Navin 10 Yojna राज्यातील नागरिकांसाठी तातडीची सूचना आत्तासून सुरू झाल्यात १० योजना थेट खात्यात पैसे येणार सरसकट सर्वांना लाभ होणार बैठकीत झाला मोठा निर्णय सर्वसामान्य आणि गरीब महाराष्ट्रातील जनतेला या १० योजनांचा लाभ मिळणार गरीब मध्यमवर्गीय सर्वसामान्य महाराष्ट्रातील लोकांचा विचार करून या १० योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत यातील योजना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीला एक लाख एक हजार रुपये देत आहेत
दुसरी योजना गॅस सिलेंडर अतिशय स्वस्थ दरात देते तर तिचा लाभ घेतल्यास दुसऱ्या योजनेसाठी तुम्ही पात्र डायरेक्ट होता
३ गॅस सिलेंडर मोफत मिळतात एका योजनेत ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये
शेतकऱ्यांना ₹12000 रुपये तसेच प्रति हेक्टरी ५००० रुपयाचा अनुदान तसेच
योजनेत शिक्षक पूर्ण केलेल्या म्हणजे ज्यांचं शिक्षण पूर्ण झालंय अशा बेरोजगारन सरकार पगार देत आहे 10 ते 12 हजार रुपये चौथी योजना समस्त माता-भगिनींना दीड हजार रुपये महिना
कामगारांना एक लाख रुपयाचा विमा तर त्यांच्या मुला किंवा मुलींचा शिक्षणाचा खर्च त्या ठिकाणी सरकार करते तर अशा क्रांतिकारी योजनांची सुरुवात झालेली आहे अतिशय कमी वेळात म्हणजेच पाच मिनिटांमध्ये दहा योजनांची माहिती आपण सांगणार आहोत योजना कोणत्या नाव कोणती पात्रता काय कसा अर्ज करायचं ही तर माहिती सांगूच पण शेवटच्या भागात तुम्हाला दहा च्या दहा योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर फक्त एकच छोटीशी टिप्स अशी सांगू की ज्याच्या माध्यमातून 10 योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकता तर चला तर सुरू करूयात.
महाराष्ट्रातील तमाम नागरिकांसाठी खुशखबर 10 योजना लागू झाल्या बैठकीत झाला मोठा निर्णय गरीब सर्वसामान्य लोकांना आता रेशन कार्ड तसेच आधार कार्डवर योजना सुरू झाल्यात मोठा लाभ मिळणार
1. पहिली योजना ज्यामध्ये लाभार्थ्याला गॅस सिलेंडर अतिशय स्वस्थ दरात मिळू लागली आहे आणि त्यानंतर एका अशा योजनेला तो लाभार्थी पात्र होनार की ज्याच्या माध्यमातून ३ गॅस सिलेंडर मोफत देखील मिळायला सुरुवात होतात सरकारच्या नवीन गोष्टी नुसार आता सद्हीय योजना आहे प्रधानमंत्री उज्वला योजना प्रधानमंत्री उज्वला योजने तर्फे काय काय मिळतं ते एकदा बघून घेऊ आणि दुसरी योजना ती इतके खास आहे की जिच्या माध्यमातून ₹101000 मिळतात पण तत्पूर्वी प्रधानमंत्री उज्वला योजना जी आहे त्यात तर हिच्यासाठी पात्रता ठरवण्यात आलेली आहे की लाभार्थ्याचं वय 18 वर्ष पूर्ण असयला पाहिजे अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असलं पाहिजे आणि यासाठी तिसरं कागदपत्र लागतं हा अर्जदार हा भारतातला रहिवाशी असला पाहिजे चौथी जी पात्रता आहे कि त्याच्याकडे जे कागदपत्र असलं पाहिजे रेशन कार्ड मध्ये पिवळं किंवा केशरी देखील चालू शकतं आणि पाचवी याची पात्रता आहे की तुमच्याकडे गॅस कनेक्शन नसावं आणि जरी असलं तर ते महिलेच्या नावावरती असावं जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेत येणार
