1 octomber new rule 2024 पासून देशभरात लागू होतील सात नवे नियम घरगुती गॅस सिलेंडर ची जी किंमत आहे त्याबाबतीत देखील एक मोठा बदल तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात देखील एक मोठा नियम असून पोस्ट ऑफिसात जर तुमचं खातं असेल पोस्टाचं खातं असेल तर त्या संदर्भात दोन योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल होतोय तर सिम कार्ड मोबाईल वापरत असाल कुठल्याही कंपनीचा सिम कार्ड वापरत असाल तर टीआरए आय च्या नियमांमध्ये एक ऑक्टोबर पासून मोठा बदल झालाय सोबतच राज्यभर सुरू असलेल्या लाडक्या बहीण योजने संदर्भात देखील एक ऑक्टोबर पासून हा बदल होतोय रेशन कार्ड जर धारक असाल तर रेशन कार्डच्या संदर्भात देखील अतिशय महत्त्वाचा बदल होतोय ज्यामुळे रेशन कार्ड व सुरू असलेल्या सर्व योजनांना मोठा फटका बसू शकतोय सोबतच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर नियमांमध्ये बदल कर्ज घ्यायचा असेल कर्ज घेतलेला असेल तर कर्जाच्या संदर्भात देखील अतिशय महत्त्वाचा नियम बदलतोय अतिशय महत्त्वाचे नियम आहेत 140 कोटी जनतेला सर्वात मोठी तातडीची सूचना असणार आहे तर आपण कोणते नियम बदललेले आहेत काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर याचा बदल होतोय तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. एक ऑक्टोबर पासून सात नवे नियम लागू होणार 140 कोटी जनतेला मोठा फटका गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी आलेली आहे तर पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी कडक त्या ठिकाणी नियम आहे तर त्याचबरोबर कर्ज घेतलेला असेल कर्ज घ्यायचं असेल तर 1 ऑक्टोबर पासून कर्जाचे नियम बदललेले आहेत तर सगळ्यात पहिला नियम आपण पूर्ण पाहणार आहोत सगळे नियम जाणून घेणार आहोत.
1 octomber new rule पण सगळ्यात महत्त्वाचा पहिला नियम जो आहे तर तो म्हणजे सिम कार्डच्या संदर्भात 1 ऑक्टोबर पासून ट्राय म्हणजेच टीआर एआय ही टेलिफोन रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया जी सिम कार्डच्या संदर्भात म्हणजे खाजगी सिम कार्डला नियम लावणारी सरकारची जी संस्था आहे तर त्यांनी 4g आणि 5g यांची जी गुणवत्ता आहे तर त्यांच्या सुधार करण्याच्या बाबतीत काही बदल त्या ठिकाणी बदल केलेले आहेत तर या नवीन नियमांमुळे जिओ एअरटेल bsnl किंवा अशा कोणत्याही ज्या कंपन्या आहेत तर त्यांना हा नियम त्या ठिकाणी मानावा लागेल म्हणजेच जो ज्या कंपन्या या नियमांचे उल्लंघन करतील त्यावर आता कडक कारवाई होणार आहे या नियमांमध्ये युआर एल किंवा एपीके लिंक असणारे काही एसएमएस तर यांची जी डिलिव्हरी आहे तर ही देखील यावर बंदी आणण्यात आली आहे हा नियम एक ऑक्टोबरला लागू होणार आहे तर आता याच्यामध्ये काय होणार आहे की जे जे 4g आणि 5g चा नेटचा जो स्पीड आहे इंटरनेटचा जो स्पीड आहे तर तो वाढवण्याविषयी सरकारने त्यांना एक कडक सूचना दिलेली आहे तर ती जिओ एअरटेल आणि बीएसएल अशा सर्व कंपन्यांना लागू आणणार जर तुमचा इंटरनेटचा स्पीड कमी असेल तर तो इथून पुढे वाढणार आहे सोबतच काही ज्या युआरएल लिंक्स म्हणजे काही लिंक्स येतात काही ॲप डाऊनलोड करायला जे काही लिंक येतात एसएमएस द्वारे ज्यांनी फसवणूक होते तर अशा एसएमएस पाठवण्यावर देखील बंदी आलेली आहे त्यातच गॅस सिलेंडर घरगुती गॅस सिलेंडर पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या बाबतीत