Bandkam Kamagar Yojana-बांधकाम कामगार योजना

नमस्कार बांधकाम कामगारांना फक्त एका रुपयांमध्ये 30 भांडी फ्री दिले जात आहेत घरकुल साठी चार लाख रुपये दवाखान्यासाठी पाच लाख रुपये पहिली ते पूर्ण ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत अडीच हजार ते एक लाख रुपयापर्यंत शिष्यवृत्ती बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिली जाणार आहे अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यानंतर या मंडळा अंतर्गत ज्या ज्या विविध योजना राबवत आहेत त्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा कोणत्या ठिकाणी तुम्हाला लाभ घ्यायचा आहे याबद्दलची माहिती पाहूया या योजनेबद्दलची पूर्ण   माहिती जाणून घेऊया

Bandkam Kamgar Yojna

Bandkam Kamagar Yojana

*घरकुल
जे काही बांधकाम कामगार आहेत जे स्वतः काम करतात पण त्यातल्या अनेकांचं स्वतःचं घर नव्हतं आपण त्यांच्याकरता अटल आवास योजना सुरू केली आणि निर्णय केला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये आणि अटल आवास योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपये असे चार लाख रुपये ज्या बांधकाम कामगाराच्या जवळ स्वतःचं घर नसेल त्याला चार लाख रुपये देण्याचा निर्णय केला.

 माझी लाडकी बहीण योजना दिवाळी मिळणार या महिलांना मोबाईल

1.  30 संच भांडी ज्यांना कार्ड मिळणार आहे त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमातून मिळणार आहे  

*दवाखाना खर्च
यांच्या परिवाराला  ५ लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत देण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला आज बांधकाम कामगार मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला खरं म्हणजे बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे याकरता एक कायदा तयार झाला कायद्यामध्ये जेवढं काही बांधकाम चालतं त्याचा मॅडेटरी काही पैसे हे या मंडळात जमा करावे लागतील अशा प्रकारचा नियम झाला  हा नियम जरी असला तरी देखील त्याचं पालनही योग्य प्रकारे होत नव्हतं आणि बांधकाम कामगारांना त्याचे फायदे मिळत नव्हते जेम तेम चार लाख बांधकाम कामगार नोंदीत होते त्यावेळी मी मुख्यमंत्री झालो आणि मुन्नाजींना या मंडळाचा अध्यक्ष आपण केलं आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांनी देखील आम्हाला हे सांगितलं की बांधकाम कामगारांकरता वेगवेगळ्या योजना  झाल्या पाहिजेत त्यांचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे आणि मग आपण मोठ्या प्रमाणात ते रजिस्ट्रेशन सुरू केलं मला आठवतं की पाच लाखावरून हे रजिस्ट्रेशन आपण वीस लाखापर्यंत नेलं आज जवळपास 38 लाखांपर्यंत आपण रजिस्ट्रेशन नेलेला आहे आणि हे जे सगळे नोंदित बांधकाम कामगार आहेत अशा सगळ्यांकरता मग वेगवेगळ्या योजना आपण सुरू केल्या.

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ? लाडका शेतकरी योजना ! जाणून घ्या संपूर्ण माहिती 

मुलांना शिषवृत्ती

या योजनांमध्ये त्यांच्या पाल्यांना मुलांना शिक्षणाला  स्कॉलरशिप देण्याचा निर्णय आपण घेतला पहिली पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप आपण देतो त्यांना जर आयकॉनिक इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन मिळाली तर त्याची सगळी फी देखील आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला एवढंच नाही  कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना स्किल ट्रेनिंग देण्याचा निर्णय आपण केला

संजय गांधी निराधार योजना

*साहित्य संच
आणि त्यासोबत त्यांना सगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देऊन या टूलकिट असतील भांडी असतील अशा प्रकारची सगळी मदत ही त्यांना देण्याचा आपण निर्णय केला आणि आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर अत्यंत वेगाने आपण हे काम सुरू केलेला आहे आज बांधकाम कामगारांना हे जे कार्ड या ठिकाणी आपण देतोय मुन्नाजींनी सांगितलंय खरं आहे हे कार्ड केवळ भांड्यापुरतं मर्यादित नाही आहे तर या कार्डामुळे आपल्या मुलांना शिक्षणात मदत मिळणार आहे या कार्डामुळे आपल्या परिवाराला जो काही कधी आजारी झाला तर इलाजामध्ये मदत मिळणार आहे आपल्या परिवाराला घराकरता त्याच्यात मदत मिळणार आहे आणि अनेक योजना आहेत जवळजवळ १० ते १२  योजना म्हणजे त्याच्यामध्ये इन्शुरन्सची योजना आपण तयार केली आहे सगळे जे आपले बांधकाम कामगार आहेत त्यांना इन्शुरन्स देऊन त्यांना अपघात झाला दुर्दैवाने कोणी जखमी झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळणार आहेत सामाजिक सुरक्षितते करता ज्या आवश्यक आहेत ज्याच्याकडे कार्ड असेल त्याला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार एक प्रकारे हे जे कार्ड आहे हे तुमचं कवच आहे की जे कवच तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये खूप गोष्टी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचणारआणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात हे रजिस्ट्रेशन आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद की या ठिकाणी आपल्या सर्व नगरसेवकांनी प्रयत्न केला आणि मुन्नाजींच्या माध्यमातून मोठं रजिस्ट्रेशन करून कार्ड आपण या ठिकाणी वाटतो आणि ज्यांना कार्ड मिळणार आहेत त्यांना किट भांडी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना कुपन मिळेल त्या माध्यमातून मिळणार मित्रांनो आता आपण या योजनेबद्दल पूर्ण डिटेल्स माहिती सविस्तर समजून घेऊया सर्वप्रथम तुम्हाला https://mahabocw.in/ या वेबसाईट साईट वरती यायचा आहे गुगल मध्ये सर्च करा सर्च केल्यानंतर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा हा अधिकृत पोर्टल आहे या पोर्टल वरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स नोंदणी असेल प्रोफाइल अपडेट असेल रिन्यूल असेल या योजनेचा लाभ असेल ते पूर्ण तुम्हाला याच वेब पेजच्या माध्यमातून करता येणार आहे
सर्वप्रथम तुम्हाला या साईटवरून कंट्रक्शन वर्कर रजिस्टर करायचे  तर तुम्हाला इथं नोंदणी करायची आहे
आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण डिटेल्स पाहता येणार आता आपण पोर्टल अंतर्गत किंवा या मंडळा अंतर्गत ज्या काही योजना राबवल्या जात आहे या योजना कोणकोणत्या आहेत अधिक माहिती सविस्तर तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत तुम्ही या पेज वरती आल्याच्या नंतर तर सुद्धा तुम्हाला स्वतःला सुद्धा पूर्ण दिसणार आहे यामध्ये कोणकोणते लाभार्थी लाभ घेनर कोणकोणते वर्कर यामध्ये नोंदणी करू शकतात याबद्दलची सुद्धा माहिती  पहिली योजना यामध्ये जी दिलेली आहे ती कोणती पहिली योजना आहे आणि शेवटची योजना कोणती आहे कशा पद्धतीने लाभ घ्याव  याबद्दलची पूर्ण  माहिती आपण सविस्तर या ठिकाणी समजून घेऊया  जी पहिली योजना आहे ती पहिली योजना आहे