2. दुसरी भारी योजना आहे जिच्यामध्ये लाडकी लेक लाडकी योजना जिच्यात 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच मुलीच्या जन्मापासून 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत ₹101000 मुलीच्या खात्यावर जमा करून घेनार आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता ठरवलेली आहेत यामध्ये पहिला मुद्दा स्त्रीच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे आणि आई-वडिलांचे उत्पन्न जे आहे तर ते कमी असायला पाहिजे मुलीचा जन्म हा १ एप्रिल 2023 नंतर झालेला असावा लक्षात घ्या १ एप्रिलच्या आधी जर जन्म झालेला असेल 2023 तर पूर्णपणे तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे त्याचबरोबर तुमच्या मुलीच्या कुटुंबाकडे केसरी किंवा पिवळं रेशन कार्ड असणे आवश्यक आहेत मुलीचं कुटुंब हे राज्यातील रहिवाशी असावं तर जेणेकरून तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता आणि मुलीच्या जन्मापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर ₹101000 तुम्ही मिळू शकता
3. तिसरी योजना आता पुढची योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी जिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्या मध्ये 65 वर्षापेक्षा ज्यांचं 65 वर्षापेक्षा कमी असे ज्येष्ठ नागरिक त्यांना ₹3000 मिळतील पण पुढची योजना खूप खास आहे जिच्यामध्ये शेतकऱ्यांना ₹12000 आणि एका हेक्टरी ₹5000 मिळतील तर मुख्यमंत्री वयोश्री योजनामध्ये ज्यांचं वय 65 पूर्ण आहे तर अशा योजने तर्फे त्यांना ₹3000 सरळ खात्यात जमा होणार ज्या नागरिकांचं वय 65 वर्ष आणि जास्त 65 पेक्षा जास्त लोकं 65 पर्यंत असायला पाहिजे तर त्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेता येणार तर त्यासाठी महाराष्ट्र रहिवासी असणे गरजेचे आहे उत्पन्न २ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि त्यानंतर अर्जदाराकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजेत
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 ₹ जाणून घ्या मुख्यमंत्री वयोश्री योजना येथे क्लिक करा
4. चौथी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजने तर्फे pm किसान योजनेच्या धरतीवर तुम्हाला ६ हजार रुपये प्रत्येक वर्ष मिळनार तसेच पीएम किसानचे ६ ००० आणि नमो शेतकरीचे ६ ००० असे टोटल १२ हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार फक्त यासाठीची १ जी रिक्वायरमेंट किंवा पात्रता आहे ती म्हणजे २ हेक्टर पेक्षा कमी जमीन असून आजचा लाडका शेतकरी योजना सुरू झाली ज्याच्या द्वारे तुम्हाला प्रति हेक्टरी ५००० रुपये अनुदान कापूस आणि सोयाबीन साठी देण्यात येणार विदाऊट पीक पाणी विदाऊट सर्वेक्षण विदाऊट कुठल्या अर्जानुसार तात्काळ हे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात ५०००० रुपये प्रति हेक्टरी अनुदान जमा होणार आहे
5. पाचवी योजना पुढची योजना ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले अशा बेरोजगारी मुलांसाठी ज्यांना सरकार पगार देणार आहे
आणि त्याच्या समोरची योजना इतकी जबरदस्त आहे की यामधून महिला शिलाई मशीन भेटणार आहे
त्याचबरोबर आज लाडका भाऊ योजना आहे तर ह्या मधून राज्यातील विद्यार्थ्यांना म्हणजे ज्यांच शिक्षण पूर्ण झाल अशा मुलांना 10000 ते 12000 पर्यंत रक्कम मिळली जाणार आहे यामध्ये पात्रता आहे की 18 वर्ष पूर्ण असावं 35 पेक्षा कमी असावं योजनेचा फॉर्म तुम्हालाही भरता येणार आहे लाभ घेता येणार दुसरी पात्रता याच्यात अशी आहे की शिक्षण कमीत कमी 12 वी असावं म्हणजे 12 वी डिग्री डिप्लोमा वेगवेगळ्या शिक्षणाचा पास आऊट झालेल्या मुलांसाठी तुम्हाला मिळणारा लाभ देखील हा वेगवेगळा असणार आहे
