नमस्कार Tata SWP Plan आपण जे वाचलेले आहे ते वाचून आपल्याला आश्चर्य वाटलं असेल परंतु हे खरं आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये महिन्याला पंधरा हजार रुपये हे फिक्स मिळणारच आहेत आणि हे पंधरा हजार रुपये टाटाच्या अशा एका स्कीम मधून मिळणार आहेत आणि तेही दर महिन्याला मिळणार आहेत असं नाही की बाबा एखाद्या महिन्यामध्ये मिळाले आणि एखाद्या महिन्यामध्ये मिळाले नाही हे दर महिन्याला मिळणार आहेत तेही सरळ बँक अकाउंट मध्ये मिळणार आहेत आणि ही टाटां ची स्कीम एवढी जबरदस्त आहे भरपूर लोकांना ह्या स्कीम बद्दल माहिती नाही जवळ जवळ 99% लोकांना ह्या स्कीम बद्दल माहित नाही कारण टाटा म्हणल्यानंतर प्रत्येकालाच विश्वास वाटतो लहान मुलापासून माणसापर्यंत प्रत्येकालाच टाटा बद्दल विश्वास वाटतो आणि प्रत्येकानेच टाटांचे प्रॉडक्ट हे वापरलेले असतातच टाटांच्या कंपन्याबद्दल टाटांच्या उद्योगाबद्दल प्रत्येकाला माहिती परंतु या स्कीम बद्दल भरपूर लोकांना माहित नाही टाटां ची अशी सुद्धा एक स्कीम आहे म्हणून या स्कीम मध्ये प्रत्येक महिन्याला 15000 रुपये हे आरामामध्ये मिळणार आहेत यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता लागणार नाही घरी बसल्या बसल्या आरामामध्ये ह्याच्यामध्ये 15000 रुपये फिक्स हे मिळणारच आहेत चला तर आपण जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि बघूयात की ही टाटांची कोणती स्कीम आहे आणि ह्याच्यामध्ये कस काय पंधरा हजार रुपये मिळतात
भूमीहीन योजना 2024 लाभार्थ्यांना मिळणार जमीन !
टाटांची ही जी स्कीम आहे या स्कीमचं नाव आहे टाटा इंडिया कंजूमर फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ आणि या स्कीमच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि हे 15 हजार रुपये एस डब्ल्यू बी प्लॅनच्या अंतर्गत मिळणार आहेत आपण कधी आतापर्यंत एस डब्ल्यूबी प्लॅन बद्दल ऐकलेलं नसेल हा जो प्लॅन आहे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो आणि सिस्टीमॅटिक पद्धतीने ने ह्याच्यामध्ये 15 हजार रुपये प्रत्येक महिन्याला हे मिळत असतात आणि अशा या महागाईच्या काळामध्ये अशा प्रकारच्या स्कीम सर्वसामान्य माणसाला खूपच मोठा आधार ठरणार आहे ह्या टाटांची ही जी स्कीम आहे ह्या स्कीम मध्ये देशाचा नागरिक कोणीही ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो 15 हजार रुपये आरामामध्ये त्याला मिळणार आहेत हा जो प्लॅन आहे तो एस डब्ल्यूपी प्लॅन आहे कधीपर्यंत इन्कम पाहिजे ह्याच्यामध्ये पाच वर्ष इन्कम पाहिजे किंवा 10 वर्ष पाहिजे किंवा 15 वर्ष पाहिजे किंवा 20-25 वर्ष सतत 15 हजार रुपये ह्याच्यामध्ये इन्कम मंथली पाहिजे तर अशा प्रकारचा सुद्धा करण्याचा ऑप्शन ह्याच्यामध्ये मिळतो किंवा ह्याच्यापेक्षा जास्त जर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला इन्कम पाहिजे असेल 15 ऐवजी कुणाला 20 हजार रुपये पाहिजे असेल किंवा एखाद्याला 25 हजार रुपये मंथली इन्कम पाहिजे असेल तर तसा सुद्धा ह्याच्यामध्ये ऑप्शन आहे
TATA यांची नवीन योजना – मिळणार 10 लाख रु
