Bandkam Kamgar Shishrutti

नमस्कार महाराष्ट्र शासनामार्फत सध्या नवीन नवीन योजना ह्या आणल्या जात आहेत आणि ह्या योजनांचा फायदा प्रत्यक्षपणे जनतेला सुद्धा होताना दिसत आहे जून जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्येही बऱ्याच नवीन योजना आलेल्या आहेत आणि ह्यामध्येच राज्य सरकारची अजून एक नवीन आणि जबरदस्त योजना आलेली आहे ह्या योजनेच्या अंतर्गत राज्यातील मुलांना एक लाख रुपये मिळणार आहेत ही एक राज्य सरकारची स्कीम आहे ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी जास्त डॉक्युमेंट्स सुद्धा लागणार नाहीत मित्रांनो खूपच कमी डॉक्युमेंट्स लागतात आणि राज्यातील मुलांना हे एक लाख रुपये अर्थसहाय्य राज्य शासनामार्फत त्या ठिकाणी दिलं जाणार आहे हे जे एक लाख रुपये आहेत हे मुलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत किंवा त्यांचं जर खातं नसेल तर त्यांच्या पालकांच्या खात्यामध्ये हे एक लाख रुपये पाठवण्यात येणार आहेत राज्यातील मुलं कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये त्यांनीही प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहू त्यांना सुद्धा शिक्षणामध्ये हातभार लागावा यासाठी हे एक लाख रुपये देण्यात येणार आहेत मित्रांनो आणि हे एक लाख रुपये कशाप्रकारे आणि कशा पद्धतीने आणि किती टप्प्यामध्ये मिळणार आहेत आता आपण सविस्तरपणे बघूयात.

Bandkam Kamgar Shishrutti

 

1. Bandkam Kamgar Shishrutti

या योजनेचा जो पहिला टप्पा आहे तो 17 हजार रुपयाचा असणार आहे आणि दुसरा टप्पा हा 15000 रुपयाचा असणार आहे अजून तिसरा टप्पा हा 20 हजार रुपयाचा असणार आहे चौथा टप्पा हा 60 हजार रुपयाचा असणार आहे आणि पाचवा टप्पा हा एक लाख रुपयाचा असणार आहे सहावा टप्पा जो आहे तो सुद्धा ह्यापेक्षा जास्त आहे म्हणजे एकंदरीत एक लाख रुपया पेक्षा जास्त अर्थसाहाय्य हे राज्यातील मुलांना त्या ठिकाणी ह्या स्कीमच्या अंतर्गत मिळणार आहे आणि ह्याच्यामध्ये काय वयोमर्यादा आहे कुठल्या कालावधीमध्ये मुलांना हे एक लाख रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या कोणत्या तारखेला किती किती हप्ते मिळणार आहेत ते आता आपण बघूयात यामध्ये मुलगा ज्यावेळेस पहिली मध्ये जाईल पहिली ते सातवी पर्यंत मुलाला प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी त्यांना हे अडीच अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत प्रत्येक वर्षाला पहिली ते सातवी पर्यंत आणि ज्यावेळेस मुलगा आठवी मध्ये जाईल आठवी ते दहावी या ठिकाणी मुलाला प्रत्येक वर्षाला हे ₹5000 त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार आहे तीन वर्षासाठी म्हणजे एकूण ₹15000 त्यांना दिले जाणार आहेत आणि या ठिकाणी आठवी ते दहावी मध्ये एक छोटीशी अट ठेवण्यात आलेली आहे ती अट शाळेमध्ये जात असताना त्या ठिकाणी त्याची उपस्थिती ही शाळेमध्ये 75% पेक्षा जास्त जास्त असणं आवश्यक आहे ही एक छोटीशी अट शासनामार्फत त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि मुलगा ज्यावेळेस अकरावी मध्ये जाईल अकरावी ते बारावी ह्या दोन वर्षासाठी प्रत्येक वर्षाला दहा दहा हजार रुपये त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार आहेत आणि इथेही एक छोटीशी अट ठेवलेली आहे ती अट म्हणजे मुलांना त्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे बारावी मध्ये अशा प्रकारची अट त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे मुलगा बारावी पास झाल्यानंतर 13वी 14 वी आणि पंधरा वी ह्या ग्रॅज्युएशनच्या कालावधीमध्ये प्रत्येक वर्षात मुलांना हे 20 हजार रुपये दिले जाणार आहेत प्रत्येक वर्षाला एकूण 60 हजार रुपये ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत त्या ठिकाणी दिले जाणार आहेत अशा प्रकारचा हे पाच टप्पे आहेत आणि ह्याचा पुढचा सुद्धा टप्पा आहे मुलाला ज्यावेळेस पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल किंवा पुढचं काही उच्च शिक्षण घ्यायचं असेल किंवा एखादी डिग्री किंवा डिप्लोमा करायचं असेल किंवा इंजिनिअरिंग करायचं असेल त्यासाठी सुद्धा प्रत्येक वर्षाला हे एक लाख रुपये दिले जाणार आहेत अशाप्रकारे राज्यातील मुलांना एक लाख रुपये पेक्षा जास्त अर्थसहाय्य देणारी ही एक क्रांतिकारी योजना आहे खूपच कमी लोकांना ही स्कीम माहिती आहे आणि खूपच कमी लोक ह्या स्कीम मध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स  लागतात ते आता आपण बघूयात त्या अगोदर आपण ह्या स्कीम मध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं ते आता बघूयात.