देखील एक मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे सोबतच रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय समोर आलेला आहे आणि पोस्टात जर खातं असेल पोस्टात जर तुमचं सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ याच्या संदर्भात जर खातं असेल तर याविषयीचे नियम बदललेले आहेत जवळपास पोस्ट ऑफिसच्या खात्याबाबत पीपीएफ च्या खात्याबाबत म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावरील व्याज ज्यावेळेस अल्पवयीन खातेधारक 18 वर्ष पूर्ण करेल त्यावेळेस त्याला मिळेल म्हणजेच पीपीएफ खातं जे आहे तर ते आता 18 वर्षाच्या खालील जरी कोणी व्यक्ती असेल तर तो देखील हे खातं उघडू शकतो अल्पवईन जो मुलगा आहे किंवा मुलं आहे तर त्याला त्या ठिकाणी पीपीएफ खातं जे आहे तर ते उघडू शकतो आणि त्याच्या नावाने खातं जर उघडलेला असेल तर त्याला जो पीपीएफ चा व्याजदर आहे प्रोविडेंट फंडचा जो व्याजदर आहे तर तो 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीचा हे योजनेमध्ये बदल झालेला आहे.
आता तुम्हाला सुद्धा ₹10000 मिळणार आहेत प्रधानमंत्री जनधन खातेधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी
त्याचबरोबर कुठल्या बँकेचे कर्ज घेतला असेल तर कर्जासंबंधी देखील एक मोठा नियम बदललाय कर्ज घेणाऱ्या किंवा घ्यायचा असेल घेतला असेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी पेट्रोल डिझेल गॅसच्या बाबतीत देखील एक नियम बदललाय पण सुकन्या समृद्धी योजना ज्या बाबतीत एक नियम बदललाय जो म्हणजे आजी-आजोबाकडून त्यांच्या नातवंडासाठी सुकन्या समृद्धी योजनेत खातं उघडता येतं या खात्याची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकाकडे वर्ग करण्यात यावी जर दोन पेक्षा अधिक खाते उघडण्यात आले असतील तर हे तर योजनेचे नियमांचे उल्लंघन मानलं जाईल दरम्यान प्रत्येक पोस्ट ऑफिसला खातेधारक पालक यांच्याकडून पॅन कार्ड आणि आधारची माहिती गोळा करावी लागणार त्यानुसार ती माहिती अपडेट करावी लागणार पोस्ट ऑफिसेस बदलण्याच्या नियमाबद्दल माहिती खातेधारकांना द्यावी लागणार म्हणजे आजी-आजोबाकडून जर स्वतःच्या नातवंडांसाठी सुकन्य समृद्धीचं खातं उघडण्यात आलं असेल तर ते पालकांच्या नावे म्हणजे पालकांकडे वर्ग करण्यात येणार आहे एक ऑक्टोबर पासून तर हा नियम त्या ठिकाणी बदलत आहे त्याचबरोबर रेशन कार्डच्या संदर्भातला जो अतिशय महत्त्वाचा नियम आहे तो आपण समजून घेऊया लगेच गॅस पेट्रोल डिझेलच्या बाबतीत काय नियम आहे तो समजून घेऊ त्यानंतर क्रेडिट कार्डच्या संदर्भातला नियम आणि कर्जाच्या संदर्भातला नियम अतिशय महत्त्वाचा आहे त्यामध्ये रेशन कार्डच्या संदर्भातला एक अतिशय महत्त्वाचा नियम की रेशन कार्डची केवायसी करणे बंधनकारक आहे 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला रेशन कार्डची केवायसी करणं बंधनकारक होतं आता काय पुढे याची डेट वाढते की काय तर याविषयी देखील आहे पण 30 सप्टेंबर पर्यंत तुम्ही कुठल्याही आसपासच्या तुमच्या लोकल वेंडरकडे जाऊन रासधान्य दुकानात जाऊन तुमचं एक केवायसी करणं गरजेचं आहे रेशन कार्डला तुमचा आधार कार्ड लिंक करणं खूप गरजेचे असणार आहे कारण काय होते डुप्लिकेट रेशन कार्ड एका नावावर जास्त रेशन कार्ड रेशन कार्ड भरपूर ठिकाणी असणं अशा भरपूर प्रकार उघडकीस आले त्यामुळे हे असणं गरजेचे आहे अन्यथा योजनांचा लाभ मिळू शकणार नाही.