अशाप्रकारे भरपूर जणांनी अशा स्कीम मध्ये सहभागी घेतला आहे आणि भरपूर जण अशा प्रकारचे सहभागी होऊन भरपूर जणांना अशा प्रकारचा मंथली इन्कम हे मिळत आहे आणि टाटां ची ही जी स्कीम आहे ही एक स्कीम म्युच्युअल फंड स्कीम आहे मित्रांनो एस डब्ल्यू पी प्लॅन म्हणजे सिस्टीमॅटिक विथड्रॉल प्लॅन शिवाय ह्याच्यामध्ये 15 हजार रुपयाच्या बरोबर खूप काही मिळतंय आपल्याला ह्याच्यामध्ये 100% आश्चर्याचा धक्का बसेल कारण आपण आतापर्यंत अशा प्रकारचा प्लॅन कधी बघितलेला नसेल याचा प्रत्यक्ष प्रूफ बघूयात आपण की कस काय ह्याच्यामध्ये मिळतात पंधरा हजार रुपये आपल्याला ह्या स्कीम मध्ये विशिष्ट एक रक्कम टाकावी लागते विशिष्ट रक्कम टाकल्यानंतर ती रक्कम आपली आहे तशीच राहते त्या रकमेमध्ये एक रुपया ही कमी होत नाही उलट त्या रकमे मध्ये आपली वाढच होते आणि ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक मंथली एक इन्कम सुद्धा ह्याच्यामध्ये मिळतोय मित्रांनो आश्चर्य वाटेल अशा प्रकारची ही एक टाटांची स्कीम आहे आर्थिक परिस्थितीनुसार आपल्याला जेवढं अमाऊंट टाकायचं असेल तेवढं टाकून ह्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं मंथली इन्कम एक जनरेट करता येते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन नाही की बाबा आपण एवढंच वर्ष करावं तेवढंच वर्ष करावं अशाप्रकारे हा एस डब्ल्यू पी प्लॅन काम करतो आपल्याला जे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट मिळत असतो त्या इंटरेस्ट मधून आपल्याला मंथली इन्कम मिळत असतं तर आपण जे लमसम एकदम अमाऊंट टाकत असतो ते अमाऊंट आपलं आहे तसंच राहतं त्या अमाऊंट वरती आपल्याला दुसरा इंटरेस्ट ऍड होऊन ते अमाऊंट आपलं समजा जे आहे त्या अमाऊंट पेक्षा जास्त अमाऊंट आपल्याला ते मिळतं हे आज जर बँकांमध्ये बघितलं किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बघितलं तर 60 टक्के साडेसात टक्के च्या पुढे कुठेही आपल्याला इंटरेस्ट रेट मिळत नाही परंतु ह्या टाटा च्या स्कीम मध्ये लाइफ टाईम जर ह्याचा इंटरेस्ट रेट जर बघितला तर 19% पेक्षा जास्त लाइफ टाईम ह्याचा इंटरेस्ट रेट आहे अतिशय जबरदस्त असा ह्याचा इंटरेस्ट रेट आहे आणि टाटा म्हणल्यानंतर प्रत्येकाला ट्रस्ट वाटतो टाटा ग्रुप खूप मोठा आहे आणि टाटांची अतिशय जबरदस्त ही एक स्कीम आहे.
आपण आता डायरेक्ट बघूयात की ह्या स्कीम मध्ये कस काय 15000 रुपये मिळतात ते आता प्रत्यक्षपणे आपण टाटा च्या ऑफिशियल जी वेबसाईट आहे टाटा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर आपण इथं ओपन केलेले आहे ह्याच्यामध्ये 100% मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल आणि इथं आपल्याला एक विशिष्ट प्रकारची आपण रक्कम घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला दहा लाख रुपये ह्याच्यामध्ये लमसम टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये कोणी कितीही रक्कम टाकू शकतं आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार दहा लाख टाकावा असा काही नियम नाही ह्याच्यामध्ये आपल्याला मंथली जी इन्कम पाहिजे ते 15 हजार रुपये टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण रिटर्न रेट जो टाकलेला आहे तो 20% टाकलेला आहे ह्याच्यामध्ये किती रिटर्न मिळतोय आपल्याला आश्चर्य वाटेल आपण जी रक्कम टाकलेली आहे सुरुवातीला दहा लाख रुपये ती तशीच राहते ह्याच्यामध्ये त्याला धक्का सुद्धा लागत नाही आणि ह्याच्यामध्ये आपण कालावधी दहा वर्ष घेतलेला आहे दहा वर्षापर्यंत आपल्याला मंथली हे पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण खाली बघू शकता आपण जे टोटल इन्व्हेस्ट केलेला आहे अमाऊंट ते दहा लाख रुपये आहे आणि आपण टोटल दहा वर्षांमध्ये मंथली पंधरा हजार रुपये काढून ते आपले 18 लाख रुपये झालेले आहेत मंथली पंधरा हजार रुपये काढून आपले 18 लाख रुपये हे विथड्रॉल झालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये आणि टोटल त्याच्यामध्ये शिल्लक आपले ह्याच्यामध्ये 