 महिलांसाठी खास आणि जबरदस्त योजना ? मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ! महिलेला दहा हजार रुपये मिळणार ? 

ह्या स्कीम मध्ये कोणत्या कामगारांचे मुलं सहभागी होऊ शकतात.  इमारती, रस्ते, ट्रामवेज, एयरफील्ड, सिंचन, ड्रेनेज, तटबंध आणि नेव्हीगेशन वर्क्स, स्टॉर्मवॉटर ड्रेनेजवर्क्स, निर्मति, पारेषण आणि पॉवर वितरण, पाणी वितरणासाठी चॅनल समाविशठ, तेल आणि गॅसची स्थापना, इलेक्ट्रिक लाईन्स, वायरलेस, रेडियो, दूरदर्शन, दुरधोनी, टेलिग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन, डॅम, नद्या, रक्षक, पाणीपुरवठा, टनेल, पूल, पदवीधर, जलविदूत, पाइपलाइन, टॉवर्स, कूलिंग टॉवर्स, अजून अशा बऱ्याच आहेत अशा कामगारांची 53 प्रकारचे काम आहेत आपण बघू शकता भरपूर काम आहेत हेल्पर आहे पेंटर आहे प्लंबर आहे बऱ्याच प्रकारचे काम आहेत एकूण 53 प्रकारचे काम आहेत असे जे काम करतात अशा कामगारांच्या मुलांसाठी ही स्कीम असणार आहे हे जे काम करतात ज्यांनी ही कामगार म्हणून नोंदणी केलेली असेल आणि ह्या संबंधित जे काम असतात बांधकाम किंवा इमारत बांधकाम किंवा इमारत पाळणे किंवा या संबंधित इतर जे काही काम असतील बांधकामा संबंधित असे काही जे काही कामगार असतील त्या कामगारांच्या मुलांसाठी ही योजना असणार आहे अशा कामगारांचे मुलं ह्या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात ह्यासाठी कामगार म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे बांधकाम कामगार म्हणून ज्यांनी नोंदणी केलेली असेल किंवा ज्यांना नवीन नोंदणी करायची असेल ते सुद्धा सध्या नोंदणी करू शकतात याची नोंदणी सध्या चालू आहे ज्यांना नोंदणी करायची असेल ते ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात किंवा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकतात त्यांच्याकडे फक्त 90 दिवस काम बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे अशाप्रकारे हे काम आहेत अशा कामगारांच्या मुलांसाठी ही एक लाख रुपये मिळवणारी स्कीम आहे आपण बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली नसेल तर करू शकता किंवा ज्यांनी नोंदणी केलेली असेल ते ह्या स्कीम मध्ये अप्लाय करू शकतात सध्या नवीन ज्यांना नोंदणी करायचं असेल ते सुद्धा ह्या स्कीम मध्ये नोंदणी करून सहभागी होऊ शकतात आणि ही स्कीम मुलांबरोबरच मुलींना सुद्धा लागू असणार आहे ह्या योजनेचे नाव बांधकाम कामगार शिष्यवृत्ती-Bandkam Kamgar Shishrutti योजना अशा प्रकारचा आहे आणि ह्या योजनेमध्ये जी एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे कामगारांच्या मुलांसाठी असणार आहे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्रता जे काही दिलेली आहे ते आता आपण बघूयात.

रेशन कार्डवर सुरू झाल्या 5 जबरदस्त नवीन योजना ! महिलांसाठी 35,000 ? 

