मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण आता लाडकी बहीण योजनेमध्ये दिवाळीला जो चौथा व पाचवा हप्ता एकत्र मिळणार आहे त्या हप्त्यासोबतच महिलांना मोबाईल देखील भेट म्हणून मिळणार आहे दिवाळीची भेट मोबाईल सुद्धा महिलांना गिफ्ट केला जाणार अत्यंत मोठी घोषणा आहे संपूर्ण अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे.
तर बघा नक्की काय घडतंय आपण जाणून घेऊ तर सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ऍडव्हान्स मध्ये पैसे टाकणार तर उदय सामंत हे मंत्री आहेत उदय सामंत महिलांना देणार मोबाईल भेट होय महिलांना मोबाईल भेट दिला जाणार आहे बघा आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी म्हणजे आता ज्या निवडणुका येणार आहेत नोव्हेंबर महिन्यात तर त्या निवडणुकांच्या आधी सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा ॲडव्हान्स मध्ये पैसे टाकण्याच्या तयारीत आहे ज्याप्रकारे रक्षाबंधनला ₹3000 आले होते अगदी त्याचप्रकारे आता देखील ॲडव्हान्स मध्ये पुन्हा एकदा ₹3000 सरकार तुमच्या खात्यात टाकणार आहे आणि यासोबतच दुसरीकडं शिवसेनेचे नेते मंत्री उदय सावंत हे शिवसेनेचे नेते आहेत मंत्री आहेत उदय सामंत तर त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थित महिलांना मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा करत मतांचे बक्षीस देण्याचा आवाहन केले त्यांनी घोषणा केली की आता या महिलांना मोबाईल देखील आम्ही त्या ठिकाणी गिफ्ट म्हणून देणार आहोत दिवाळीचं गिफ्ट बक्षीस त्या ठिकाणी देणार आहोत सविस्तर आपण हे अपडेट जाणूयात .
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ? लाडका शेतकरी योजना ! जाणून घ्या संपूर्ण माहिती
Majhi Ladki Bahin Yojna दिवाळी सोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा २ महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की 10 तारखेला म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी हे पैसे 3000 रु लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत आता महिलांना ऍडव्हान्स मध्ये पैसे देण्याची ही दुसरी वेळ असणार आहे पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यामध्ये पैसे वितरित केले 3000 रु जुलै आणि ऑगस्टचे 3000 सरकारने वाटले त्यानंतर सप्टेंबरचे १५०० रुपये वाटले आणि आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे या दोन महिन्यांचे ३ हजार रुपये असे एकूण साडेसात हजार रुपये शासन निवडणुकाच्या आधी निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणी यांच्या खात्यात जमा करणार आहे आता अशातच कोकणामध्ये उद्योगमंत्री आहेत उदय सामंत हे उद्योगमंत्री आहे तर त्यांनी कोकणामध्ये राज्य ग्रामीण अभियाना तर्फे 2400 महिलांना मोबाईल देण्याची घोषणा केली बघा त्यांनी काय सांगितलं की जे राज्य ग्रामीण अभियान आहे तर त्याच्या अंतर्गत ज्या 2400 महिला सध्या काम करतआत जवळपास 2.5 हजार महिला तर या सर्व अडीच हजार महिलांना त्यांनी मोबाईल बक्षीस देण्याची घोषणा केलेली आहे आणि या घोषणेनंतर ते असं म्हणाले की जर सरकार तुम्हाला मोबाईल बक्षीस देणार तर तुम्ही सरकारला मतांचे बक्षीस द्या म्हणजे निवडणुकीमध्ये तुम्ही आम्हाला मत द्या असं आवाहन उदय सामंत यांनी केलेलं आहे तर अशा प्रकारचे आता हे जे आहे हे तुम्हाला मी जे सांगितलं की नक्की कोणत्या महिलांना मिळणार आहे तर बघा या ठिकाणी मी तुम्हाला त्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा सांगतो कोणत्या असतील हे बघा जे अभियान सांगितले त्यामध्ये तुमचा नंबर लागेल की नाही ते आपण इथं बघूया .
नमो शेतकरी योजना 5 वा हप्ता लवकरच लिंकला क्लिक करा
या त्या महिला आहेत ज्या महिला उमेद मध्ये काम करत आहे तर उमेद म्हणजे काय हे बघा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ज्याला थोडक्यात उमेद असं म्हणतात तर ज्या महिला उमेद मध्ये सध्या काम करत आहेत उमेद मध्ये तर त्या महिलांना जवळपास अडीच हजार महिला आहेत त्या महिलांना हा मोबाईल त्या ठिकाणी गिफ्ट मिळणार आहे दिवाळीचा तर अजूनही सरकारकडून अनेक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे जसजशा या घोषणा होतील तस तशी त्याची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आम्ही देनर तर या योजनेचे प्रत्येक नवीन अपडेट वेळोवेळी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व इतराना शेर करा धन्यवाद.
4 thoughts on “Majhi Ladki Bahin Yojna-माझी लाडकी बहीण योजना”