लाडक्या बहिणीच्या खात्याचा 7500 जमा केल्यानंतर आता सरकार लाडक्या बहिनी Diwali Anandacha Shida 2024 दिवाली निमित्त आनंदाचा शिधा वाटप करणार आहे त्या एक किलो साखर एक किलो तेल एक किलो रवा आणि 1 किलो डाल यांचा समावेश आहे आणि आज पासून या आनंदाचा सध्याचे वाटप सुद्धा सरकारने सुरू केलेला आहे प्रत्येक एक एक किलो साखर तेल रवा आणि डाल याचा मध्ये लाडक्या बहिनी मिलनार आहे परंतु अर्थात यासाठी सरकारने काही अटी मात्र घातले आहेत आता Diwali Anandacha Shida 2024 कोणत्या लाडक्या बहिनीला हा आनंदाचा शिधा मिळेल आणि कोणत्या बहिनीला दिवाली आनंदाचा शिधा मिळणार नाही हेच अत्यंत महत्वाचा अपडेट आपण जाणून घेणार आहोत
Diwali Anandacha Shida 2024
आणि महत्वाची गोष्ट लाडक्या बहिणी 5500 रु दिवाली बोनस आज कदाचित सायंकाली चार वाजे पासून त्यांच्या खात्याचा जाऊ शकतो कोणत्याही क्षणी लाडक्या बहिणी दिवाली बोनस भाऊ बीज ओवालनी 5500 रु आज जमा होऊ शकते तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या मोबाइल व तुमच्या एसएमएस वर लवकरच तुम्हाला ही खुशखबर सुद्धा सरकार कडून मिलू शकते आणि आतापर्यंतचे 7500 आतापर्यंतचे कोणते जुलै पासून ते नोव्हेंबर पर्यंत जुल ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे 7500 तुम्हाला मिळाले आजच महत्वाचा अपडेट आहे की Diwali Anandacha Shida 2024 दिवालीचा आनंदाचा शिधा जो अनेक दिवसा पासून बंद पडला होता आता मिळतो की नाही असं वाटत होतं तर त्याच वाटप सुरू झालेले आहे नक्की कोणत्या लाडक्या बहिनी पात्र ठरणार आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ बघा निवडणूक आचार संहिता तरीही मिळणार आनंदाचा शिधा सगळ्याना माहिती आहे की 15 तारखे पासून मंगलवार पासून आपल्या राज्या मध्ये महाराष्ट्रा मध्ये विधानसभा निवडणुकीचे घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्या दिवसा पासून संपूर्ण राज्यात आचार संहिता सुद्धा लागू झालेली आहे आता या आचार संहित मध्ये सरकार म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि अजित दादा असतील यांना आता कोणतेही नवीन निर्णय घेता येणार नाहीत कोणतीही नवीन घोषणा लाडक्या बहिणीसाठी करता येणार नाही तरी सुद्धा राजकीय फोटो काढून टाकून या आनंदाचा सिधा कीट च वाटप सरकार करणार आहे अतिशय आनंदाची बातमी अतिशय आनंदाचा अपडेट महिलांसाठी आलेला आहे बघा विधानसभेचे आचार संहिता लागू झाल्यानंतर रेशन दुकानात आनंदाचा शिधा मिलनार का असा संभ्रम असा गोंधल नागरिका मध्ये होता बघा लोकांना असं वाटलं होतं की आता आचार संहिता लागू झाली आणि आता आम्हाला रेशन दुकानात आनंदाचा शिधा मिलनार नाही परंतु बघा सरकारने काय केलं आनंदाचा शिधा पिशवी वून शिधा मधील सगळ रेशन कार्ड जे संपूर्ण जे धान्य आहे जे काही साखर वगैरे आहे तेल आहे तर ते सगंल आता रेशन कार्ड धारकानों आणि उपमुख्यमंत्री यांचा फोटो होते आणि म्हणून हा आनंदाचा शिधा वाटता येत नव्हता सरकारने मोठा निर्णय घेतला की त्याच्या व त्या पिशवी व जे चित्र आहे आता ते काढून टाकले आणि आल्या ज्या काही वस्तू आहेत साखर आहे तेल आहे डाल आहे रवा आहे आता त्यांचा वाटप सुरू केल बघा दोन महिन्या मध्ये गेल्या दोन महिन्या मध्ये 5,27,342 लाभार्थी पैकी 3,27,430 लाभार्थी आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला है म्हणजे 5 लाख पैकी 3 लाख लोकांना तो वाटला आता दोन लाख लोक अजूनही बाकी आहेत ज्यांना अजूनही आनंदाचा शिधा त्या ठिकाणी मिलाले नाही