*मुलीच्या लग्न साठी
लग्नासाठी 30 हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिली जाते
यामध्ये जे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुद्धा लागू
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सुद्धा लागू होणार प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुद्धा या योजनेअंतर्गत लागू आहे
नंतर तुम्हाला कौशल्य प्रशिक्षण सुद्धा या मध्दिये दिलं जातं
तुमच्या मुलींच्या लग्नासाठी 51000 रुपये या ठिकाणी दिले जाते या योजनेअंतर्गत त्यानंतर बघा आता
शिष्यवृत्ती
पहिली ते सातवी साठी २५००  रुपये दिली जातात
आठवी ते दहावी साठी पाच हजार रुपये दिले जातं 75 टक्के उपस्थिती शाळेमध्ये आवश्यक आहे
दहावी किंवा बारावीला 50 टक्के पेक्षा जास्त गुणवंत त्यासाठी गुणवत्ता विद्यार्थी म्हणून दहा हजार रुपयांची मदत
अकरावी व बारावी साठी दहा हजार रुपये मदत दिली जाते
ग्रॅज्युएशन साठी 20 हजार रुपये
मेडिकल डिग्री साठी एक लाख रुपये इंजिनिअरिंग साठी 60 हजार रुपये मदत या ठिकाणी वर्षाला दिली जाते
डिप्लोमा कोर्स साठी 20 हजार रुपये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा साठी 25 हजार रुपये
बाळाचा जन्म होत असताना जर तुमच्या पत्नीची नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर पंधरा हजार रुपयांची मदत दिली जाते सिजर साठी वीस हजार रुपयांची मदत दिली जाते कोणत्याही ट्रीटमेंट साठी तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत दवाखाना जो खर्च आहे तो दिला जातो
त्यानंतर बघा जर तुम्हाला एक मुलगी झाली एका मुलीनंतर तुम्ही जर कुटुंब नियोजन केला तर तुमच्या मुलींच्या नावे एक लाख रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून या ठिकाणी 18 वर्षापर्यंत ठेवली जाते
त्यानंतरच तुम्हाला ही मदत दिली जाते तुमची मुलगी पहिलीला असणे आवश्यक आहे त्यानंतर 75% परमनंट जर तुम्ही अपंगत्व जर आला तर दोन लाख रुपयांची मदत या योजनेअंतर्गत दिली जाते
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जो काही लाभ आहे तो या योजनेअंतर्गत लागू आहे विविध तुम्हाला जे काही योजना आहेत त्या लागू आहेत आता फायनान्शियल योजना जी आहे ॲक्सीडेंटल डेट जर तुमचा झाला तुमचा जर मृत्यू झाला असेल कंट्रक्शन साईडमध्ये तर तुम्हाला पाच लाख रुपयांची मदत दिली जाते त्यानंतर नॅचरल तुमचं जर या ठिकाणी डेट झाला असेल नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर त्यासाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाते
अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी दोन लाख रुपयांची मदत दिली जाते आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दोन लाख रुपये एकूण चार लाख रुपयांची घरकुल साठी तुम्हाला मदत दिली जाते अंतविधीसाठी तुम्हाला दहा हजार रुपयांची मदत दिली जाते बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या विधवा पत्नीस प्रत्येक वर्षासाठी 24000 एकूण पाच वर्षासाठी दिले जातं
त्यानंतर तुम्हाला सहा लाख रुपये होम लोन साठी सुद्धा दिले जाते यामध्ये त्यातून तुम्हाला दोन लाख रुपयांची सबसिडी सुद्धा माफ आहे
अशा या भरपूर योजना या मंडळा अंतर्गत राबवल्या जात आहेत .
त्यासाठी लवकरात लवकर नोदणी करा.
धन्यवाद.

Leave a Comment