीने हे काम करा पुरुषाच्या नावे असणारा गॅस कनेक्शन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावावर ट्रान्सफर करा आणि आरामात हा बोनस मिळवा नक्कीच हा बोनस महिलांच्या नावे जाईल पण हा पूर्वी हे कनेक्शन पुरुषांच्या नावे होतं आणि ते महिलाच्या नावावर हस्तांतरण केलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच हा पुरुषासाठीचा एक्स्ट्रा बोनस असू शकतो ते अतिशय महत्वपूर्ण माहिती अशाच माहितीपूर्ण बातमीसाठी ग्रुपला जॉईन करून ठेवा ही बातमी जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका
धन्यवाद

Leave a Comment