आता दिवाली जवल आली है आणि या सना सुदित रेशन कार्ड धारकानों साखर दिली जाते एक किलो तेल दिल जात एक किलो रवा दिला जातो आणि एक किलो हरभरा डाल या गोष्टी चा त्याच्या मध्ये समावेश है गणेश चतुर्थी निमित्त नागरिकांचे शिधा देण्याचे निर्णय शासनाने घेतला होता परंतु प्रत्यक्षा गणेश उत्सव झाल्यानंतर आनंदाचा शिधा प्राप्त झालाय बघा खर तर तुम्हाला ला या ज्या चार वस्तू होत्या या चार वस्तू गणेश चतुर्थी मध्ये जेव्हा गणपती बाप्पाचे आगमन झालं होतं तर त्याच वेली आपल्याला या वाटण्याचा येणार होत्या परंतु थोडासा डिले झाला उशीर झाला आणि आता तुम्हाला या चारही वस्तू दिवाली सना निमित्त वाटप त्याच सुरू झालेला आहे आणि त्यामुले या उत्स वाचा सिधा वाटप सुरू असताना मंगलवारी आचार संहिता सुद्धा लागू झाली म्हणजे वाटप करायला शासनाने सुरू केलं होतं परंतु तेव आचार संहिता लागू झाल्यानंतर आता मोठा प्रश्न निर्माण झाला कारण त्या आनंदाचा सिधा वर प्रधान मंत्री नरेंद्र मोदी असतील मुख्यमंत्री एकनाथ राव शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि देवेंद्र जी फडणवीस असतील तर यांचे फोटो होते आणि त्यामुले अशी पिशवी वाटता येत नव्हती जर ती वाटली असती तर विधानसभेचे आचार संहित चा भंग झाला असता आणि त्यामुले मोठा प्रॉब्लेम सरकार झाला असता तर आता हा संभ्रम दूर झालाय त्यावर ज्या पिशव्या होत्या त्या पिशवी व जे चित्र होतं ते चित्र आता सरकारने काढून टाकले आहे तेव्हा आता तुम्हाला कालजी करण्याची गरज नाही तुमच्या पर्यंत 100% हा आनंदाचा शिधा प्राप्त होणार आहे पोचनार आहे बघा यावर त्यांनी पर्याय काढला की पिशवी शिवाय कार्ड धारकानों त्या लाडक्या बहिनीना मिळेल तर बघा आनंदाचा शिधा जर तुम्हाला आता आतापर्यंत मिलेला असेल तुम्हाला जर आतापर्यंत आनंदाचा सिद्धा मिलेला असेल तर तुम्ही 100% यासाठी पात्र आहात तुम्ही थेट रेशन दुकाना मधे जा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा आनंदाचा शिधा प्राप्त करा तर सर्व लाडक्या बहिना ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी आतापर्यंत आनंदाचा शिधा मिलाय गणपती उत्स वात मागच्या वर्षी त्या सह हा वाटप होणार आहे आता महत्वाची गोष्ट की लाडक्या बहिनी दिवालीचा गिफ्ट भाऊ बीज वोवाळणी जी मिनार आहे कदाचित आज दुपार पासून किंवा आज सायंकाली चार वाजल पासून याच वाटप सुरू होईल तुम्हाला एसएमएस तुम्ही चेक करा किंवा बैकेमधे तुम्ही तुमच पासबुक त्या ठिकाणी त्या वरती बैंक बैलेंस चेक करू शकता आता आचार संहिता आहे मुख्यमंत्री साहेबांना याची ऑफिशियल घोषणा करता येत नाही ही एक खूप मोठी अडचन आहे अन्यथा या ठिकाणी त्यांनी ताबड तोप त्याची घोषणा सुद्धा केली असती तर ती अडचन आहे आणि म्हणून सरकार नक्की आता काय करतय आज 100% पैसे येण्याची शक्यता वाटते काय होते बघू या ज्या वे त्याच अपडेट येईल ताबडतोड जमा होऊ लागले आहेत तुम्ही सुद्धा तुमचे मोबाइल वगैरे चेक करून घ्या तुम्ही देखील तुमच्या बैंक अकाउंट मध्ये तुमचा बैलेंस एकदा चेक करा. Diwali Anandacha Shida 2024 रेशन बदल तक्रार असल्यास खाली टेलिफोन नंबर दिलेला आहे.
2024 गिफ्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ? क्लिक करा
जास्तीत जास्त माहिती नक्की शेयर करा जेने करून त्यांना सुद्धा या दिवा निमित्त हा आनंदाचा शिधा मिलयला हवा
भेटू या पुन्हा एका नवीन माहिती मध्ये तोपर्यंत
धन्यवाद.
2 thoughts on “Gift Diwali Anandacha Shida 2024-दिवाळी आनंदाचा शिधा”