2024 Gift Mukhymantri Tirth Darshan yojna

नमस्कार माझी लाडकी बहिण योजनेच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र शासनाने Mukhymantri Tirth Darshan yojna  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना नेमकी काय आहे या योजनेसाठी पात्रता काय आहेत योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

Mukhymantri Tirth Darshan yojna

Mukhymantri Tirth Darshan yojna

महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती व धर्मामधील 60 वर्षे वय व त्या वरील नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी योजना देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक 14 जुलै 2024 हा जीआर आला आहे यामध्ये राज्यातील सर्व धर्म्यांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे नागरिकआहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे असं आहे तसेच या योजनेअंतर्गत हिरधारी तीर्थस्थळा पैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता मात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहणार यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी बाबींचा समावेश असणार आहेत.

सर्व महिलांसाठी 20 हजार रुपये महिना ! लगेच अर्ज करा

पात्रता

Mukhymantri Tirth Darshan yojna या योजनेचे मुख्य लाभार्थी असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेचे लाभार्थ्यांची पात्रता काय आहेत ते पहा यामध्ये लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यांचे वय 60 वर्ष असले पाहिजे किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 25 लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे आता मुख्यमंत्री तीर्थ दरषण योजनेचे अपात्रता काय आहेत हे आपण पाहूयात यामध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जात आहेत असे लोक ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत असे लोक आणि ज्यांचे उत्पन्न 25 लाखापेक्षा जास्त आहेत असे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी आमदार किंवा खासदार आहेत असे लोक त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष संचालक सदस्य आहेत असे लोक आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे लोक यासाठी अपात्र आहेत

कागदपत्रे

आता यानंतर आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात हे पाहूयात याच्यामध्ये तुम्हाला योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड असले पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्रे किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असला पाहिजे जर तुमच्याकडे हे कागदपत्र नसेल तर तुम्ही लाभार्थ्याचे आदिवास प्रमाण प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र देऊ शकता त्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखाच्या आत असलेला उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड देऊ शकता त्यानंतर तुमचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्यानंतर पासपोर्ट साईड आकाराचे दोन तुमचे फोटो त्यानंतर जवळच्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र तुम्हाला द्यावे लागते या योजने साठी एकूण आठ कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता आहे

अर्ज कसा करायचा

Mukhymantri Tirth Darshan yojna आता यानंतर आपण पाहूयात मुख्यमंत्री तीर्थ योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे योजनेचे अर्ज हे पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रा ऑनलाईन तुम्ही भरू शकता पाच तर ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल तसेच ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असणार आहे अर्ज भरण्याच्या ठिकाणी अर्जदार हा स्वतः उपस्थित असणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांचा फोटो काढता येईल आणि तसेच त्यांची केवायसी पण करता येईल यासाठी अर्जदाराने आपले कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे

वेबसाईट https://www.maharashtra.gov.in/Site/1604/scheme
धन्यवाद.

2 thoughts on “2024 Gift Mukhymantri Tirth Darshan yojna”

Leave a Comment