नमस्कार राज्य सरकारच्या माध्यमातून Bandkam Kamagar Diwali Bonus बांधकाम कामगारांचे 5,000 रुपये सानुग्रह अनुदान बैंक खात्यामधे ट्रांसफर केल जाणार आहे. जर तुमच बांधकाम कामगार म्हणून नोंदणी असेल तर तुमच्यासाठी ही मोठी खुशखबर आहे. तुमच्या बैंक खात्यामध्ये जर हे पैसे तुम्हाला मिळवायचे असेल तर तुम्हाला काय करावे लागेल या बद्दलची माहिती आपण समजून घेणार आहोत भरपूर असे लाभार्थी आहे जे प्रत्येक गावा मधून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहेत गृह उपयोगी वस्तू चा संच सुद्धा घेतलेले आहेत सेफ्टी कीट सुद्धा घेतलेले आहेत अशा लाभारत्यांना सरकारच्या माध्यमातून पैसे जमा केला जाणार आहेत आता हे पैसे जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आपण काय करायला पाहिजे याबद्दल च व्यवस्थित माहिती या मध्ये मी पुढे दिलेली आहे त्यासाठी ही माहिती नक्की शेवट पर्यंत पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया राज्या मध्ये सध्या आचार सहीता सुरू झालेल्या आहेत. आता आचार संहिता सुरू झाल्या नंतर बैंक खात मध्ये कसे पैसे येणार हे अनेक लाभारत्यांना प्रश्न पडलेला आहे. बांधकाम कामगार सानुग्रह अनुदान म्हणून दिवाली बोनस हा 5,000 रुपये मिळणार परंतु आता राज्या मध्ये आचार संहिता लागू झालेले आहे हे पैसे येणार नाहीत अशी शंका मनामध्ये आहे परंतु सर्व प्रथम महत्वाची माहिती जाणून घ्या. राज्यामध्ये जरी आचार संहिता लागू झाली असेल परंतु काल झालेल्या Bandkam Kamagar Diwali Bonusr बांधकाम कामगारांसाठी घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळात निर्णय सुद्धा झालेला आहे आणि जे लाभार्थी पात्र झाले आहेत अशा काही लाभारत्यांना बैंक खात्यामध्ये हे 5,000 रुपय काल ट्रांसफर सुद्धा करण्यात आलेले आहेत आता याची सुरुवात देखील झालेली आहे आचार संहिताच्या पूर्वी आता तुमच्या बँक खात्यामध्ये जर हे सानुग्रह अनुदान 5,000 रुपये फ्री मध्ये जर मिळणार असेल तर काय प्रोसेस असणार आहे या बद्दल च माहिती समजून घ्या.
Bandkam Kamagar Diwali Bonus
2024 गिफ्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ? क्लिक करा
Bandkam Kamagar Diwali Bonus बांधकाम कामगार म्हणून जर तुमची नोंदणी असेल तर अशा लाभार्थी बैंक अकाउंट मध्ये जर तुम्हाला मिळवायचे असेल तर त्यासाठी तुमच जर बैंक खाते ऑलरेडी या बोर्डमेकरच्या त्या पोर्टल वरती जर तुमच बैंक पासबुक अपडेट असेल किंवा अपलोड केलेले असेल किंवा ऐड केलेला असेल तर तुम्हाला कन्फर्म हे पैसे मिळणार आहेत परंतु भरपूर अशा लाभार्थी नवीन नोंदिनी गेल्या वर्षी पासून यामधे थोड़ासा बदल करण्यात आलेला आहे पूर्वी बैंक खाते ऐड करण्याचा ऑप्शन होता परंतु आता बदल करण्यात आलेला आहे गेल्या वर्षी पासून जे जे लाभार्थी नवीन नोंदणी केलेली आहेत अशा लाभार्थी चा बैंक खात त्या ठिकाणी घेतला गेल नाही आणि बैंक अकाउंट नंबर सुद्धा त्या ठिकाणी ऐड केल गेल नाही आता त्यासाठी ज्या ज्या नवीन लाभार्थी यामधे नोंदणी केलेली आहेत अशा लाभार्थी त्या ठिकाणी तुमचा बैके चा पासबुक त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर जो बांधकाम कामगारचा कार्ड आहे तो कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे आणि ऐड करून घ्यायचे आहे ऐड करून घेतल्या नंतर कन्फर्म तुमचे हे 5,000 रुपये सानुग्रह अनुदान म्हणून जमा होणार आहेत आता अनेक लाभार्थी म्हणतील आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी कामगार सेतू केंद्र नाही तर आता आम्ही काय करायच आता ज्या ज्या लाभार्थी ऑलरेडी पूर्वी शिष्यवर्ती वगैरे भेटते अशा लाभार्थी करण्याची गरज नहीं ज्या ज्या लाभार्थी पूर्वी काही अनुदान पैसे त्यांच्या बैंक खाता मध्ये घेतलेले असतील तर अशा लाभार्थी बैंक खाते जोडण्याची गरज नाही परंतु ज्या ज्या लाभार्थी अगोदर जोडले गेले नाहीत अशा लाभारत्यांना हे अपडेट करायचे आहे. आता यांनी एक काम करायचा आहे आता आधार कार्ड बैंक चा पासबुक त्यानंतर बांधकाम कामगार जो कार्ड आहे आता तुमच्याकडे जर बांधकाम कामगार कार्ड नसेल तर तुम्हाला जे सेफ्टी किटची पावती असेल किंवा ग्रह उपयोगी संच ची पावती असेल किंवा रिन्यूअल ची पावती असेल तर ती पावती त्या ठिकाणी तुम्ही ऐड करू शकता जर तुमच्याकडे बांधकाम कामगार चा नंबर असेल तरी सुद्धा तुम्हाला या अनुदानचे पैसे नक्की मिळणार आहेत बांधकाम कामगार चा नंबर सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ऐड करू शकता किंवा त्याची पावती सुद्धा तुम्ही जोडू शकता आणि घरी बसला सुद्धा तुमच्या मोबाइल च्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या बँक खाता ऐड करता येणार आहे या पोर्टल वरती आता अनुदान चा लाभ तुम्हाला नक्की मिळणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे खाली बांधकाम कामगार ची लिंक दिलेली आहे धन्यवाद.
बांधकाम कामगार ची लिंक https://mahabocw.in/
3 thoughts on “2024 Bandkam Kamagar Diwali Bonus”