ई श्रम कार्ड योजना ! कार्ड आहे = पैसे येत नाही ? योजनेचा लाभ कसा मिळेल ?
लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा जो जे हप्ते आहेत ते आलेले आहेत तर पुढचा हप्ता ऑक्टोबर मध्ये त्या ठिकाणी येणार आहे ऑक्टोबर मध्ये एक ऑक्टोबर नंतर लवकरच खात्यात जमा होणार आहे जो हप्ता आहे तो जमा होणार आहे पुढचा हप्ता तर याविषयी माहिती देखील त्याठिकाणी माहिती देण्यात आली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली होती की सर्व हप्ते वेळेवर त्या ठिकाणी येणार आहेत आता कुठलाही विलंब होणार नाही 30 सप्टेंबर पर्यंत याची डेट त्या ठिकाणी देण्यात आली होती आधीचे सर्व हप्ते देखील देण्यात आलेले आहेत दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळायला सुरू झालेला आहे मिळालेला आहे तर नक्कीच यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची जी याच्यामधली गोष्ट आहे कर्जाच्या संदर्भात तर कर्जाच्या संबंधात एक मोठा नियम बदललाय त्यानंतर गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत काय नियम बदललाय ते पाहूयात अगोदर कर्ज विषयी जाणून घेवूया.
आजचा मोठा निर्णय ! आता मुलांनाही मिळणार 1 लाख रुपये !
एक ऑक्टोबर पासून कर्जाच्या बाबतीतला नियम जो आहे तर आरबीआय ने बँका आणि सर्व एनबीएफसी ला सूचना जारी केल्या तर त्यानुसार नियमानुसारच कर्ज द्यावे लागेल त्याचबरोबर सर्व माहिती द्यावी लागेल म्हणजे तुमच्या सिव्हिल स्कोर विषयी बँकांना माहिती द्यावी लागणार आहे जे काही जे काही विविध प्रकारचे ज्या चार्जेस आहेत म्हणजे ज्या अतिरिक्त कर्जाच्या व्याजा व्यतिरिक्त जे चार्जेस आहे एक्स्ट्रा चार्जेस आहेत त्याची माहिती पूर्णपणे द्यावी लागणार आहे त्या चार्जेस वर जो दंड आकारला जाणार आहे तर ते आकारता येणार नाही तर हा देखील निर्णय याच्यामध्ये झालेला आहे तर ग्राहकाच्या हिताचा निर्णय आरबीआय ने त्या ठिकाणी घेतलेला आहे यामुळे पारदर्शकता वाढणार आहे बँकांना सर्व लपविलेल्या हट्टींची माहिती आधीच द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर आता गॅस च्या संदर्भात घरगुती गॅसच्या संदर्भात एक नियम समोर येत आहे की मागच्या महिन्यामध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती म्हणजे जे कमर्शियल गॅस सिलेंडर आहे तर त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती पण जे काही घरगुती गॅस सिलेंडर आहेत त्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नव्हती पण नक्कीच ज्या गॅस तेल कंपन्या आहेत तर त्या महिन्याच्या शेवटी पूर्ण किमतींचे संशोधन करतात आणि त्यामध्ये मोठी त्या ठिकाणी भाव काय ठरवायचा काय रेट असणार आहे गॅस पेट्रोल डिझेलचा ते ठरवत असतात पण नक्कीच यामध्ये आनंदाची बातमी येऊ शकते घरगुती गॅस सिलेंडर हा त्या ठिकाणी स्वस्थ होऊ शकतो कमी किमतीत येऊ शकतो त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जी योजना सुरू झालेली आहे अन्नपूर्णा योजना त्या अंतर्गत देखील तीन गॅस मोफत वाटप देखील सुरू होणारच आहे तर त्याचं देखील वाटप आपण अशी आशा करूयात की त्या ठिकाणी एक ऑक्टोबर पासूनच सुरू होणार आहे धन्यवाद.