Biyane Tokan Yantra साठी ऑनलाइन अर्ज सुरू झालेले आहेत महाडीबीटी वरती जा त्या वेबसाइट वरती जाऊन त्या पोर्टल वरती जाऊन तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे ऑनलाइन अर्ज करण एकदम सिंपल आहे काहीही अवघड नहीं माहिती शेवट पर्यंत बघा.
Biyane Tokan Yantra
Biyane Tokan Yantra शेतकरी साठी पेरणी मध्ये बियाने टोकन यत्र किती महत्वाची भूमिका पार पड़त असत बरेच वेलेस पेरणी करताना मग ती खरीफ असो किंवा रबी असो अशा वेलेस जर मजूर मिलाला नाही तर शेतकरी बांधना त्या त्या ठिकाणी जास्त वेळ लागू शकतो मग अशा वेलेस तुमच्याकडे जर हे बियाने टोकन यंत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पेरणी मध्ये सहायता होते आणि या बीयान टोकन यंत्रा अनेकाना लाभ म्हणजे वापर देखील केलेला आहे वापर केलां अनेकाना हे बियाने टोकन यंत्रा साहाय्याने पेंरणीकरण एकदम सोप वाटत म्हणून अनेक शेतकरी आता बियाने टोकन यंत्रा कडे वळत आहेत याच बाबी विचार करून शासनाने आता यासाठी अनुदान देखील दिलेला आहे तुम्हाला जर बियाने टोकन यंत्र अनुदान हवे असेल शासकीय अनुदान तर त्यासाठी आता ऑनाईन अर्ज सुरू झालेले महाडीबीटी वेब पोर्टल व तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुमसायाकडे ना सीआईसी आईडी पाहिजेत ना तुमक महा ऑनलाइन आईडी पाहिजेत ना कसला आईडी पाहिजेत तुम्ही अगदी स्वतः तुमचा बियाने टोकन यंत्रा साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता
ऑनलाइन अर्ज जर करायचा असेल तर तुमचा मोबाइल मधील ब्राउजर ओपन करा ब्राउजर च सर्च बार मध महाडीबीटी फार्मर लॉगिन असा कीवर्ड टाका किंवा या लिंक वर क्लिक करा https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login त्यानंतर सर्च करा ही अशी लिंक त्यावर क्लिक करा त्यानंतर वेबसाइट अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्हाला वापर करता आईडी आणि आधार क्रमांक असे दोन पर्याय दिसती वापर करता आईडी मधे यूजर आईडी पासवर्ड टाकून तु या ठिकानी लॉगिन करू शकता वापर करता आईडी आणि पासवर्ड माहित नसेल तर तुम्ही डायरेक्ट आधार क्रमांक टाकून या ठिकाणी ओटीपी द्वारे लॉगिन करू शकता तर सगत महत्वाचा प्रश्न म्हणजे वापर करता आईडी मिलनार कसा तर यासाठी तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागते नवीन अर्जदार नोंदणी केली की त्या वेस तुम्हाला यूजर आईडी आणि पासवर्ड क्रिएट करता येतो आणि त्या इतरही माहिती बरी माहिती टाका लागते तुमची जमिनीची माहिती टाका लागते तुमची वैयक्तिक माहिती टाका लागते पिकांची माहिती टाका लागते आणि त्यानंतर मग तुमचा ते प्रोफाइल तयार होतो
मग तुम्हाला टोकन यंत्रा साठी अर्ज करता येतो अगदी काही मिनिटा आत मध्ये तुम्ही स्वतः देखील बियाने टोकन यंत्रा सा शासकीय अनुदान बियाने टोकन यंत्रा साठी ऑनलाइन अर्ज सादर करू शकता धन्यवाद
3 thoughts on “1 Best Biyane Tokan Yantra”