Adivashi Vikas vibhag Bharti 2024 महाराष्ट्रातल्या दहावी बारावी व पदवीधर उमेदवारांना सुवर्ण संधी महाराष्ट्र राज्याचा Adivashi Vikas vibhag Bharti 2024 आदिवासी विकास विभागाची जाहिरात तुमची आलेली आहे लक्षात ठेवा 610 पदांची जाहिरात आहे या जाहिरातीसाठी पात्रता काय असली पाहिजे वय तुमचं काय असलं पाहिजे अभ्यासक्रम काय असणार परीक्षा कोण घेणार या संदर्भातली सगळी माहिती आपण समजून घेणार आहोत.
Adivashi Vikas vibhag Bharti 2024
2024 गिफ्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ? क्लिक करा
Adivashi Vikas vibhag Bharti 2024 बघा या भरतीसाठी या भरतीमध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्रातलं आता कोणताही उमेदवार फॉर्म भरू शकतो लक्षात ठेवा जर तुम्ही दहा वी पास असाल फॉर्म भरतील बारावी पास असाल फॉर्म भरतील पदवी झाली असेल फॉर्म भरतील लक्षात ठेवा जवळपास याच्यामध्ये 610 पदांची ही जाहिरात तुमचे वय वर्ष 18 ते 38 वयोगटातले सर्व उमेदवार या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात निवड जी आहे फक्त आणि फक्त एकच परीक्षा तुमची या Adivashi Vikas vibhag Bharti 2024 भरतीसाठी होणार आहे ही परीक्षा तुमची आयबीपीएस घेणार लक्षात ठेवा आयबीपीएस पॅटर्न नुसार तुमची ही एक्झाम होणार आहे या भरतीचे जे फॉर्म 12 ऑक्टोबर 2024 पासून या एक्झामचे तुमचे फॉर्म सुरू होणार आहेत लक्षात ठेवा यामध्ये अजून बघा दहावीच्या बेसवर पण याच्यामध्ये पदे आहेत 12 ही पदी बघा एम एस डब्ल्यू साठी सुद्धा काही विशेष व्हॅकन्सी आहे लक्षात ठेवा आणि सर्वांसाठी आहे तर महाराष्ट्रातला प्रत्येक प्रवर्गातला उमेदवार ह्या जाहिरातीसाठी फॉर्म भरू शकतो तुमचे वेतन श्रेणीचे संवर्ग आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये पगाराचा जर आपण विचार केला ह्या भरतीमध्ये खूप चांगल्या चांगल्या वेतन श्रेणीचे पद आहेत त्यामुळे या भरतीला आपण सर्वांनी सिरीयसली घेतलं पाहिजे याच्यामध्ये बघा ही आदिवासी विकास विभागाची जाहिरात तुमची याच्यामध्ये गट ब आणि गट क अशा दोन संवर्गाची पद तुमची या भरतीच्या माध्यमातून भरे बघा याच्यामध्ये 12 ऑक्टोबर पासून तुमचे फॉर्म भरायला सुरुवात होते 2 नोव्हेंबर 2024 ही फॉर्म भरण्याची तुमची शेवटची डेट आहे कॉपीची वेबसाईट आहे मित्रांनो बघा tribalmaharashtra.gov.in या वेबसाईटवर तुमची पुढील प्रक्रिया पार पडणार आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये जर आपण पदांचा विचार केला बघा वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक बघा संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंक लेखक गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष अध्यक्ष श्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाच्या सर्व उच्चश्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेख इत्यादी पद या जाहिरातीच्या माध्यमातून तुमचे भरले जाणार आहेत जर आपण बघितलं Adivashi Vikas vibhag Bharti 2024 याच्यामध्ये 18 ते 38 वर्ष वयोगटाचा उमेदवार फॉर्म भरू शकतो याला फक्त आणि फक्त चार विषय इंग्रजीचे 25 प्रश्न मराठी 25 क्वेश्चन जीके जीएस 25 क्वेश्चन आणि बुद्धिमत्ता असे 100 क्वेश्चन 200 मार्क बघा तुमचं मित्रांनो 100 क्वेश्चन 200 मार्क 120 मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व करायचा आहे एकच एक्झाम तुमची फक्त यामध्ये होणार आहे लक्षात ठेवा आता परीक्षा कोण घेणार आहे मी तुम्हाला सांगितलं परीक्षा तुमची मित्रांनो आयबीपीएस घेणार आहे बघा जाहिरात 2023 च्या जाहिरातीचं काय झालं ही जाहिरात तुमची कॅन्सल करण्यात आली लक्षात ठेवा ओके नवीन फॉर्म भरावा लागेल का ज्यांनी 2023 ला फॉर्म भरला होता तर हो नवीन फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे मग आता टायपिंग साठी याच्यामध्ये काही पद आहेत का हो टायपिंग बेस साठी सुद्धा पद आहे स्टेनो साठी सुद्धा पद आहे एम एस डब्ल्यू साठी सुद्धा तुमची पद आहेत बघा आता पुढचा प्रश्न बघा जुन्या फॉर्मचे परत पैसे मिळतील का ज्यांनी बघा जुने फॉर्म भरले त्यांची उद्यापासून बघा तुमचे पैसे रिफंड होण्याची प्रोसिजर तुमची सुरू होणार आहे
धन्यवाद.