आज आपण एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे आदिवासी विकास योजना महाराष्ट्र अंतर्गत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेची माहिती पाहणार आहोत ही योजना राज्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील व्यक्तींना शासनाकडून जमिनीची खरेदी करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरू करण्यात आलेली आहे आणि तसेच भूमिहीन शेत मजुरांसाठी हक्काची जमीन मिळावी म्हणून अमलात याच्या आणल्या गेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून शेत मंजुरांसाठी जमीन खरेदी करून ती भूमिहीन आणि अनुसूचित जाती प्रवर्गांना कुटुंबाच्या नावे केली जाते आणि विधवांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाते तर चला आपण या योजनेबद्दल जाणून घेऊया की या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमक कोणती पात्रता आहे कोणत्या अटी आहेत कोणता लाभ आहे कोणकोणती कागदपत्र लागणार आणि अर्ज कसा व कुठे करायचा चला तर मग माहितीमध्ये जाणून घेऊया.
Bhumihin Yojna शासन निर्णय 2021 नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अनुमान वितरण व नियंत्रण प्रणालीवर वितरित करण्यात आलेली असून तर सुधारित दुधीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये 12 कोटी 50 लाख रुपये खर्च करण्यासाठी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे आता भूमिहीन योजना 2022 चा लाभ या योजनेअंतर्गत दारिद्र्य प्रवर्गातील खालील जुनी शेत मजूर कुटुंबाला 4 एकर कोरडवाहू जमीन किंवा 2 एकर बागायती जमीन उपलब्ध करून त्यांच्या नावे करून देण्यात येते असून जमीन खरेदीसाठी येणाऱ्या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याधी कर्ज तर 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यात येते आता इथे बघू भूमिहीन योजनेसाठी कोणत्या अटी आहेत तर लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्य रेषेखालील शेत मजूर असावा व योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त वय 60 वर्षे निश्चित केली असून विधवा स्त्रियांना योजनेतील लाभ घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे जमीन खरेदी करताना तीन लाख रुपये प्रति एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समिती देण्यात आलेली असून या योजनेच्या अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य काही करता त्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही किंवा विकता पण येणार नाही लक्षात घ्या या योजनेच्या अंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभार्थकांनी जमीन स्वतः कसणे गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक आहे.
TATA यांची नवीन योजना – मिळणार 10 लाख रु ?
महसूल वन विभागाने ज्यांना गायरान व सीलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही कारण या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी दहा वर्षे मदतीसाठी असणार आहे आहे कर्ज फेडण्याची सुरुवात कर्ज मुदतीनंतर दोन वर्षानंतर सुरू होईल कुटुंबाने विविध मुदतीत म्हणजे कर्ज घेतल्यापासून दहा वर्षात कर्ज परतफेड करणे आवश्यक असणार आहे आपण जाणून घेतली या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अटी असणार आहेत आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे.
माझी लाडकी बहीण योजना दिवाळीला मिळणार या महिलांना मोबाईल
भूमिहीन योजना महाराष्ट्रासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक कार्ड अर्जलित नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील असल्याचे दात प्रमाणपत्र भूमिहीन शेत मजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसील दाखला आणि वय 60 वर्षाखाली असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबत विहित प्रमाणपत्र शेत जमीन पसंती बाबत लाभार्थ्याचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर लागणार आहेत वरील प्रतिज्ञा पत्र हे आहेत बघा कागदपत्रे लागणारी आता भूमिहीन योजना महाराष्ट्रासाठी अर्ज कुठे करायचा आहे चला तर बघा ह्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे तर या जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास संबंधित जिल्ह्याच्या सहाय्युक्त आयुक्त समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे ही आहे भूमिहीन शेतकऱ्यांसाठी योजना सर्वात मस्त चांगली योजना आहे ही शेतकऱ्यांसाठी ज्यांच्याकडे जमीन नाही शेती करण्यासाठी त्यांच्यासाठी सरकारने ही योजना काढली आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो ज्या योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर जण अजूनही अज्ञान आहेत कोणाला माहित नाही योजना तर कशी वाटली ही माहिती आवडल्यास आमच्या ग्रुप जॉईन करा.
1 thought on “Bhumihin Yojna-भूमिहीन योजना”