11 लाखापेक्षा जास्त याच्यामध्ये टोटल आपली हे तर शिल्लक राहते 11 लाखापेक्षा जास्त अशाप्रकारे ह्याच्यामध्ये जबरदस्त असा परतावा मिळतोय एक मंथली इन्कम मिळते आणि आपण जे ह्याच्यामध्ये अमाऊंट भरलेला आहे ते अमाऊंट आहे तसंच राहतंय ह्याच्यामध्ये जे आपलं अमाऊंट सुरुवातीला आपण जे भरतो त्याच्यावरती एक कंपाउंडिंग द्वारे ह्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट रेट मिळत असतो जे आपल्याला ह्याच्यामध्ये मंथली इंटरेस्ट मिळणार आहे त्या इंटरेस्ट वर त्याच्यावरती इंटरेस्ट परत त्याच्यावरती इंटरेस्ट अशा प्रकारचं कंपाउंड होत जातं ह्याच्यामध्ये तर प्रत्येक महिन्याला जे आपल्याला अमाऊंट मिळत असतं आणि जे आपलं अमाऊंट शिल्लक आहे त्या शिल्लक अमाऊंट वरती त्याच्यावरती सुद्धा आपल्याला इंटरेस्ट हा 20% एवढा मिळत असतो त्यामध्ये कमी जास्त सुद्धा होऊ शकतो परंतु ह्या स्कीमचा लाइफ टाईम इंटरेस्ट जर बघितला तर 19% च्या पुढेच आहे लॉंग टर्म साठी टाटांची ही एक जबरदस्त स्कीम आहे इथे दहा लाख रुपये फक्त एक्झाम्पल साठी घेतलेले आहेत कमी अमाऊंट सुद्धा घेता येणार आहे किंवा एखाद्याला जर ह्याच्यापेक्षा जास्त इथं अमाऊंट घ्यायचा असेल आणि जास्त इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जास्त सुद्धा करता येणार आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मंथली ह्याच्यामध्ये इन्कम मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जो कालावधी घेत असतो दहा वर्ष पाच वर्ष चार वर्ष हा सुद्धा सिलेक्ट करण्याचा आपल्याला ऑप्शन मिळत आहे आणि ह्याच्यामध्ये कधी ह्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणजे काही प्रॉब्लेम झाला किंवा काही झाला तर ह्याच्यामध्ये कधीही आपण विथड्रॉ करू शकतो कधीही हे स्टॉप करू शकतो टाटां चे ऑफिशियल जे म्युच्युअल फंडाची वेबसाईट आहे तिथे जाऊन आपण सर्व प्रत्यक्षपणे बघू शकता ह्या स्कीमचं जे नाव आहे ते नाव म्हणजे टाटा इंडिया कंजूमर फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ आणि ह्या टाटा च्या स्कीमचं जे नेट ऍसिट व्हॅल्यू म्हणजे एन एवी 40 रुपये आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये भरपूर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये टाटांनी ह्याच्यामध्ये होल्डिंग केलेली आहे मित्रांनो याचा जो एक्सपोज रेशो आहे तो 081% आहे मित्रांनो आयटीसी इंडिया नेसले इंडिया टायटन कंपनी जुबिलन फूड वर्क अशाप्रकारे मोठमोठ्या ह्याच्यामध्ये कंपन्यांमध्ये ह्याची होल्डिंग केलेली आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जबरदस्त रिटर्न हे मिळणारच आहेत मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो हा जो टाटा इंडिया कंजूमर फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ जे आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये एवढा जबरदस्त रिटर्न आहे मित्रांनो आपण पाठीमागे बघू शकता मित्रांनो ह्याच्यामध्ये जबरदस्त असे रिटर्न मिळालेत मित्रांनो आणि हे लाईफ टाईम आणि सध्या जे चालू आहे किंवा मागच्या तीन वर्षांमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे ह्याच्यामध्ये रिटर्न मिळालेले आहेत आपण बघू शकता अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये सर्व माहिती इथे दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये टाटांच्या अनेक स्कीमा आहेतच आणि शिवाय ह्याच्यामध्ये जर कुणाला एखादा अमाऊंट कमी अमाऊंट मध्ये जर ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं असेल असेल किंवा कमी अमाऊंट मध्ये सहभाग घ्यायचा असेल तर कमी अमाऊंट मध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेता येणार आहे अतिशय कमीत कमी अमाऊंट मध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये एसआयपी स्टार्ट करता येणार आहे किंवा लमसम अमाऊंट जर टाकायचा असेल तर लमसम अमाऊंट सुद्धा ह्याच्यामध्ये टाकता येणार आहे कमी अमाऊंट मध्ये एंट्री घ्यायची असेल कमी अमाऊंट मध्ये स्टार्ट करायचं असेल तर कमी अमाऊंट मध्ये सुद्धा ते स्टार्ट करू शकतात आणि पुढे चालून आपल्या भविष्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा एक उत्पन्न किंवा एक निधी ते कमवू शकतात टाटा यांच्या अशा प्रकारच्या भरपूर अशा स्कीमा आहेत मित्रांनो भरपूर असे फंड आहेत आणि अशा फंडांमध्ये मित्रांनो 50% पेक्षा जास्त सुद्धा ह्याच्यामध्ये रिटर्न मिळालेले आहेत मित्रांनो 50% पेक्षा जास्त आपण पाठीमागे बघू शकता अनेक प्रकारचे असे फंड आहेत मित्रांनो आणि त्या फंडांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे हे इन्कम मिळालेला आहे आणि असे काही एस डब्ल्यू पी प्लॅन आहेत त्या प्लॅन मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे मंथली हे इन्कम मिळत आहे आपण बघू शकता पाठीमागे आपल्याला चार्ट दिसत असेल त्या त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे असे एसआयपी प्लॅन आहेत आणि अनेक प्रकारचे असे आणि ह्याच्यामध्ये लमसम किंवा मंथली एसआयपी करायची असेल तरीसुद्धा करता येणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये एक इन्कम जनरेट करता येणार आहे भरपूर जणांच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला असेल की ह्याच्यामध्ये ही टाटांची स्कीम जर घ्यायची असेल तर ते कुठे घ्यायची कुठून करायची तर ह्याच्यासाठी काही बँक आहेत त्या बँका मार्फत सुद्धा अशा प्रकारची स्कीम घेता येते किंवा टाटा यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथून सुद्धा घेता येणार आहे टाटा म्युच्युअल फंड डॉट कॉम ही वेबसाईट सुद्धा आहे किंवा टाटांचं जे ऑफिशियल म्युच्युअल फंड ॲप आहे त्या ॲपद्वारे सुद्धा ह्याच्यामध्ये ही स्कीम घेता येणार आहे किंवा जे आपलं फोन पे आहे फोन पे मधून सुद्धा ही स्कीम घेता येणार आहे फोन पे मध्ये आपण साईडला जे साईडला बघू शकता मित्रांनो सगळ्यात खाली जे ऑप्शन असतं वेल्थ म्हणून त्या वेल्थ वरती क्लिक करायचं आहे आणि तिथून सुद्धा ह्याच्यामध्ये ही स्कीम घेता येणार आहे तिथून सुद्धा सध्या महागाई किती वाढलेली आहे आपण हा चार्ट बघू शकता मित्रांनो मागच्या 62 वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये किती महागाई वाढलेली ते इथं दिलेला आहे भरपूर महागाई वाढलेली आहे आणि अशा महागाईच्या काळामध्ये अशा प्रकारचा इन्कम सोर्स हा कधीही फायदेशीर ठरतो कधीही खूप मोठा आधार ठरत असतो अशाप्रकारे आपण टाटा ची ही एक स्कीम बघितली मित्रांनो जबरदस्त अशी स्कीम आहे या स्कीम मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करण्याच्या अगोदर कृपया आपण आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या आम्ही जी ही माहिती सांगितलेली आहे केवळ आपल्याला शैक्षणिक उद्देशाने सांगितलेले आहे आपण आपल्या मनाने कुठल्याही स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आपल्याला हा महत्त्वपूर्ण माहिती आवडला असेल तर ग्रुप जॉईन करा.
गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल त्यांनाही ही माहिती उपयोगाला येईल धन्यवाद.