याच्या मध्ये 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार या संबंधित नोंदणी करू शकतात आणि दुसरी पात्रता म्हणजे मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणे आवश्यक आहे आणि ह्यामध्ये नोंदणी करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात ते आता आपण बघूयात ह्यामध्ये वयाचा पुरावा लागणार आहे 90 दिवस काम केल्याचा प्रमाणपत्र लागणार आहे तिसरा म्हणजे रहिवासी पुरावा लागणार आहे चौथं ओळखपत्र पुरावा आणि पाचवं पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागणार आहेत आणि ह्यासाठी खर्च सुद्धा काही जास्त लागणार नाही मित्रांनो ह्या स्कीम मध्ये सहभागी होण्यासाठी फक्त एक रुपया खर्च लागणार आहे मित्रांनो एक रुपयाच्या खर्चामध्ये आपल्या मुलांना हे एक लाख रुपये मिळणार आहेत ह्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी बांधकाम कामगार म्हणून ऑलरेडी नोंदणी केलेली असेल त्यांच्यासाठी एक लाख रुपये मिळवण्यासाठी त्यांच्या मुलांसाठी त्यासाठी अप्लाय करण्याची आवश्यकता असते आणि हे अप्लाय करणं काय अवघड नाही आपण त्यासंबंधित डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणार आहेत हे असल्यानंतर आपण डायरेक्ट आपल्या मोबाईल वरून सुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकता किंवा आपण जवळच्या कार्यालयाला सुद्धा भेट देऊन तिथे सुद्धा अप्लाय करू शकता हे अप्लाय करणं काही अवघड नाही आपण साईडला बघू शकता ही बांध बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची साईट आहे आणि या साईट वरती आपण डायरेक्ट इथं आपण डायरेक्ट अप्लाय करू शकता ह्या स्कीम मध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी आपल्याला अप्लाय करायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला ते अप्लाय करावं लागणार आपला मुलगा आठवी मध्ये असाल तर आठवी मधल्या आठवी मध्ये गेल्यानंतर त्या संबंधित जे आठवीचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स दिल्यानंतर तिथं त्या त्या संबंधित तिथं अप्लाय करावे लागणार आहे किंवा मुलगा ज्यावेळेस दहावीला जाईल दहावी ते बारावी या दोन वर्षासाठी वेगळे त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत आणि त्यासाठी तिथे वेगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत अशाप्रकारे ह्यामध्ये संबंधितच आपल्याला ज्या वर्षाची शिष्यवृत्ती पाहिजे असेल त्या वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी तिथे अप्लाय करावं लागणार आणि अप्लाय केल्यानंतर ते आपलं जे सुविधा केंद्र असतं त्या सुविधा केंद्राला सुद्धा एकदा व्हिजिट करावं लागणार आहे संबंधित जे काही आपले डॉक्युमेंट्स असतील तिथे सादर करावे लागणार आहेत आणि ते सादर केल्यानंतर आपल्याला आपला क्लेम हा पूर्ण होणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची ही साईट आहे आणि ह्या साईट वरती आपल्याला आपण डायरेक्ट इथं बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता आपल्याला जर ऑफलाईन पद्धतीने करायचं असेल तर त्यासाठी लागणारा जो फॉर्म आहे ते फॉर्मची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून डायरेक्ट आपण फॉर्म डाऊनलोड करू शकता किंवा ह्या साईटची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथूनही डायरेक्ट आपण आपल्या मोबाईल वरून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करू शकता बांधकाम कामगारांच्या मुलांना ₹1 लाख रुपयाची शिष्यवृत्ती मिळणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी ₹1 लाख रुपया पेक्षा जास्त हे अर्थसहाय्य राज्य सरकार मार्फत बांधकाम कामगारांच्या मुलांना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे नोंदणी करण्यासाठी आपल्याला सरळ ह्या ठिकाणी आपण बघू शकता ह्याच ठिकाणी आपल्याला जे डॉट दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस इथं खाली येणार खाली येऊ त्यावेळेस आपण इथं कामगार नोंदणी म्हणून क्लिक करायचं आहे पात्र आहात का नाही ते सुद्धा आपण इथं आपण तपासून घेऊ शकता आणि तपासल्यानंतर आपण डायरेक्ट इथं या ठिकाणी नोंदणी करू शकता आहे अशाप्रकारे राज्यातील मुलांना हे एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणार आहे राज्यातील मुलांना एक लाख रुपयाचा अर्थसाहाय्य महाराष्ट्र शासनामार्फत त्या ठिकाणी हे देण्यात येणार आहे जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही ही महत्त्वपूर्ण माहिती उपयोगाची ठरू शकते त्यांनाही ह्या माहितीचा उपयोग होईल त्यांना सुद्धा अशा प्रकारच्या स्कीम मध्ये सहभागी व्हायचं असेल तर अशा प्रकारच्या स्कीम मध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्यांना सुद्धा ₹1 लाख रुपयाचं बेनिफिट त्या ठिकाणी त्यांना सुद्धा मिळू शकतं धन्यवाद.

 

3 thoughts on “Bandkam Kamgar Shishrutti”

Leave a Comment