अत्यंत महत्त्वाच्या आणि फायदेशीर बाबी बाबत माहिती आजच्या या मध्ये आपण पाहनार आहोत . जंगली प्राण्यापासून शेतीला होणारे नुकसान टालण्यासाठी आणि हे शेतकरी कुंपण लावणे हे महाग असल्याने शेतकरी त्याच्या शेता मध्ये कुंपण करू शकत नाही .
त्यामुले शेतकर्याचे वतीने तार Tar Kumpan Yojna कंपाउंड योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने शेतीसाठी काटेरी तार कुंपण बांधण्याची या योजने अंतर्गत तुम्ही देखील लाभ घेऊ शकता तर या योजने अंतर्गत शेतकरी अनुदान किती मिलना या बाबत च थोडक्यात माहिती पाहू
कोणाला किती अनुदान मिळते
तारबंदी योजना नोंदणी 2002 पासून सुरू असून शेतकर कमी खर्चा मधे त्यांच्या शेता भोवती तारबंदी करता येणार असून हे अनुदान खालील दिलेल्या चार विभागा मध्ये दिले जाते जर तुमच क्षेत्र हे
एक ते दोन हेक्टर पर्यंत असेल तर 90 % पर्यंत अनुदान देण्यात येत
दोन ते तीन हेक्टर जर तुमच क्षेत्र असेल तर 60 % अनुदान देण्यात येते
तीन ते पाच हेक्टर तुमच क्षेत्र असेल तर 50 % आणि जर पाच हेक्टर पेक्षा जास्त तुमच क्षेत्र असेल तर त्यासाठी 40 % पर्यंत अनुदान देण्यात येत
नियम व अटी
या अनुदान साठी नियम व अटी बाबत च थोडक्यात माहिती आपण पाहू ज्या शेतकर्याचे सदर जागेवर अतिक्रमण नसावे शेतकर्याचे वन्य प्राण्यांचे नैसर्गिक भ्रमण मार्गा मध्ये नसावे सदर जमिनीचा वापर प्रकार पुढ 10 वर्ष बदलता येणार नाही असा ठराव समिती सादर करावा लागेल ज्या शेतकर्याचे आहे अशा शेतकर्याचे शेतात वन्य प्राण्या पासून शेत पिकाचे नुकसान होत असल्याचा ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती चा ठराव जोडावा लागतो अनुषंगी क्षेत्र अधिका याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल
तार कुंपण योजने अंतर्गत दोन क्विंटल काटेरी सोबत 30 खांब अनुदान शेतकरी यांना देण्यात येणार आहेत तार कुंपण योजना 2024 अंतर्गत जर शेतकरी अर्ज करायचा असेल तर तो अर्ज कृषी विभाग पंचायत समिती मध्ये सादर करायचा आहे
कागद पत्र
या योजने साठी लागणारा कागद पत्रा बाबत माहिती आपण पाहू
सातबारा उतारा
गाव नमूना आठ अ
जात प्रमाणपत्र
आधार कार्ड
एका पेक्षा जास्त शेत मालक असल्यास अर्ज दरालां प्राधिकृत करण्याचे अधिकार पत्र लागेल अशा पने पाच ते सहा कागद पत्रा ची आवश्यकता तार कुंपण योजने साठी लागणार आहे
तर तार कुंपण या योजने अंतर्गत लाभार्थि स्वरूप काय असणार आहे त्या बद्दल आपण थोडक्यात पाहू साधारण दोन क्विंटल काटेरी तार आणि 30 नग खाम अनुदान पुरवन्यात येणार आहे तर उर्वरीत 10 टके रक्कम ही शेतकरी यांना लागणार आहे जर शेतकरी हा ओपन कैटेगरी मधला असेल तर त्यांना 75 % अनुदान दिले जाणार आहे. तर शेतकरी या मध्ये आपण अत्यंत महत्वाची माहिती पाहिली 90 % अनुदान वरती शेतीला लोखंडी तार कुंपण तुम्ही करू शकता
जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकरी पर्यंत शेयर नक्की करा
आणि फॉर्म भरण्यासाठी काही अडचण येत असेल तर जवलचे सेतू केंद्रामधे संपर्क सादून या योजने बद्दल ची अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता
धन्यवाद