6. सहावी योजना जी तिच्या मार्फत शिलाई मशीन मोफत तसेच तुम्हाला कुठलाही उद्योग करण्यासाठी जबरदस्त कर्ज देखील त्या ठिकाणी मिळतं पण समोरची योजना ही महाराष्ट्र शासनाची क्रांतिकार योजना आहे महिलांमध्ये जल्लोष आहे महिलांमध्ये आनंद आहे आणि जिची रक्कम देखील वाढविण्यात येणार आहे पण तत्पूर्वी जी योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या माध्यमातून महिलांना फ्री शिलाई मशीन त्या ठिकाणी मिळनार आहे तो एखाद्या कामगारासाठी कारागिरासाठी एखादं दुकान व्यवसाय उद्योग टाकण्यासाठी ₹3 लाख रुपये पर्यंत शासन मदत देणार आहे तुम्ही जर प्रधानमंत्री विश्वकर्माचा फॉर्म भरला तर लवकरात लवकर देखील तुम्हाला शिलाई मशीनचा लाभ घेऊ शकता यासाठी अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणं आवश्यक आहे दुसरी पात्रता अर्जदाराचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे तुम्हाला शिलाई मशीनचा उद्योग धंदा करण्यासाठी मानधन रक्कम देखील देण्यात जाणार आहे तिसरी पात्रता म्हणजे अर्जदार काय उद्योग करणार आहे याची पूर्ण माहिती फॉर्म तुम्हाला सरकारला द्यावा लागणार आहे आणि जो अर्जदार आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे अशीच त्याची आहे
7. सातवी योजना लाडकी बहीण योजना महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना मिळतोय 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट मध्ये पहिला टप्पा जारी झाला ज्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले दुसरा टप्पा 31 ऑगस्ट पर्यंत झालाय ज्यात पैसे मिळाले आता तिसरा टप्पा जाहीर झालाय तिसरा टप्प्याचे देखील पैसे लवकरच तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे
8. आठवी योजना निराधार लोकांसाठी जी आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या माध्यमातून निराधारी व्यक्ती अपंग अनाथ मुले घटस्फोटित महिला अशा सर्व यांना सरकार प्रत्येक महिन्याला पैसे देते या आधारावरती पूर्णपणे संजय गांधी निराधार योजनेचा व्यक्ती लाभ घेत असतात जी पात्रता आहे यासाठी ज्या महिला आहेत त्यामधली पहिली पात्रता अर्ध्याचे वय 65 पूर्ण असणे आवश्यक आहे याचा लाभ मिळणार आहे दुसरी पात्रता दारिद्र्य खाली कुटुंब जर असेल तर त्यासाठी किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी आवश्यक आहे
9. नववी योजना पुढची योजना श्रावण बाळ योजना राज्यातील 65 वर्ष पूर्ण असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना श्रावण बार योजनेचा लाभ दिला जातो यासाठी तुम्हाला महाराष्ट्र जे काही आहे तुम्ही रहिवासी असावे त्याचबरोबर दुसरी पात्रता तुमचं उत्पन्न कमी असायला आवश्यक आहे
10. दहावी योजना ही सगळ्यात शेवटची योजना प्रधानमंत्री कामगार योजना या योजनेच्या माध्यमातून कामगारांना मोफत एक लाखाचा विमा तसेच त्यांच्या मूल आणि मुलीसाठी वेगवेगळ्या शिक्षण साठी अगदी एक लाख रुपया पर्यंत पैसे त्या ठिकाणी मिळत असतात पहिली पासून अगदी डिग्री डिप्लोमा होईपर्यंत यांना पैसे त्या ठिकाणी मिळत असतात
अश्या ह्या योजना होत्या नवीन असाल तर व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा
धन्यवाद.